$ 64,820,000,000,000 : भारतातून पळ काढताना किती पैसा लुटून गेले इंग्रज? अख्खं लंडन चार वेळा झाकलं जाईल एवढा!
History News : भारतावर ब्रिटीशांनी कशा पद्धतीनं राज्य केलं, ब्रिटीश शासनकाळात भारतीयांवर कशा पद्धतीनं अत्याचार करण्यात आले इथपासून स्वातंत्र्यासाठीच्या लढ्यापर्यंतच्या कैक गोष्टी आजवर ऐकायला मिळाल्या....
Jan 20, 2025, 03:03 PM IST
ब्रिटीशांच्या इंग्लंडमध्ये नवजात बालकांसाठी 'मोहम्मद' नावाला सर्वाधिक पसंती; इंग्रजी नावं का पडली मागे?
World News : चार्ल्स, नोआ नव्हे...; इंग्लंडमध्ये नवजात बालकांसाठी 'मोहम्मद' नावाला सर्वाधिक पसंती. इंग्लंडमध्ये मुलांची नावं ठेवण्याचा नवा ट्रेंड
Dec 7, 2024, 01:09 PM IST
तीर मारुन माय-लेकींची राहत्या घरात हत्या; पोलीसही चक्रावले, लंडन हादरलं!
Crossbow Killings Attack Killed 3: मरण पावलेल्या महिलांमध्ये दोन तरुणींचा समावेश असून त्यांच्या आईचाही या विचित्र हल्ल्मध्ये मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.
Jul 11, 2024, 08:55 AM ISTधर्म माझं मार्गदर्शन करतं, लंडनच्या मंदिरात ऋषी सुनक यांनी हिंदू आस्थेबद्दल सांगितली 'ही' गोष्ट
युकेमध्ये निवडणुकींच्या आधी ऋषी सुनक आणि अक्षता मूर्ती यांनी केली पूजा
Jun 30, 2024, 03:31 PM ISTआणखी एका देशात MDH, Everest मसाल्यांवर बंदी; भारतीय मसाल्यांसाठी पदेशाची दारं बंद, पण असं का?
MDH and Everest Masala : एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांमधील कोणत्या घटकामुळं ओढावलाय वाद? अनेक देशांमध्ये उचलली जात आहेत कठोर पावलं.
May 17, 2024, 09:39 AM IST
ब्रिटनच्या राजघराण्यात 'मिया, बिवी और वो...' गृहकलह अटळ? काळ्या इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची भीती
Britain Royal Family : एक राजकुमार, एक राजकुमारी आणि 'ती'... ब्रिटनच्या राजघराण्यात इतिहासाची पुनरावृत्ती. प्रिन्सेस केट आणि प्रिन्स विलियमच्या नात्यात आता तिसरी व्यक्ती कोण?
Mar 15, 2024, 02:55 PM ISTपृथ्वीवर सापडली एलियनची सिक्रेट वस्तू; संशोधक अचंबित
ब्रिटनमध्ये एक रहस्यमयी वस्ती सापडली आहे. या वस्तूचे कनेक्शन थेट एलियनशी जोडण्यात आले आहे.
Mar 12, 2024, 09:13 PM IST'बाहेर उभी आहे, आत यायला दे' मृत बायकोचा Tinder वर मेसेज, नवऱ्याची उडाली भांबेरी
Dead wifes message on Tinder: मृत व्यक्तीचा कॉल किंवा मेसेज आला तर तुमची अवस्था काय होईल? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? अशावेळी बहुसंख्य लोकांना मोठा धक्का बसू शकतो.
Oct 29, 2023, 08:43 AM ISTकोरोनानंतर जगासमोर नवं संकट? दहशत डोळ्यांमधून रक्त पडणाऱ्या संसर्गजन्य Virus ची
Deadly Eye Bleeding Virus CCHF: 2019 च्या शेवटी चीनमधील वुहानमधून अशाप्रकारे जगभरात परसलेल्या कोरोनाने संपूर्ण जगभरातील व्यवहार ठप्प केले होते. यामधून जग सावरत असतानाच ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Oct 28, 2023, 10:38 AM ISTभारत-कॅनडा वादाच्या दरम्यान भारतीय राजदूताला गुरुद्वारामध्ये प्रवेश करण्यापासून रोखले, आता ब्रिटनचे मंत्री म्हणाले...
UK Gurdwara row : ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांना काही कट्टरवाद्यांनी ग्लासगो गुरुद्वारामध्ये प्रवेश करण्यास रोखल्यानंतर एकच खळबळ माजली आहे. हा मुद्दा ब्रिटनचे परराष्ट्र कार्यालय आणि पोलिसांकडेही मांडण्यात आलाय.
Oct 1, 2023, 07:17 AM ISTबापरे... सूर्य लाल नाही निळा दिसू लागला! लोकांमध्ये घबराट; Blue Sun मागील गूढ काय?
The Sun turned Blue: अचानक सकाळी निळ्या रंगाचा सूर्य पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. मात्र हा सूर्य निळा का दिसत आहे यासंदर्भातील एक मुख्य कारण समोर आलं आहे.
Sep 30, 2023, 08:18 AM ISTG20: वर्ल्ड लीडर्स राजघाटवर महात्मा गांधींना वाहणार आदरांजली, ऋषी सुनक सपत्नीक 'या' स्थळाला देणार भेट
G20 Rishi Sunak: ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक सध्या G20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आहेत. दरम्यान आज सकाळी ते अक्षरधाम मंदिराला भेट देणार आहेत.
Sep 10, 2023, 07:05 AM ISTशिवाजी महाराजांची वाघनखं महाराष्ट्रात परतणार, मुनगंटीवारांची झी 24 तासला मुलाखत
Sudhir Mungantiwar on Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakha
Sep 8, 2023, 06:45 PM ISTMaharashtra | छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं भारतात परत आणणार: सुधीर मुनगंटीवार
Minister Sudhir Mungantivar and team Ti Visirt Britain to Get Back Wagh Nakh
Sep 8, 2023, 10:45 AM ISTViral News : महिलेने पाळीव श्वानाच्या मदतीने दिला मुलाला जन्म, गरोदर काळात दिलं होतं प्रशिक्षण
Viral News : सोशल मीडियावर एक महिला आणि त्याचा श्वानाचीच चर्चा रंगली आहे. या महिलेने तुमच्या श्वानाच्या मदतीने बाळाला जन्म दिला आहे.
Jul 5, 2023, 12:44 PM IST