brihanmumbai municipal corporation

केंद्रीय निवडणूक आयोगाचा शिंदे सरकारला धक्का; आता राज्य सरकारला करावेच लागणार 'हे' काम

Election Commission Order To Maharashtra Government: राज्यात सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहून ही विनंती केलेली. मात्र आयोगाने मंगळवारी राज्य सरकारला धक्का दिला.

Feb 28, 2024, 07:56 AM IST

Mumbai Water supply : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! बुधवार, गुरुवार 'या' भागात पाणीपुरवठा बंद

Mumbai Water supply : मुंबईकरांनो आजपासूनच पाणी जपून वापरा, कारण बुधवार, गुरुवार मुंबईतील काही भागामध्ये पाणीपुरवठा 24 तासांसाठी बंद असणार आहे. 

Jan 16, 2024, 09:07 AM IST

Mumbai News : मुंबईकरांना मोठा दिलासा! वायू प्रदूषण नियंत्रणासाठी बीएमसीने घेतला महत्त्वाचा निर्णय

Brihanmumbai Municipal Corporation : धूळ नियंत्रणासाठी मुंबईतील सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये मिळून ६५० किलोमीटर लांबीचे रस्ते स्वच्छ करुन धुण्याची कामे हाती, १२१ टँकर व इतर संयंत्रे, मनुष्यबळ तैनात केले आहे. वायू प्रदूषण नियंत्रण उपाययोजनांना वेग देण्यासाठी अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी व्यापक बैठक घेतली.

Nov 3, 2023, 11:11 PM IST

मुंबईकरांनाो काळजी घ्या! भटक्या कुत्र्यांची संख्या तब्बल 'इतक्या' टक्क्यांनी वाढली

Mumbai Streets Dogs:2014 मध्ये केलेल्या भटक्या कुत्र्यांच्या गणनेनुसार मुंबईतील त्यांची लोकसंख्या 95 हजार इतकी होती. आता मुंबई शहरातील भटक्या कुत्र्यांची लोकसंख्या 1 लाख 64 हजारांवर पोहोचली आहे. जी 2014 च्या तुलनेत जवळपास 72 टक्क्यांनी जास्त असल्याचे म्हटले जात आहे.

Aug 25, 2023, 11:10 AM IST

Mumbai Political News : मुंबई महापालिकेत आता स्वीकृत नगरसेवकांच्या संख्येत वाढ

Mumbai Political News :  मुंबई महापालिकेत (BMC) स्वीकृत नगरसेवकांच्या संख्येत वाढ करण्याबाबत विधानसभेत विधायक मंजूर करण्यात आले आहे. आता स्वीकृत नगरसेवकांच्या संख्येत वाढ होणार आहे. महाराष्ट्र महापालिका सुधारणा विधेयक 2023 विधान सभेत मंजूर करण्यात आले आहे.

Mar 3, 2023, 07:30 AM IST

Measles : गोवरचा कोरोनापेक्षा पाचपट वेगानं फैलाव?

 गोवरची (Measles) लागण ही एका रुग्णाकडून साधारणपणे 12 ते 14 जणांना होत आहे. 

 

Nov 30, 2022, 09:17 PM IST

मुंबईत 'या' आजाराचा शिरकाव; काय आहेत लक्षणे आणि कशी घ्याल काळजी, अधिक वाचा

BMC confirm measles outbreak : मुंबई शहर आणि परिसरात गोवर आजाराचा फैलाव झाला आहे.  (Measles Outbreak In Mumbai) लहान मुलांमध्ये आढळणारा हा गंभीर विषाणूजन्य संसर्ग आहे.  त्यामुळे भीती पसरली आहे. या आजाराची लक्षणे काय आहेत आणि याबाबत कशी काळजी घ्यावी, याबाबत अधिक जाणून घ्या.

Nov 11, 2022, 12:34 PM IST
Vidhan Bhavan Chief Secretary Dr Anant Kalse On Election Commission Decision Watch Video PT10M51S

VIDEO | नोंदणी केल्यावरच निवडणूक चिन्हं मिळतील - डॉ. अनंत कळसे

Vidhan Bhavan Chief Secretary Dr Anant Kalse On Election Commission Decision Watch Video

Oct 9, 2022, 10:55 AM IST

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आता शरद पवार मैदानात !

Brihanmumbai Municipal Corporation Election : मुंबई महापालिका निवडणुकीत जातीने शरद पवार लक्ष देणार आहेत. तेच आता मैदानात उतणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Jul 13, 2022, 03:38 PM IST