brihanmumbai municipal corporation

मोठा दिलासा! मुंबईकरांवरील पाणी कपातीच संकट टळलं

  मुंबईकरांसाठी सर्वांत मोठी बातमी समोर आली आहे. 

Jul 8, 2022, 01:41 PM IST

करण जोहरच्या पार्टीतला 'तो' मंत्री कोण? आशिष शेलार यांचा सवाल

करण जहरच्या पार्टीत राज्य सरकारमधील एक मंत्री होता?

Dec 16, 2021, 02:42 PM IST

मोठा दिलासा देणारी बातमी । मुंबईत 6 मुलांच्या कोरोना लसीची यशस्वी चाचणी

Coronavirus vaccine for kids : कोरोनाच्या साथीत एक मोठा दिलासा देणारी बातमी. (Coronavirus News)  

Oct 16, 2021, 02:08 PM IST

प्रशासनाच्या अधिकारांवर नगरसेवकांचा डल्ला, मुंबई महापालिका की भ्रष्टाचाराचं कुरणं?

 मुंबई महापालिकेनं भ्रष्टाचाराचं कुरण निर्माण करणारं नवं धोरण बनवलंय

Sep 23, 2021, 11:03 PM IST

CORONA UPDATE : बृहन्मुंबई मनपा क्षेत्रात कोविड चाचण्यांचा एक कोटीचा टप्पा पार

गणेशोत्सवासाठी किंवा अन्य कारणांसाठी बाहेरगावी जाऊन आलेल्या व्यक्तींनी कोविड वैद्यकीय चाचणी करावी असं आवाहन पालिकेने केलं आहे

Sep 22, 2021, 08:56 PM IST

मुंबईत दोन दिवसांच्या ब्रेकनंतर पुन्हा लसीकरणाला सुरुवात

Mumbai Vaccination​ : दोन दिवसांच्या ब्रेकनंतर मुंबईत पुन्हा लसीकरणाला (COVID-19 vaccination) सुरुवात झाली झाली आहे.  

Aug 21, 2021, 10:37 AM IST

मुंबईतील शाळा बंदच राहणार

बहुतेक जिल्ह्यातील शाळा बुधवारपासून पाचवी ते दहावीचे वर्ग सुरू करत आहेत. मात्र मुंबईतील शाळा बंदच राहणार आहेत.(All Mumbai schools to remain closed : BMC)  

Jan 26, 2021, 08:21 AM IST

कोरोनाचे सावट : पालिकेची यंत्रणा सज्ज, ट्रॅव्हल कंपन्यांना पत्र - महापौर पेडणेकर

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने खबरादीर घेण्याची सूचना दिल्या आहेत 

Mar 12, 2020, 11:40 AM IST

मुंबई महानगरपालिकेत १० रुपयांत जेवणाची थाळी

उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात दहा रुपयांत थाळीची घोषणा केली होती.

Dec 21, 2019, 11:48 AM IST

मुंबई महापालिकेची अर्शद वारसीच्या बंगल्यावर कारवाई

बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसीच्या बंगल्यावर मुंबई महापालिकेने केलेल्या कारवाईमुळे अडचणीत आला आहे. अर्शदच्या मुंबईतील  बंगल्याचा काही भाग मुंबई महापालिकेने पाडला आहे.

Jun 22, 2017, 08:36 PM IST

मुंबईत 10 टक्के पाणीकपात, या भागात कमी पाणी

 शहरात 8 एप्रिलप्रर्यंत 10 टक्के पाणीकपात असणार आहे. 25 मार्चपासून ते 8 एप्रिल दरम्यान ही पाणीकपात असेल, असे पालिका प्रशासनाने म्हटले आहे.

Mar 22, 2017, 07:58 AM IST

मुंबई पालिकेत त्वरीत १५४ रिक्त पदे भरणार

महापालिकेत १५४ आवश्यक पदे भरण्यात येणार आहे. पालिकेच्या उपनगरीय रुग्णालयातील वैद्यकीय विशेषज्ञ सल्लागार या संवर्गातील नवनिर्मित रिक्त पदे कंत्राटी तत्त्वावर ३० दिवसांकरिता त्वरीत भरण्यात येणार आहे. तसेच प्रतीक्षा यादी बनविण्याकरिता भारतीय नागरिकांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.

Jan 31, 2015, 02:12 PM IST

कॅम्पा कोलावासियांनी लढाई थांबवली, करू देणार कारवाई

गेल्या दीड वर्षांपासून आपली घरं वाचवण्यासाठी कॅम्पा कोलावासियांनी सुरू केलेली लढाई अखेर अपयशी ठरलीय. आम्ही विरोध करून आता थकलोय. त्यामुळं आम्ही आमची लढाई थांबवत आहोत, अशा शब्दांत कॅम्पा कोलावासियांनी आपलं दुःख मांडलं.

Jun 22, 2014, 06:37 PM IST

सुप्रीम कोर्टानं कॅम्पा कोला वासियांची याचिका फेटाळली

कॅम्पा कोला कम्पाऊंडमधील फ्लॅट धारकांना घरं रिकामी करण्यासाठी सुप्रीम कोर्ट आणि महापालिकेनं दिलेली मुदत सोमवारी रात्री संपली. मात्र रहिवाशांनी मागील आठवड्यात पुन्हा सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. ज्यावर सुनावणी करताना कोर्टानं आज ही याचिका फेटाळून लावली.

Jun 3, 2014, 02:08 PM IST

मतमोजणी एकाच दिवशी होण्याची शक्यता?

राज्यातील १० महानगरपालिका आणि २७ जिल्हा परिषदांची मतमोजणी एकाच दिवशी करण्याची भारतीय जनता पक्षाची मागणी मान्य होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या संदर्भात राज्याचा निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायणन यांनी तसे संकेत दिले आहे.

Jan 4, 2012, 04:22 PM IST