bridge collapses

मुसळधार पावसाच्या हाहाकाराची परिसीमा; पाहा धडकी भरवणाऱ्या दुर्घटनेचे फोटो

मुसळधार पावसानं पूल खचला आणि गाड्या अडकल्या, दुर्घटनेची भीषणता दाखवणारे पाहा फोटो

Aug 27, 2021, 03:57 PM IST
Mumbai Bridge Collapses In Mumba Dombivli 3 Women_s Death Update PT1M14S

मुंबई पूल अपघातानंतर डोंबिवलीवर शोककळा

मुंबई | पूल अपघातानंतर डोंबिवलीवर शोककळा Mumbai Bridge Collapses In Mumba Dombivli 3 Women_s Death Update

Mar 15, 2019, 06:05 PM IST
Mumbai Bridge Collapses Nepali Man Tapndra Lohar Death PT49S

मुंबई | पूल दुर्घटनेत तपेंद्र लोहार यांचा मृत्यू

मुंबई | पूल दुर्घटनेत तपेंद्र लोहार यांचा मृत्यू
Mumbai Bridge Collapses Nepali Man Tapndra Lohar Death

Mar 15, 2019, 02:50 PM IST
Mumbai Bridge Collapses In Mumba Dombivli 3 Women_s Death PT1M54S

मुंबई | सेंट जॉर्ज रुग्णालयाच्या ३ परिचारिकांचा मृत्यू

मुंबई | सेंट जॉर्ज रुग्णालयाच्या ३ परिचारिकांचा मृत्यू
Mumbai Bridge Collapses In Mumba Dombivli 3 Women_s Death

Mar 15, 2019, 02:35 PM IST

कोलकातामध्ये पूल कोसळून ६ जखमी, तिघांची प्रकृती चिंताजनक

कोलकातामध्ये पूल कोसळून १ ठार, तिघांची प्रकृती चिंताजनक

Sep 4, 2018, 05:53 PM IST

महाड दुर्घटना : २० मृतदेह सापडले, १४ ची ओळख पटली

महाड दुर्घटनेतील 20 जणांचे मृतदेह सापडेत. त्यापैकी 14 मृतदेहांची ओळख पटलीय. तर आज सकाळपासून सापडलेल्या सहा मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम सुरु झालंय. 

Aug 5, 2016, 02:58 PM IST

मुंबई मरोळमध्ये पूल कोसळला, तिघांचा मृत्यू...

मुंबईत बांधकाम सुरु असलेल्या ओव्हरब्रीजचा भाग कोसळून तिघांचा मृत्यू झालाय.. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ ही घटना घडलीय..

Feb 7, 2013, 08:09 AM IST

मेट्रो रेल्वेचा पूल कोसळला, १ ठार, १३ जखमी

मुंबईतील अंधेरी भागात मेट्रो रेल्वेचा पूल कोसळल्याने झालेल्या अपघातात जवळपास २० जण जखमी झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अंधेरी-कुर्ला रस्त्यावरील हॉटेल लीला आणि मुकुंद नर्सिंग होमच्या दरम्यान ही घटना घडली.

Sep 4, 2012, 05:14 PM IST