boxoffice collection

धडकने ५ व्या दिवशी कमावले 'इतके' कोटी

जान्हवी कपूर आणि ईशान खट्टरचा धडक सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर चांगलाच जलवा आहे.

Jul 25, 2018, 10:44 AM IST

बॉक्सऑफिसवर 'राझी'ची दमदार कमाई

  बॉलिवूड अभिनेता विक्की कौशल आणि अभिनेत्री आलिया भट्टच्या 'राझी' चित्रपटाला चाहत्यांची पसंती मिळाली आहे. 

May 15, 2018, 10:27 PM IST

दीपिका पादूकोण 100 करोड क्लबची राणी

पद्मावत हा सिनेमा वाद विवादांचा अडथळा पार करून आता सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात शाहीद कपूर, रणवीर सिंह आणि दीपिका पादूकोणच्या मुख्य भूमिकेतील चित्रपटाने बॉक्सऑफिसवर 100 कोटींचा टप्पा पार केला आहे.  

Jan 30, 2018, 01:47 PM IST

तीन दिवसातच 'टायगर...' ने बॉक्सऑफिसवर ९ रेकॉर्ड्स

टायगर जिंदा है चित्रपटाच्या ट्रेलर आणि गाण्यांना मिळालेला तुफान प्रतिसाद पाहता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कामगिरी करणार ही अपेक्षा होती. त्याचप्रमाणे २२ डिसेंबरला टायगर जिंदा है रसिकांच्या भेटीला आला आणि दमदार कामगिरी करायला सुरूवात झाली आहे.  

Dec 25, 2017, 10:01 PM IST

बॉलिवूडमध्ये 'ही' कमाल करणारा सलमान खान ठरला एकमेव स्टार

सलमान खान आणि कॅटरिना कैफ ही जोडी तब्बल पाच वर्षांनंतर पुन्हा रुपेरी पडद्यावर एकत्र पाहण्याची रसिकांची इच्छा अखेर 'टायगर जिंदा है' या चित्रपटाने पूर्ण केली आहे.

Dec 25, 2017, 04:37 PM IST