IND vs AUS: आर अश्विनच्या नावावर अनोखं शतक, कसोटी क्रिकेटमध्ये रचला इतिहास
IND vs AUS, 2023: भारताचा स्टार स्पीन गोलंदाज आर अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कोसटी सामन्यात इतिहास रचला आहे. या सामन्यात अश्विनच्या नावावर अनोख्या शतकाची नोंद झाली आहे
Feb 17, 2023, 04:46 PM ISTIND vs AUS:भारत-ऑस्ट्रेलिया दुसऱ्या कसोटीत नवा विक्रम, 146 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडली
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान दिल्लीत दुसरा कसोटी सामना खेळवला जात आहे, या सामन्यात क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडली जा याआधी कधीही घडली नव्हती
Feb 17, 2023, 02:57 PM ISTInd Vs Aus : Border Gavaskar Trophy चा तिसरा सामना रद्द? आयत्या वेळी BCCI चा निर्णय
Border Gavaskar Trophy Ind Vs Aus : भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमघ्ये खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेदरम्यानच हा असा निर्णय का घेतला गेला? पाहून घ्या
Feb 13, 2023, 11:12 AM IST
IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यासंदर्भात मोठी अपडेट, तिसर्या कसोटी सामना...
border gavaskar trophy 2023: ऑस्ट्रेलियाविरुद्ध नागपूर येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी भारतीय संघ मजबूत स्थितीत आहे. ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 177 धावांवर रोखल्यानंतर भारताने दुसऱ्या दिवशी 7 बाद 321 धावा केल्या होत्या. याचदरम्यान भारत-ऑस्ट्रेलियाला सामन्यासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे.
Feb 11, 2023, 11:42 AM ISTBall Tampering! रवींद्र जडेजाचं क्रिकेट करियर संपणार? ऑस्ट्रेलियन मीडियाने उचलला मुद्दा
cricket india australia nagpur test ball tempering charges against team india allrounder ravidnra jadeja marathi news
Feb 10, 2023, 04:32 PM ISTटीम इंडियाला मोठा धक्का, 'हा' प्रमुख खेळाडू ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून बाहेर, वर्ल्ड कप खेळण्यावरही प्रश्न?
भारत आणि ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका सुरु असतानाच भारतीय क्रिकेट संघासाठी धक्कादायक बातमी, भारताचा स्टार खेळाडू संपूर्ण मालिकेतून बाहेर पडलाय
Feb 10, 2023, 02:48 PM ISTMS Dhoni Viral Video: ढेकळं फोडली.. ट्रॅक्टर चालवला.. धोनीच्या नव्या लूकची चर्चा; IPL आधी माहीची वावरात प्रॅक्टिस!
MS Dhoni Viral Videor: कधी टेनिस.. तर कधी वर्दी.. धोनीचा नव्या शेतकरी लूक चर्चेत. सध्या त्याचा व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय.
Feb 10, 2023, 10:02 AM ISTIND vs AUS: KL नव्हे Shubman Gill ला घ्या, Ravi Shastri स्पष्टच बोलले..उपकर्णधार आहे म्हणून...
Ravi Shastri On KL Rahul: मी गिल (Shubman Gill) आणि राहुल (KL Rahul) यांना नेटमध्ये जवळून पाहिलंय. कठोर निर्णय घ्यावा लागला तरी मी फूटवर्क आणि टायमिंग पाहतो. राहुलपेक्षा गिलला प्राधान्य द्यावं, असं शास्त्री म्हणतात.
Feb 8, 2023, 08:14 PM ISTRishabh Pant :ऋषभ पंतची नवीन हेल्थ अपडेट आली समोर, स्वत:च दिली माहिती
Rishabh Pant Health Update : ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) हेल्थ अपडेटबाबत नवनवीन माहिती समोर येत असते. यामध्ये त्याच्या प्रकृतीत दिवसेंदिवस सुधारणा होत असल्याची माहिती आहे. आता अशीच नवीन हेल्थ अपडेट समोर आली आहे.
Feb 7, 2023, 09:08 PM ISTIND vs AUS: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये KL Rahul चं खेळणं कठीण; BCCI कडून मोठं अपडेट
टीम इंडियाचा ओपनर आणि स्टार खेळाडू के.एल राहुल (KL Rahul) पहिल्या टेस्टमध्ये खेळणार की नाही यावर प्रश्चचिन्ह उपस्थित झालं आहे.
Feb 6, 2023, 06:10 PM ISTBorder Gavaskar Trophy : मोठी बातमी! भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना रद्द?
IND vs AUS 1st Test : नागपुरात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिका 9 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्यापूर्वी पहिल्या कसोटी सामन्याबाबत एक मोठी अपडेट समोर आलीय.
Feb 6, 2023, 07:55 AM ISTRavindra Jadeja: टीम इंडियाची जर्सी घातल्यावर कसं वाटतंय? जडेजा भावूक होऊन म्हणाला...
Ravindra Jadeja Got Emotional: एशिया कपपासून (Asia Cup) टीम इंडियातून बाहेर राहिलेल्या जडेजाच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. अशातच सर्जरीनंतर तो फीट होऊन मैदानावर कमबॅक करण्यासाठी तयार आहे.
Feb 5, 2023, 05:50 PM ISTIND vs AUS : मोठी बातमी! बॉर्डर गावस्कर ट्रॉफीपूर्वी ऑस्ट्रेलियाने अचानक भारताशी खेळण्यास दिला नकार
9 फेब्रुवारी रोजी होणार असून पहिला सामना नागपूरमध्ये (Nagpur Test) खेळवला जाणार आहे. ऑस्ट्रेलियाची टीम भारतात आली असून त्यांना प्रॅक्टिस सामने खेळायचे आहेत, मात्र त्यापूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे.
Feb 4, 2023, 07:08 PM ISTIND vs AUS: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी पूर्वीच मोठा धक्का; पहिल्या टेस्टमधून मॅचविनर खेळाडू बाहेर होण्याची शक्यता
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यामध्ये 9 फेब्रुवारी रोजी नागपूरच्या मैदानात पहिली टेस्ट मॅच खेळवली जाणार आहे. या सिरीजबात चाहत्यांच्या मनात फार उत्साह आहे. मात्र यापूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे.
Jan 29, 2023, 06:30 PM ISTBCCI on Sarfaraz Khan: ...म्हणून सरफराज खानला संघात स्थान दिलं नाही; BCCI ने सांगितलं कारण
Ind vs Aus Test: सरफराज खानबद्दल (Sarfaraz Khan) विचारण्यात आलं असता राष्ट्रीय निवड समितीचे सदस्य असलेल्या श्रीधरन शरथ यांनी स्पष्टपणे उत्तर देताना या तरुण खेळाडूला संघाबाहेर का ठेवण्यात आलं आहे याबद्दल सांगितलं.
Jan 27, 2023, 10:31 PM IST