bollywood 1

Bollywood Holi 2023 Photos: बॉलिवूड कलाकारांनी खेळली होळी, रंगाने माखलेले फोटो तुम्ही पाहिले का?

Bollywood Holi 2023 Celebration Photos:  संपूर्ण भारत होळीचा सण जल्लोषात साजरा केला. रंगांचा हा सण बॉलिवूडमध्येही मोठ्या थाटामाटात साजर केला. बॉलिवूड आणि होळाचं गहिरं नातं आहे. रंगीबेरंगी गुलालात तल्लीन झालेल्या लोकांचे चेहरे इंद्रधनुष्यासारखे दिसतात. होळी हा रंगांचा सण आणि अशा प्रसंगी लोक एकमेकांना रंग लावून शुभेच्छा देतात. प्रत्येक भागात हा सण वेगवेगळ्या पद्धतिने खेळला जातो. कुठे रंगपचंमी तर कुठे धुलिवंदन. सर्व सामान्याबरोबरचं बॉलिवूडपासून ते टीव्हीपर्यंतचे स्टार्सही थाटामाटात होळी साजरी करतात. बॉलिवूड कलाकारांचे रंगाने माखलेले फोटो तुम्ही पाहिले का?

 

Mar 8, 2023, 11:21 AM IST

Main Atal Hoon : अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारणाऱ्या 'या' अभिनेत्याला ओळखलत का?

आजच्या दिवसाचे निमित्त साधून बॉलिवूडने गोड बातमी शेअर केली आहे.

Dec 25, 2022, 02:27 PM IST

तो माझ्या 'त्या' बॉडी पार्टकडे एकटक पाहत होता...साजिद खान विरोधात या 'ही' अभिनेत्रीची तक्रार

बिग बॉस 16 मध्ये स्पर्धक एंट्री घेतल्यापासून साजिद खानचे जुने मुद्दे पुन्हा एकदा चर्चेत येऊ लागले आहेत. 

Nov 12, 2022, 11:40 PM IST

'माझ्या वडिलांची ही तर हत्याच' अभिनेत्रीचा रुग्णालयावर गंभीर आरोप

अभिनेत्रीच्या वडिलांवर रुग्णालयात उपचार सुरू होते. तिने शेवटच्या क्षणी त्यांच्यासोबतचा काढलेला एक व्हिडीओ समोर आला आहे.

May 23, 2021, 10:31 AM IST

Kareena Kapoor कडून Aamir Khan चा नवीन लूक शेअर; असे केले विश...

रविवारी करीना कपूर खानने आमिर खानच्या 56 व्या वाढदिवसानिमित्त आपल्या चाहत्यांना सरप्राइज दिलं आहे.

Mar 14, 2021, 04:40 PM IST

जान्हवी कपूरचा भूताचा अवतार घाबरतोय नेटकऱ्यांना, तुम्ही जान्हवीचे भयानक फोटो पाहिलेत का?

जान्हवी कपूरला प्रोस्थेटिक्स मेकअप करुन थांबाव लागलं तासंतास

Mar 10, 2021, 01:37 PM IST

कोरोना लस घेतल्यानंतर सैफ अली खान ट्रोल; कारण...

एखाद्या सेलिब्रिटींनी लस घेणं ही खरोखरचं एक चांगली गोष्ट आहे.  त्यामुळे लोकांचं मत परिवर्तन करण्यास मदतच होईल.
 

Mar 6, 2021, 05:11 PM IST

Birthday celebration: जान्हवी कपूरचे Unseen फोटो

जान्हवीने तिच्या वाढदिवसाचा केक आणि सिनेमाच्या सेटवर करण्यात आलेलं सेलिब्रेशनचे खास फोटो शेअर केले आहेत.

Mar 6, 2021, 03:49 PM IST

'रणवीर आणि दीपिकाचे लग्न होणार नाही', एका बॉलिवूड अभिनेत्याचे व्यक्तव !

‘राम लीला’, ‘बाजीराव मस्तानी’ या हिट चित्रपटांमध्ये झळकलेली प्रसिद्ध जोडी म्हणजे रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण. 

Aug 28, 2017, 02:19 PM IST

विनोद खन्ना यांना अखेरचा निरोप

ज्येष्ठ अभिनेते आणि खासदार विनोद खन्ना यांना अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांच्यावर वरळीच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. विनोद खन्ना यांना अखेरचा निरोप देण्यासाठी बॉलिवूडमधल्या अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली. तसंच काही राजकीय नेत्यांनीही त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं.

Apr 27, 2017, 07:19 PM IST

आलिया भट्टने सांगितलं, कोणाशी करणार लग्न

आलिया भट्ट तिच्या आगामी 'बद्रीनाथ की दुल्हनिया' सिनेमामुळे चर्चेत आहे. आलियाने बद्रीनाथ की दुल्हनिया या सिनेमात मजेशीर भूमिका केली आहे. या सिनेमात ती वधू बनणार आहे. तिने नुकताच तिला कसा वधू हवा आहे याबाबत म्हटलं आहे.

Feb 19, 2017, 04:55 PM IST

आता सनी लिऑन पुरुषांना देणार वागणुकीचे धडे

लाखो लोकांच्या हृद्यावर राज्य करणारी बॉलिवूड अभिनेत्री सनी लिऑन आता असं काही करणार आहे की तरुणीही तिचे फॅन बनणार आहेत.

Jun 3, 2016, 06:00 PM IST

गौरी खानचा वाढदिवस : आधी मैत्री, नंतर प्रेम आणि लग्न

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खान आज आपला ४५ वा वाढदिवस साजरा करीत आहे. शाहरुखशी लग्न करण्यापूर्वी गौरीचे नाव गौरी छिब्बर होते.

Oct 8, 2015, 05:38 PM IST

दबंग खानसोबत काम करण्यास कंगनाचा नकार

आपल्या कामातून आणि अभिनयातून बॉलिवूडची 'क्वीन' बनलेल्या कंगना रानौतनं चक्क बॉलिवूडच्या दबंग खानसोबत काम करण्यास नकार दिलाय. 

Jun 9, 2015, 06:10 PM IST

जेव्हा डॉक्टर अभिनेता रणवीर सिंहवर भडकले...

एप्रिलमध्ये हातावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर अभिनेता रणवीर सिंहला त्याच्या डॉक्टरांनी हाताची विशेष काळजी घेण्यास सांगितलं आहे. परंतु रणवीर आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये इतका व्यस्त आहे की त्याला आपल्या दुखापतीची जरा सुद्धा काळजी नाही.

Jun 8, 2015, 01:19 PM IST