मिथुन चक्रवर्तीने शक्ती कपूरला दिलेली कठोर शिक्षा; शक्ती कपूरला रडत रडत मागावी लागेली माफी
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शक्ती कपूर आपल्या दीर्घ अभिनय कारकिर्दीत अनेक भिन्न भूमिका साकारून प्रेक्षकांना प्रभावित केले आहे. त्यांनी नकारात्मक, नायक, कॉमेडी आणि इतर अनेक प्रकारच्या भूमिकांमध्ये आपला ठसा सोडला आहे. आज आपण पाहाणार आहोत त्यांच्या करिअरच्या सुरुवातीला असे काय घडले, ज्यामुळे मिथून चक्रवर्ती यांनी एवढी कठोर शिक्षा दिली.
Jan 21, 2025, 01:31 PM IST
अवकाश, ग्रह, गणित आणि बरंच काही; थक्क व्हाल अशा गोष्टींमध्ये रमायचा सुशांत सिंह राजपूत, पाहा...
आज दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा 39वा वाढदिवस आहे. 21 जानेवारी 1986 रोजी बिहारमधील पटना येथे जन्मलेला सुशांत आज आपल्यात नसला तरी त्याची छाप चाहत्यांच्या हृदयात कायम राहिली आहे. 2020 मध्ये मुंबईत त्याने आपले जीवन संपवले, परंतु त्याच्या अभिनय, कष्ट आणि प्रेरणादायक कार्याने तो आजही आपल्या आठवणींमध्ये जिवंत आहे.
Jan 21, 2025, 11:43 AM ISTसुपरस्टार रजनीकांत 'या' अभिनेत्याकडून शिकले आयकॉनिक सिगारेट स्टाईल
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत अभिनयासाठी तसेच त्यांच्या आयकॉनिक स्टाईलसाठी ओळखले जातात. त्यांच्या सिगारेट फेकण्याची खास पद्धत ही प्रेक्षकांच्या मनावर कायमची छाप सोडली आहे. ही शैली रजनीकांत यांनी स्वतः तयार केली असली तरी, ती एका अभिनेत्याच्या स्टाईलवर आधारित आहे. जाणून घेऊयात कोण आहे हा अभिनेता?
Jan 18, 2025, 12:43 PM ISTमुलाच्या क्लोदिंग ब्रँडसाठी शाहरुख खानचा नवीन लूक, चाहते म्हणाले, 'हा तर...'
शाहरुख खानचे काही नवीन फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. हे फोटो त्याने आपल्या मुलाच्या क्लोदिंग ब्रँडसाठी दिले असून, त्याच्या या लूकमुळे तो अगदी तरुण दिसत आहे.
Jan 9, 2025, 12:58 PM ISTराजघराण्यात जन्मलेल्या 'या' अभिनेत्रीने आईमुळे दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता...
ही अभिनेत्री एका प्रसिद्ध कुटुंबात जन्माला आली. नंतर ती एक प्रसिद्ध अभिनेत्री देखील झाली आहे. आज ती बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्रींपैकी एक आहे आणि तिच्या अभिनयाचे मोठ्या प्रमाणावर कौतुक केले जाते. या अभिनेत्रीने आपल्या आईमुळे 2 वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. काय होते यामागील कारण, जाणून घेऊयात सविस्तर
Dec 31, 2024, 04:05 PM IST
चाहत्यांना चेटकीण बनून घाबरवणारी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री कोण, तुम्ही ओळखलं का?
'या' अभिनेत्रीचा नुकताच व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून तिच्या चाहत्यांनी आश्चर्याचा धक्का घेतला आहे. नेहमीच तिच्या लूकमुळे चर्चेत असलेली ही अभिनेत्री तिच्या नव्या लूकने पुन्हा एकदा सगळ्यांचं लक्ष वेधून घेतले आहे. चला पाहूया, कोण आहे ही अभिनेत्री?
Dec 2, 2024, 02:41 PM IST
अभिनयात फ्लॉप पण व्यवसायात टॉप, कधीकाळचे 'हे' बॉलीवूड स्टार्स आज करतायत छप्परफाड कमाई
बॉलिवूडचे अनेक स्टार्स अभिनयात फ्लॉप झाले पण व्यवसायात टॉपवर पोहोचले.हे बॉलीवूड स्टार्स सध्या छप्परफाड कमाई करतायत. यांच्याबद्दल जाणून घेऊया.
May 28, 2024, 07:38 PM ISTअक्षय कुमारला विचारलं, तू सरकारची इतकी बाजू का घेतो?; अभिनेत्यानं दिलं सडेतोड उत्तर
Akshay Kumar Modi Bhakta Comment: अक्षय कुमारची अनेकदा चर्चा रंगलेली असते. अनेकदा त्याला सोशल मीडियावरून 'मोदी भक्त' म्हणून ट्रोलही करण्यात येते. तो कायमच सरकारची बाजू घेतो यावरूनही त्याला ट्रोल करण्यात येते यावेळी त्यानं यावर एका मुलाखतीतून स्पष्टीकरण दिले आहे.
Oct 10, 2023, 05:20 PM ISTChildhood Photos : 'हे' स्टारकिड्स आहेत बॉलिवूडचे दिग्गज कलाकार, तुम्ही ओळखलंत का?
Famous Bollywood Actor Childhood Photos : फोटोतील बॉलिवूड अभिनेत्याला (Bollywood Actress) तुम्हाला ओळखायचे आहे. बॉलिवूड अभिनेत्याचा हा लहाणपणीचा फोटो आहे. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून तुम्हाला ही अभिनेता ओळखायचा आहे.
Dec 8, 2022, 09:37 PM ISTफोटोत दिसणारी 'ही' दोन मुलं आज आहेत बॉलीवूडचे सुपरस्टार, चित्रपटसृष्टीत दोघांचाही दबदबा, ओळखा कोण?
आज, चित्रपट कलाकारांची फॅन फॉलोइंग इतकी आहे की, लोकं त्यांची एक झलक पाहण्यासाठी आतुर असतात.
Aug 22, 2022, 11:26 PM ISTChallenge : फोटोत एक-दोन नाही तर बॉलीवूडचे आहेत 5 स्टार; ओळखलं तर मानलं!
सोशल मीडियावर एक फोटो लोकांचं लक्ष वेधून घेत आहे
Jul 20, 2022, 03:19 PM ISTकतरिना- कार्तिक आर्यननंतर शाहरुख खान कोरोना पॉझिटिव्ह
बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहर याच्या 50 व्या वाढदिवसाची पार्टी एक सुपर-स्प्रेडर इव्हेंट ठरली आहे.
Jun 5, 2022, 05:26 PM ISTभाईजान, सल्लू, दबंग खान नंतर सलमान 'या' नवीन नावाने ओळखला जाणार
बॉलिवू़ड अभिनेता सलमान खान सध्या आयफा अवॉर्ड् शोचं होस्टींग केल्याने चांगलाच चर्चेत आहे.
Jun 5, 2022, 02:55 PM ISTप्रसिद्ध बॉलिवूड कलाकार गाडी धुताना कॅमेरात कैद, का आली अशी वेळ?
कार धुताना अभिनेता कॅमेरात कैद
Jan 17, 2022, 03:59 PM ISTत्या भयानक अपघातानं बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीचं करिअर संपलं
डॉक्टरांनी तिच्या चेहऱ्यावर शस्त्रक्रिया करून काचेचे 67 तुकडे काढले.
Dec 5, 2021, 07:41 PM IST