bollywood actor satish kaushik

'सगळ्यात चांगले घरमालक...', Satish Kaushik यांच्या निधनानंतर भावूक झाला Kartik Aaryan

Kartik Aaryan नं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सतीश कौशिक त्याचे घरमालक होते याचा खुलासा केला आहे. कार्तिक आर्यननं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. सतीश कौशिक यांच्या निधनानंतर सगळ्यांनाच मोठा धक्काबसला आहे. त्यांच्या निधनाची बातमी ही अभिनेता आणि त्यांचे मित्र अनुपम खेर यांनी शेअर केली होती. 

Mar 10, 2023, 12:26 PM IST

Satish Kaushik सोडून गेल्यानंतर 11 वर्षांच्या लेकीची खास पोस्ट

Satish Kaushik यांचे 8 मार्च रोजी हृदयविकारानं निधन झाल्याचे म्हटले जाते. त्यांचे दिल्लीत शवविच्छेदन देखील करण्यात आले. मात्र, नक्की त्यांचा मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्यानं झाला यावर दिल्ली पोलिसांना संशय आहे. यामुळे त्यांनी त्यांची तपासणी सुरु ठेवली आहे. यासोबतच पुढील तपासासाठी मृतदेहाचा व्हिसेरा जपून ठेवला आहे. 

Mar 10, 2023, 11:38 AM IST

Satish Kaushik Death Reason: सतीश कौशिक यांच्या मृत्यूचं खरं कारण काय? व्हिसेरा रिपोर्ट उलगडणार रहस्य

Satish Kaushik Death Reason: बॉलिवूड अभिनेते सतीश कौशिक (Satish Kaushik) यांचं बुधवारी रात्री ह्रदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) निधन झालं. पोलीस सध्या याप्रकरणी तपास करत आहेत. शवविच्छेदनातून सतीश कौशिक यांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचं स्पष्ट होत आहे. मात्र पोलिसांनी मृतदेहाचा व्हिसेरा (viscera report) काढून पुढील तपासणीसाठी जपून ठेवला आहे.

 

Mar 9, 2023, 08:21 PM IST

Satish Kaushik Death: सतीश कौशिक यांचा नैसर्गिक मृत्यू की हत्या? पोलिसांना संशय, घेतला मोठा निर्णय

Satish Kaushik Death Reason: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक सतीश कौशिक (Satish Kaushik Death) यांच्या निधनाने बॉलिवूड (Bollywood) हळहळलं आहे. ह्रदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) सतीश कौशिक यांचं निधन झालं आहे. दरम्यान दिल्ली पोलीस (Delhi Police) मृत्यूचं नेमकं कारण समजून घेण्यासाठी शवविच्छेदनाची वाट पाहत आहेत. पोलिसांना अद्याप तरी यामध्ये कोणतीही संशयास्पद गोष्ट आढळलेली नाही. 

 

Mar 9, 2023, 06:00 PM IST

Satish Kaushik यांना पाहताच अर्चना पुरण सिंग म्हणाल्या होत्या, 'ये तो मेरा पुराना दीवाना...'

Satish Kaushik आणि अर्चना पुरण सिंग यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर आज पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे. सतीश कौशिक आणि अर्चन पुरण सिंग यांनी एकत्र काम केले आहे. तर सतीश कौशिक आणि अर्चना पूरण सिंग हे खूप चांगले मित्र आहेत. सतीश यांनी 'द कपिल शर्मा शो'मध्ये जेव्हा हजेरी लावली होती तेव्हा हा खुलासा केला होता. 

Mar 9, 2023, 02:58 PM IST

...आणि कारमध्ये Satish Kaushik यांनी घेतला अखेरचा श्वास; 'त्या' रात्रीचा संपूर्ण घटनाक्रम समोर

Satish Kaushik यांनी आपल्या सगळ्यांचे वेगवेगळ्या भूमिका साकारत मनोरंजन केले. काल 8 मार्च रोजी वयाच्या 66 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेत आपल्या सगळ्यांचा निरोप घेतला आहे. सतीश कौशिक यांनी आजवर अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांची कॅलेन्डर ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. 

Mar 9, 2023, 11:38 AM IST

Satish Kaushik Death: सतीश कौशिक यांनी गरोदर नीना गुप्ता यांना का घातली होती लग्नाची मागणी?

Satish Kaushik Death: ज्येष्ठ निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश कौशिक यांनी वयाच्या 67 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. कलाजगतात कौशिक यांचं योगदान मोठं. सतत हसऱ्या चेहऱ्यानं प्रेक्षकांच्या मनात घर करणारा हा अवलिया आज मात्र आपल्यात नाही. 

Mar 9, 2023, 09:40 AM IST

Satish Kaushik Death : 'कॅलेंडर' काळाच्या पडद्याआड, शेवटचा फोटो पाहून डोळ्यात अश्रू

Satish Kaushik Death : प्रसिद्ध विनोदी अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. दोन दिवसापूर्वी त्यांनी होळी खेळताना फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. 

Mar 9, 2023, 09:28 AM IST

Satish Kaushik Death: सतीश कौशिक यांच्या हसऱ्या चेहऱ्यामागे दडलेलं मोठं दु:ख, 2 वर्षाच्या मुलाचा...!

#SatishKaushik : प्रसिद्ध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक सतीश कौशिक यांनी वयाच्या 66 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराचा झटका त्यांना आला होता. त्यांच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.

Mar 9, 2023, 09:02 AM IST