body

पैसा, शरीरयष्टी नव्हे, पुरुषांचे हे गुण महिलांना करतात आकर्षित; संशोधनात खुलासा

पैसा, शरीरयष्टी नव्हे, पुरुषांचे हे गुण महिलांना करतात आकर्षित; संशोधनात खुलासा

Apr 21, 2024, 11:49 PM IST

रात्री उशिरापर्यत मोबाइलचा वापर करताय? वेळीच सावध व्हा, होऊ शकतात 'हे' आजार

Health Tips In Marathi : अनेकांना सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत फोन वापरण्याची सवय असते. स्मार्टफोन हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. म्हणून काहीजण झोप विसरुन रात्रभर हातात मोबाइल घेऊन राहतात. पण तुम्ही वेळीच सावध नाही झालातं तर शरीरिवार वाईट परिणाम होऊ शकतो. 

Mar 10, 2024, 04:49 PM IST

'या' पदार्थाचे सेवन करून 60व्या वर्षी दिसा तरूण

आपण बऱ्याचवेळा त्वचा चमकदार आणि तरूण ठेवण्यासाठी शरीरात कोलोजनची मात्रा नियंत्रीत हवी असं ऐकतो. हेल्दी आणि ग्लॉइंग स्किनसाठी मोठ्मोठ्या स्किनकेअर कंपन्या आणि सोशल मिडीया इंफ्ल्यूएंसर्स कोलोजनचा प्रचार करतांना दिसतात.

Feb 29, 2024, 11:45 AM IST

'हे' आरोग्यदायी फळ ठरेल तुमच्या शरीरासाठी इम्युनिटी बुस्टर

आपण जेवणात अनेक प्रकाच्या भाज्या वफळांचं सेवन करतो यामुळे शरीराला पोषक तत्वचं नाही तर इम्युनिटी पण वाढते.

Feb 21, 2024, 12:04 PM IST

सावधान..! तुमच्या पोटाच्या उजव्या बाजूला वेदना होतायेत का?

फॅटी लिवर हि समस्या लिवरमध्ये अतिरिक्त फॅट्स वाढल्यामुळे होतो. आजकालच्या तरुण पिढीमध्ये या समस्येचा धोका वाढताना दिसतोय.

Feb 21, 2024, 10:52 AM IST

दुध आणि केळी एकत्र खायला घाबरताय? जाणूया त्याचे चमत्कारी फायदे...!

आपण अनेकदा ऐकतो की दूध आणि केळी आपल्या आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहार आहे. जिम करणारे बरेचं लोक दूध आणि केळीचं सेवन करतात. याशिवाय, लोक दूध आणि केळीचे स्मूदी आणि शेकचं ही वजन वाढवण्यासाठी मोठ्याप्रमाणात सेवन सेवन करतात.

Feb 18, 2024, 11:24 AM IST

सावधान..! कमी वयात चेहऱ्यावर सुरकुत्या दिसतायेत, असू शकतात 'ही' कारणं

हेल्दी लाईफस्टाईलसाठी शरीरात योग्य प्रमाणात प्रोटीन असनं गरजेचं आहे. योग्य आहार आणि भरपुर प्रमाणात योग्य घटकांचं सेवन केल्यास शरीर निरोगी रहातं

Feb 11, 2024, 01:13 PM IST

शरीरातील कोलेस्ट्रॉल लेव्हलची बॉर्डरलाईन किती?

शरीरातील कोलेस्ट्रॉल लेव्हलची बॉर्डरलाईन किती? 

Feb 8, 2024, 07:54 PM IST

कॉफीचे सेवन शरीरासाठी योग्य की अयोग्य?

तुम्ही पण तुमच्या दिवसाची सुरुवात कॉफीने करता? कॉफीमुळे तुमच्या शरीराला होणारे फायदे तुम्हाला माहित आहे का?

Feb 5, 2024, 12:55 PM IST

हिमोग्लोबिन वाढवायचंय? आहारात 'या' गोष्टींचा करा समावेश

शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण योग्य असले पाहिजे. हे लोहापासून बनलेले आहे आणि लाल रक्तपेशींमध्ये ऑक्सिजन पोहोचविण्याचे कार्य करते.

Jan 29, 2024, 01:57 PM IST

केळी सोबत खा 'हा' एक पदार्थ; शरीराला होईल जबरदस्त फायदा

केळी खाण्याचे शरीराला अनेक फायदे होतात. केळी प्रमाणे मसल्याचा पदार्थ असेलला दालचिनी खाण्याचे देखील अनेक फायदे आहेत.  केळी आणि दालचिनी यांचे एकत्र सेवन केल्यास शरीराला दुप्पट फायदा होतो.  

Jan 12, 2024, 07:05 PM IST

घट्ट दह्याचे 'हे' फायदे तुम्हाला चकित करतील

घट्ट दही प्रोटिनयुक्त स्त्रोत म्हणून लोकप्रिय झाले आहे.

प्रोटिनचे प्रमाण वाढवण्याचे उद्दिष्ट असलेल्यांसाठी घट्ट दही हे पौष्टिक-दाट जोड आहे.

Dec 29, 2023, 06:20 PM IST

Cholesterol Symptoms: कोलेस्ट्रॉल वाढल्यावर शरीरातील 'या' भागांमध्ये होतात वेदना!

कोलेस्ट्रॉल वाढल्यावर शरीरातील 'या' भागांमध्ये होतात वेदना!

Nov 24, 2023, 07:08 PM IST

१०० वर्ष जगायचं असेल तर करा 'हे' एक काम...

आपण आपल्या अनेक सावींपासून आपली जीवनशैली आणि त्याचे आपल्या आरोग्यावर होणारे प्रभाव निवडतो, ज्यामध्ये व्यायाम, झोपेचे नियम आणि आहाराच्या सवयी समाविष्ट असतात. तर आज जाणून घेऊया आपले आरोग्य आणि दीर्घायुष्य आपण सध्या सावींमुळे कसे वाढवू शकतो ? 

Nov 20, 2023, 05:54 PM IST

7 महिने दारू बंद केल्यास शरीरावर दिसतात हे परिणाम

7 महिने दारू बंद केल्यास शरीरावर दिसतात हे परिणाम

Nov 10, 2023, 08:14 PM IST