board exam

...तर दहावी- बारावीच्या परीक्षा होणार नाहीत; महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचा इशारा

SSC, HSC EXAM : दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे टेंशन वाढवणारी बातमी समोर आली आहे. दहावी बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने दिला आहे. मागण्या पूर्ण न केल्यास बोर्डाच्या परीक्षांसाठी इमारत उपलब्ध करुन देणार नाही अशी भूमिका महामंडळाने घेतली आहे.

Jan 4, 2024, 08:39 AM IST

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! परीक्षेचा पॅटर्नच बदलला

Board Exam : दहावी, बारावीच्या परीक्षाही आता सहामायी आणि वार्षिक पद्धतीने घेण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंडळाने घेतला आहे. त्यामुळे आता नव्या शैक्षणिक धोरणानुसार, विद्यार्थ्यांना दोनदा परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे.

Nov 24, 2023, 08:34 AM IST

कडक सॅल्यूट! वडिलांनी मुलीला चुकीच्या परीक्षा केंद्रावर सोडलं, परीक्षेला केवळ 15 मिनिटं उरली होती, आणि...

सध्या सगळीकडे बोर्डाच्या परीक्षा सुरु आहेत. विद्यार्थ्यांना अर्धातास आधी हॉलतिकिटसह उपस्थित राहण्याची सूचना करण्यात आली आहे. पण विद्यार्थी चुकीच्या परीक्षा केंद्रावर पोहचला तर... सध्या अशीच एक घटना सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

Mar 20, 2023, 01:21 PM IST

SSC Exam : All The Best! आजपासून दहावीची परीक्षा, केंद्रावर 'हे' नियम पाळा

SSC Exam : राज्यात आजपासून दहावीची परीक्षा सुरू होत असून सकाळी 11 ते 2 या वेळेत मराठीचा पहिला पेपर घेण्यात येणार आहे. यंदा कॉपीमुक्त अभियान राबवण्यात येणार आहे. 

Mar 2, 2023, 08:51 AM IST

SSC Board Exam 2023 : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; हॉल तिकीट मिळण्याची तारीख जाहीर

SSC Board Exam 2023 : बोर्डाच्या परीक्षा म्हटलं की विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड तणावाचं वातावरण असतं. यंदाच्या वर्षीसुद्धा मोठ्या संख्येनं विद्यार्थी या परीक्षांच्या तयारीला लागले आहेत. 

 

Feb 3, 2023, 03:54 PM IST

SSC-HSC : दहावी,बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी!

दहावी (SSC) आणि बारावीच्या (HSC) विद्यार्थ्यांसाठी यंदाच्या वर्षी होणाऱ्या बोर्डाच्या परिक्षांना (Exam Guidelines) कडक नियम लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे कोरोना काळात तसेच मागच्या वर्षी देण्यात आलेल्या सर्व सवलती यंदा रद्द करण्यात आल्यात. 

Nov 28, 2022, 09:25 PM IST
Probable schedule of 10th 12th board exam has come PT1M5S