bns

New Rules: तक्रारीसाठी पोलीस स्थानकात जायची गरज नाही, जाणून घ्या नवा नियम!

1 जुलैपासून नवीन भारतीय न्याय संहिता अंमलात आली आहे. त्यामुळे तक्रारीपासून गुन्ह्यातील कलमांमध्ये अनेक बदल झालेले तुम्हाला पाहायला मिळतील. यातील एक बदल म्हणजे व्हॉट्सअ‍ॅपवरील तक्रार.

Jul 2, 2024, 11:59 AM IST

केंद्र सरकारकडून 420 चा कायदा रद्द, कोण-कोणते कायदे बदलले? संपूर्ण वाचा

Act 420 canceled: IPC च्या कलम420 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल. पण 30 जूनपासून केंद्र सरकारकडून 420 चा कायदा रद्द झालाय.

Jul 1, 2024, 03:13 PM IST

नव्या कायद्याअंतर्गत दाखल झाला पहिला गुन्हा; नव्या नियमांनुसार पोलिसांनी 'अशी' केली FIR

1st FIR in Delhi:   भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरी संरक्षण संहिता आणि भारतीय पुरावा कायदा आजपासून देशभरात लागू झालाय. आता या कायद्याअंतर्गत देशातील पहिला गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे.

Jul 1, 2024, 09:16 AM IST

आजपासून भारतीय गुन्हेगारी कायद्यात झाले 10 मोठे बदल, तुम्हाला माहितीयत का?

ब्रिटीश काळात बनवलेल्या फौजदारी कायद्यांच्या जागी 3 नवीन कायदे अस्तित्वात आले आहेत. भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरी संरक्षण संहिता आणि भारतीय पुरावा कायदा सोमवारपासून देशभरात लागू झालाय.

Jul 1, 2024, 07:52 AM IST