bmc

पश्चिम रेल्वेचे आणखी पाच पूल धोकादायक

लोअर परळपाठोपाठ ग्रँट रोड, महालक्ष्मी, मुंबई सेंट्रल, एलफिन्स्टन आणि दादरचा टिळक पूल लवकरच बंद केले जाणार आहेत.

Jul 26, 2018, 09:01 PM IST

खड्डे बुजलेच नाहीत तर मग एवढा खर्च कशासाठी केलात? कॅगचा मुंबई पालिकेला सवाल

खड्डे बुजवण्यासाठी वापरलं जाणारं हॉट मिक्स तयार करण्याच्या खर्चाबाबत कॅगने शंका उपस्थित केली आहे. 

Jul 24, 2018, 11:40 PM IST
PT1M11S

मुंबई | करीरोड पुलाचा एक कोपरा तोडण्याचा वाद

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 24, 2018, 08:53 PM IST

खासगी इमारतीच्या प्रवेशद्वारासाठी करीरोडमधील पूल तोडण्याचा घाट?

करी रोड पूर्वेकडे उतरणाऱ्या पुलाचा कोपरा १० फुटापर्यंत तोडण्यात येणार होता. 

Jul 24, 2018, 04:41 PM IST

तुकाराम मुंढेंविरोधात राजकारणी एकटवले, अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याच्या तयारीत

करवाढीच्या मुद्द्यावर नाशिक मनपाच्या सभागृहात दहा तास चर्चा झाली.

Jul 23, 2018, 05:30 PM IST
PT2M14S

मुंबई | खड्डे बुजवण्यासाठीचं कोल्ड मिक्स वादात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 18, 2018, 09:06 PM IST

मध्य आणि पश्चिम रेल्वेने महापालिकेचे पाण्याचे ४३९ कोटींचे बिल थकवले

रेल्वे कॉलनी, कारशेड, रेल्वे वर्कशॉप, रेल्वे कार्यालयातली पाण्याची बिलं थकली आहेत.

Jul 16, 2018, 10:53 PM IST
PT1M37S

मुंबई | महापालिकेची मुदत संपल्यानंतरही खड्डे कायम

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 15, 2018, 08:45 PM IST

महापालिकेने दिलेली मुदत संपूनही मुंबईतील खड्डे जैसे थे

खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाली असून जागोजागी वाहतूक कोंडीही दिसते.

Jul 15, 2018, 05:27 PM IST

मुंबई: समुद्राला सर्वात मोठी भरती, पालिकेचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा

या मोसमातली ही सर्वात मोठी भरती असणार आहे. त्यामुळे प्रशासनानं किनारपट्टी भागाला सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Jul 15, 2018, 12:37 PM IST

मुंबईतील सर्व खड्डे शनिवारपर्यंत बुजवा; कंत्राटदारांना पालिकेचा अल्टिमेटम

मुंबईत मागील महिनाभरात रस्त्यांवर 1032 खड्डे पडले होते.

Jul 13, 2018, 08:47 PM IST

व्हीआयपी परिसरात एकही खड्डा नको; मुंबई महापालिकेला सामान्यांचा विसर

मुंबईतील पेडर रोड, नेपीयन्स रोड, केम्स कॉर्नर, वॉर्डन रोड, वाळकेश्वर रोड या रस्त्यावर महत्त्वाच्या लोकांची ये-जा असते.

Jul 13, 2018, 05:29 PM IST
PT2M27S

मुंबई | 445 पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट सुरु

मुंबई | 445 पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट सुरु

Jul 6, 2018, 06:48 PM IST

अंधेरी दुर्घटनेवरुन न्यायालयाचे मनपाला खडे बोल

अंधेरी इथे  झालेल्या दुर्घटनेवरून मुंबई मनपाला उच्च न्यायालयाने चांगलंच फैलावर घेतलं.

Jul 5, 2018, 08:55 AM IST
PT27M54S

रोखठोक | पूल रेल्वेचा ओझे बीएमसीचे

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 4, 2018, 10:25 PM IST