Mumbai News : मुंबई पलिकेत चिंधीगिरी! ग्लास, चमच्यासह जेवणाची ताटंही गायब, भांडी चोरांचा सुळसुळाट
Mumbai BMC News : भांडी चोरीच्या घटनेमुळे मुंबई महानगर पालिकेची अब्रु वेशीला टांगली जात असल्याचे पाहायला मिळत आहे. कॅन्टीनच्या कर्मचाऱ्यांनी याबाबत अधिकाऱ्यांकडे विचारणा केल्यास अजब उत्तर दिली जात असल्याचे समोर आले आहे.
Apr 14, 2023, 12:54 PM ISTVideo | मुंबईच्या रस्त्यावर 'खड्डेभाई'चा वाढदिवस जोरात साजरा
social worker celebrates potholes birthday in Kandivali
Apr 13, 2023, 05:55 PM ISTमुंबईकरांसाठी मोठी बातमी! Corona रुग्णांची संख्या वाढली, मुंबईत पुन्हा एकदा मास्कसक्ती
Coronavirus in Mumbai: कोविड वैद्यकीय सज्जतेचा आढावा घेताना महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी आवाहन केलं आहे. कोविड चाचण्या, विभागीय नियंत्रण कक्ष, वैद्यकीय प्राणवायू व औषधसाठा उपलब्धता, खासगी रुग्णालयांमधील कोविड सज्जता इत्यादी सर्व बाबींचा आयुक्तांनी घेतला आढावा
Apr 10, 2023, 05:25 PM ISTBMC Contract: खड्डे भरण्यासाठी 125 कोटी कशासाठी?, कॉंग्रेस नेते रवी राजा यांचा सवाल
BMC Path hole Contract
Apr 9, 2023, 11:25 AM ISTMumbai Dangerous Building : मुंबईत 216 अतिधोकादायक इमारती, महापालिकेने जाहीर केली यादी
Mumbai Dangerous Building : मुंबईतील अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये 216 इमारती अतिधोकादायक आढळून आल्या आहेत. महानगरपालिकेने धोकादायक इमारती पाडण्यासाठी कार्यवाही सुरु केली आहे.
Apr 8, 2023, 02:48 PM ISTMumbai Corona Update: मुंबईत कोरोनाची सुपरफास्ट वाढ
Mumbai corona cases are incresing rapidly
Apr 2, 2023, 01:15 PM ISTMumbai Water Cut : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, मुंबईत 'या' तारखेपासून 30 दिवस 15 टक्के पाणी कपात
जलबोगदा दुरुस्ती कामामुळे, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात दिनांक 31 मार्च 2023 पासून पुढचे 30 दिवस 15 टक्के पाणीकपात होणार असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.
Mar 28, 2023, 07:49 PM ISTठाण्यात पुन्हा एकदा बीएमसीची पाईपलाईन फुटली
BMC pipeline burst once again in Thane
Mar 27, 2023, 07:40 PM ISTMumbai News | बीएमसीमध्ये आशा सेविकांसाठी नोकरीची संधी
Mumbai BMC To Appoint Asha Workers With Terms And Condition
Mar 27, 2023, 11:40 AM ISTBMC : मुंबई महापालिकेत मोठा भ्रष्टाचार, आकडेवारी पाहून डोळे फिरतील
CAG Report On BMC : मुंबई मनपाच्या कारभारावर कॅगने ताशेरे ओढले आहेत. अहवाल सभागृहात सादर केल्यानंतर हा तर फक्त ट्रेलर असल्याचे फडणवीसांचे वक्तव्य.
Mar 25, 2023, 08:36 PM ISTVideo | बीएमसीचा कारभार भ्रष्ट, अपारदर्शी; उपमुख्यमंत्र्यांनी वाचून दाखवला कॅगचा अहवाल
transparency and corruption in of Mumbai Municipal Corporation Devendra Fadnavis reads CAG report
Mar 25, 2023, 02:30 PM ISTRaj Thackeray: ...याला म्हणतात राज ठाकरेंचा दणका; व्हिडिओनंतर माहीम समुद्रातील बांधकामावर कारवाई होणार?
Raj Thackeray : मुंबईत माहीमच्या समुद्रात अनधिकृत दर्गा बांधण्याचा डाव... भरसभेत व्हिडिओ दाखवत राज ठाकरेंचा आरोप. समुद्रातील ते बांधकाम मुंबई महापालिकेच्या हद्दीत येत नाही, असं सांगत महापालिकेनं हात वर केले आहेत.
Mar 22, 2023, 11:32 PM ISTBMC: सुशोभीकरणाच्या नावावर मुंबईत कोट्यवधींची उधळण
Mumbai Mahapalika Wasting Money In The Name Of Beautification
Mar 16, 2023, 10:20 AM ISTMalbar Hills | मलबार हिलच्या रस्त्यांसाठी 1.82 कोटींचा खर्च, दुभाजकांवर चक्क टाईल्स लावल्या
BMC Spend 1.82 crores on Malbar Hill Dividers
Mar 14, 2023, 05:35 PM ISTमुंबईत आज 'या' भागांमध्ये पाणीकपात, कोणकोणत्या भागात येणार नाही पाणी?
Mumbai Water Cut News : होळी झाल्यानंतर गरमीमुळे अंगाची लाही लाही होतं आहे. अशातच मुंबईकरांना आजपासून दोन दिवस पाणीसंकट सहन करावं लागणार आहे. कुठल्या परिसारात पाणी नसणार आहे ते जाणून घ्या.
Mar 9, 2023, 08:34 AM IST