bmc election

भाजपमध्ये विविध राजकीय पक्षांतून इनकमिंग सुरुच

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये विविध राजकीय पक्षांतून इनकमिंग सुरुच आहे. 

Jan 24, 2017, 07:44 AM IST

शिवसेनेचा वचननामा : मुंबईकरांसाठी घोषणांचा पाऊस

शिवसेना भाजप युतीचं चर्चेचं गाडं अडलं असतानाच शिवसेनेनं सोमवारी स्वतंत्र वचननामा प्रसिद्ध केला. या वचननाम्यात मुंबईकरांवर आश्वासनांचा पाऊस पाडण्यात आला आहे. पण गर्जेल तो खरंच पडेल काय? हा पाहावं लागणार आहे.

Jan 23, 2017, 06:45 PM IST

युतीसाठी मुख्यमंत्र्यांनी बोलावली भाजप नेत्यांची बैठक

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी युतीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी तीन वाजता भाजप नेत्यांची बैठक बोलावलीय. जागावाटपासाठी शिवसेना भाजप नेत्यांची बैठकीची  कालची तिसरी फेरी निष्फळ ठरली आहे. 

Jan 22, 2017, 01:03 PM IST

अशोक चव्हाण, संजय निरुपम यांच्यामुळेच आघाडी तुटली, तटकरेंचा आरोप

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यामुळेच मुंबईतील आघाडीची शक्यता संपली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केलाय. 

Jan 20, 2017, 01:47 PM IST

मुंबई महापालिकेसाठी भाजपचा ११४ चा फॉर्म्युला...

 मुंबई महापालिकेसाठी भाजपचा ११४ चा फॉर्म्युला...

Jan 18, 2017, 07:40 PM IST

मुंबई महापालिकेसाठी भाजपचा ११४ चा फॉर्म्युला...

मुंबईमध्ये विनोद तावडेंच्या निवासस्थानी आज झालेल्या चर्चेमध्ये भाजपानं 114 जागांची मागणी केलीये. मात्र शिवसेनेला हा फॉर्म्युला मान्य होण्याची शक्यता कमीच आहे. एखाद्या फॉर्म्युलावर एकमत झालंच, तरी पुढची वाटचालही अवघडच आहे. बघुयात याबाबतचा एक खास रिपोर्ट... 

Jan 18, 2017, 06:50 PM IST

दादरमध्ये शिवसेना, मनसे आणि भाजपमध्ये प्रचंड चुरस

दादर माहिम विधानसभा मतदार संघात महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना, मनसे आणि भाजप या तिन्ही पक्षांमध्ये प्रचंड चुरस पहायला मिळणार आहे. मराठी भाषिकांच्या या बालेकिल्ल्यावर झेंडा कुणाचा, याला मोठं महत्त्व येणार आहे.

Jan 17, 2017, 08:42 AM IST

युती होण्याआधीच नेत्यांचे पलटवार सुरूच

 एकीकडे युती संदर्भात निर्णय घेण्यासाठी त्रिसदस्यीय कमिटी नेमली असताना, दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून एकमेकांवर वार-पलटवार करणं सुरुच आहे. 

Jan 16, 2017, 02:03 PM IST