स्वीस बॅंकेतील काळ्या पैशांमध्ये ५० टक्के वाढ
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 30, 2018, 01:36 PM ISTअच्छे दिन : मोदींच्या काळात स्विस बॅंकेतील भारतीयांच्या पैशात दुप्पटीने वाढ
स्विस बॅंकेतील काळा पैसा भारतात आणू, काळा पैसा स्विस बॅंकेत ठेवणाऱ्यांची नावे जाहीर करू असे अश्वासन देऊन सत्तेत आलेल्या मोदी सरकारला ४ वर्षे पूर्ण झाली.
Jun 29, 2018, 12:41 PM ISTकाळा पैसा | खबरी द्या.. मालामाल व्हा; प्राप्तिकर विभागाची नवी शक्कल
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 2, 2018, 02:01 PM ISTकाळा पैसा: खबरी द्या.. ५ कोटी रूपये जिंका; प्राप्तिकर विभागाची नवी शक्कल
बेनामी व्यवहार किंवा मालमत्तेबाबत प्राप्तिकर विभागाला विशिष्ट माहिती दिल्यास खबऱ्याला एक कोटी रुपये बक्षिस मिळू शकतं तर परदेशात ठेवण्यात आलेल्या काळ्या धनाबाबत माहिती दिल्यास पाच कोटी रुपयांचे बक्षिस मिळू शकतं.
Jun 2, 2018, 01:47 PM ISTप्रजासत्ताकदिनी प्राप्तीकर विभागाचा खास चित्ररथ
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 23, 2018, 10:29 AM ISTनवी दिल्ली । पनामा नंतर पॅराडाईज पेपरलीकचा धमाका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 6, 2017, 04:45 PM IST'नोटबंदीची काहीही गरज नव्हती'
काळा पैसा बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी केली. मात्र, काळा पैसा बाहेर आलाच नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ९९ टक्के पैसा बॅंकेत जमा झाल्याचे म्हटले. त्यामुळे ज्या उद्देशाने नोटबंदी केली, तो उद्देश सफल झालेला नाही. उलट भारतीय अर्थव्यवस्थेला ग्रहण लागलेय. हा धाडसी निर्णय अंगलट आलाय. नोटबंदीची काहीही गरज नव्हती, असे प्रतिपादन माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी शुक्रवारी केले.
Sep 23, 2017, 06:04 PM ISTबेनामी संपत्तीची माहिती देणाऱ्याला मिळणार १ कोटींचं बक्षीस
नोटबंदीनंतर काळ्या पैशाविरोधात सर्जिकल स्ट्राइक करणाऱ्या मोदी सरकारने बेनामी संपत्तीला आपलं लक्ष्य केलं. आता मोदी सरकार आणखीन एक मोठा निर्णय घेत आहे.
Sep 22, 2017, 10:58 PM ISTकाळ्या पैशासाठी आयकर विभाग घेणार सोशल मीडियाची मदत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 11, 2017, 05:51 PM ISTकाळ्या पैशासाठी आयकर विभाग घेणार सोशल मीडियाची मदत
काळा पैसा बाहेर काढण्यासाठी आता आयकर विभाग सोशल मीडियाची मदत घेणार आहे.
Sep 11, 2017, 05:44 PM ISTबापरे! राम रहिमच्या हॉस्पिटलमध्ये चालायचा हा धक्कादायक प्रकार
सिरसा मुख्यालयातील डेरा सच्चा सौदाच्या डेऱ्यात सध्या शोधकार्य सुरु आहे. यामध्ये अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. राम रहिम सध्या जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. पण त्याने जमवलेली माया आणि त्याचे कृत्य आता जगासमोर येण्यास सुरुवात झाली आहे. डेऱ्यातील छापेमारीत बेकायदेशीर गर्भपात होत असल्याचं देखील आता समोर येतं आहे. आरोग्य विभागाकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.
Sep 11, 2017, 02:45 PM ISTखुलासा! सिनेमे हिट करण्यासाठी राम रहीम हनीप्रीतसोबत करायचा हे काम!
बलात्कारप्रकरणी शिक्षा झालेला राम रहीमबाबत दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. गुरमीतचा ड्रायव्हर आणि साक्षीदार खट्टा सिंह याने राम रहीमची पोलखोल केली आहे. खट्टा सिंहने राम रहीमच्या सिनेमांबाबत एक मोठा खुलासा केला आहे.
Sep 5, 2017, 04:09 PM ISTस्वित्झर्लंडच्या पक्षाने भारताला म्हटले भ्रष्ट; स्विस बॅंकेचा डेटा द्यायलाही केला विरोध
स्वित्झर्लंडमधील प्रमुख राजकीय पक्ष असलेल्या स्विस पीपल्स पार्टी (एसवीपी)ने भारतासह ११ देशांना भ्रष्ट आणि हुकूमशाहीवाले देश संबोधत करचुकवेगिरी किंवा करफसवेगिरीशी संबंधीत डेटा देण्यास नकार दिला आहे.
Aug 14, 2017, 10:25 PM ISTकाँग्रेस आमदार यशोमती ठाकूर संदीप येवलेंबाबत काय म्हणाल्या?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 10, 2017, 06:29 PM ISTसरकारला मोठं यश, मोठ्या प्रमाणात पकडला गेला काळापैसा
नोटबंदीनंतर बँकेतील काही लोकांनी मोठ्या प्रमाणात काळापैसा पांढरा केला. सरकारने अशा लोकांवर मोठ्या प्रमाणावर धाडी टाकून पकडल्या नव्या नोटा देखील पकडल्या आहेत. पोलीस आणि आयकर खात्याने छापेमारी करत 610 कोटी रुपयांच्या नोटा जप्त केल्या आहेत, त्यापैकी 110 कोटी रुपये 2000 आणि 500 रुपयांच्या नव्या नोटांमध्ये आहेत.
Jul 9, 2017, 12:03 PM IST