bjp

ईडी छापेमारीनंतर नाना पटोले, सुप्रिया सुळे यांची टीका, 'भाजप हा घाबरलेला पक्ष'

Nana Patole On Hasan Mushrif ED Raid :  राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीच्या अधिकाऱ्यांनी सकाळी छापेमारी केली. ( Hasan Mushrif ED Raid ) यावरुन नाना पटोले यांनी भाजपवर हल्लाबोल चढवला. (Maharashtra Political News) तर ईडीच्या छापेमारीनंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. (Supriya Sule On ED Raid ) राजकीय सुडापोटी ED, CBIचा गैरवापर करुन त्रास दिला जात आहे, असे त्या म्हणाल्या.

Mar 11, 2023, 03:29 PM IST

उर्फी जावेद पण भाजपमध्ये गेली काय? भास्कर जाधव यांचा खोचक सवाल

Urfi Javed : आपल्या बोल्ड अंदाजामुळे आणि कपड्यांमुळे चर्चेत असलेली उर्फी जावेद गेले काही दिवस भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या निशाण्यावर होती. दोघांमधील शीतयुद्ध थांबण्याचे नाव घेत नव्हतं. हा वाद काही वेळासाठी शांत झालेला असताना भास्कर जाधव यांनी पुन्हा यावरुन भाजपला डिवचलं आहे.

Mar 11, 2023, 11:55 AM IST

NCP Support BJP: "आमच्या 7 आमदारांनी सांगितलं, भाजपाबरोबर जाणार नाही पण..."; पवारांनी सांगितलं BJP ला पाठिंबा देण्याचं कारण

Sharad Pawar on supporting BJP In Nagaland: राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाबरोबर सत्तेत असलेल्या राज्य सरकारला नागालँडमध्ये पाठिंबा दिल्याचा मुद्दा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्येही गाजला.

Mar 10, 2023, 03:48 PM IST

मोदींचा उल्लेख करत Raj Thackeray यांचा भाजापाला इशारा; म्हणाले, "भाजपानेही लक्षात ठेवावे आज..."

Raj Thackeray Thane Program: राज ठाकरेंनी आज ठाण्यामधील गडकरी रंगायतनमध्ये पक्षाच्या 17 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी दिलेल्या भाषणातून त्यांनी केलं सूचक विधान.

Mar 9, 2023, 08:43 PM IST

Maharashtra Politics: मोठी बातमी! महाराष्ट्रात भाजप-राष्ट्रवादी सत्तेत येणार; उदयनराजे यांचे सूचक वक्तव्य

Maharashtra Politics: भाजपचे खासदार उदयनराजे भोसले हे त्यांच्या बेधडक वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. आता त्यांनी थेट भाजप राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत सूचक वक्तव्य केले आहे. 

Mar 9, 2023, 03:50 PM IST

Maharashtra Budget : 'आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचे वाकून', मुख्यमंत्री शिंदे यांचा राष्ट्रवादीला जोरदार टोला

 Maharashtra Budget : नागालॅंड राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसने रिओ पार्टीच्या मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिला आहे. यावरुन मंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादी पक्षाला जोरदार चिमटा काढला. नागालॅंड येथे ही  50 खोके एकदम ओके झाले का? बदलाचे वारे एकदम कसे वाहत आहेत ते बघा. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेला जोरदार टोला लगावला. (Maharashtra Political News in Marathi)

Mar 9, 2023, 12:55 PM IST

Uddhav Thackeray on Ravindra Dhangekar: रवींद्र धंगेकरांना पाहताच उद्धव ठाकरे म्हणाले "माझा माणूस", नेमकं असं का म्हणाले?

Uddhav Thackeray on BJP: कसबा पोटनिवडणुकीतील (Kasba By Election) विजयानंतर भाजपाचा (BJP) त्यांच्याच बालेकिल्ल्यात पराभूत करणारे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली आहे. उद्धव ठाकरेंचं निवासस्थान 'मातोश्री'वर (Matoshree) ही भेट झाली. या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाजपावर टीका केली. 

 

Mar 8, 2023, 01:46 PM IST

साताऱ्यात वेगळीच धुळवड, उदयनराजेंच्या चित्रावरून पेटला वाद, शिवेंद्रराजे म्हणाले "अजिंक्यतारा किल्ल्यावर काढा"

Udyanraje Painting Controversy: भाजपा खासदार उदयनराजे भोसले (Udyanraje Bhosle) यांच्या चित्रावरुन साताऱ्यात वाद पेटला आहे. एकीकडे उदयनराजेंचे समर्थक चित्र काढण्यावर ठाम असताना दुसरीकडे शंभूराज देसाई (Shamburaj Desai) यांच्यासाठी हा मुद्दा प्रतिष्ठेचा बनला आहे. शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhosle) यांनीही या वादात उडी घेतली आहे. 

 

 

Mar 7, 2023, 06:08 PM IST

Pune News : दादा पुणेकरांना वाचवा..काँग्रेस पदाधिकाऱ्याचे चंद्रकांत पाटील यांना पत्र

Chandrakant Patil : तुम्हाला पुणेकरांनी आमदार केले आहे त्यामुळे त्यांच्या बाबतीत दुजाभाव करू नका. आपण पुण्याचे पालकमंत्री आहात आणि गेल्या चार वर्षांपासून पुणेकर आहोत असा आमचा समज आहे. त्यामुळे आम्हाला यातून बाहेर काढा असे या पत्रात म्हटलं आहे

Mar 7, 2023, 11:02 AM IST

Uddhav Thackeray: मर्दानगी असेल तर... भर सभेत उद्धव ठाकरे यांचे शिंदे गट आणि भाजपला ओपन चॅलेंज

Uddhav Thackeray:  भाजपला कोण कुत्रही विचारत नव्हत. तीच भाजपा आता सगळ्यांना संपवतेय. शिवगर्जना सभेत ठाकरे यांनी भाजपसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार घणाघात केला. 

Mar 5, 2023, 08:13 PM IST

पंतप्रधानांच्या नावाने मते मागणाऱ्यांना चप्पलने मारा... श्री राम सेनेच्या प्रमुखांचे वक्तव्य

karnataka Assembly Election : कर्नाटकात विधानसभा निवडणुकांची तयारी सुरु झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून अनेक बड्या नेत्यांनी कर्नाटकच्या निवडणुकीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. अशातच हिंदुत्ववादी संघटनेकडूनच अशी विधाने समोर येत आहेत

Mar 5, 2023, 11:37 AM IST