फडणवीसांशी युती करणार का? उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले "कदाचित..."
Uddhav Thackeray on Devendra Fadnavis: एकेकाळी युतीत असणारे मात्र आता एकमेकांचे कट्टर विरोधक झालेले उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज एकत्र दिसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. दोन्ही नेते हसत, गप्पा मारत विधानभवनात (Vidhan Bhavan) पोहोचल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी त्यावर भाष्य केलं आहे.
Mar 23, 2023, 01:35 PM IST
Political News : उद्धव ठाकरे - देवेंद्र फडणवीस यांची एकत्र एन्ट्री झाली आणि...
Maharashtra Budget Session : विधानसभा सभागृहाचे कामकाज सुरु होताच देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र विधानभवनात प्रवेश केला.
Mar 23, 2023, 01:14 PM ISTMaharashtra Politics : देवेंद्र फडणवीस- उद्धव ठाकरे पुन्हा साथ साथ? एकत्र पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या
Maharashtra Politics : गुरुवारी सभागृहाचे कामकाज सुरु होताच विधानभवनाबाहेर अतिशय रंजक असे चित्र पाहायला मिळाले. एकमेकांवर टीका करणारे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र प्रवेश केल्याने सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले आहे
Mar 23, 2023, 11:21 AM ISTNitin Gadkari Threat : नितीन गडकरी यांना पुन्हा धमकीचे फोन, कार्यालयात लागोपाठ तीन कॉल
Nitin Gadkari Threat : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा धमक्यांचे फोन आल्याने एकच खळबळ उडाली आहे. जयेश पुजारी याच्या नावाने गडकरी यांना धमकी देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत पोलिसांकडून तपास सुरु केला आहे.
Mar 21, 2023, 03:22 PM ISTTextile Commissioner Office : मुंबईतील टेक्सटाइल कमिश्नर कार्यालय दिल्लीत नेण्याचा डाव, विधानसभेत मुद्दा उपस्थित
Mumbai News : मुंबई : मुंबईतील महत्त्वाचे टेक्सटाइल कमिश्नर कार्यालय (Textile Commissioner Office) मुंबईतून दिल्लीत नेण्याचा डाव सुरु आहे, असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. याबाबत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट केले आहे. तर ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनीही याबाबत भाजपवर गंभीर आरोप केला आहे.
Mar 21, 2023, 01:52 PM ISTPankaja Munde : पंकजा मुंडे दुसऱ्या महिला पंतप्रधान, मनातील मुख्यमंत्रीनंतर आता याचीच चर्चा
Pankaja Munde : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या पीएमबाबतच्या वक्तव्यावरुन जोरदार चर्चा सुरु झाली आहे. मनातील मुख्यमंत्रीनंतर आता पंकजा मुंडे यांचे पंतप्रधानांबाबत (Prime Minister) मोठे वक्तव्य समोर आले आहे. देशाची प्रधानमंत्री स्त्री झाली, तुमची ताई होऊ शकत नाही का, असे वक्तव्य त्यांनी केलेय आहे.
Mar 21, 2023, 12:54 PM ISTPolitical News : लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याची भाजपची तयारी
Political News : लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेण्याची तयारी महाराष्ट्र प्रदेश भाजपाने सुरु केल्याची माहिती समोर येत आहे. अशा प्रकारचा प्रस्ताव केंद्रीय नेतृत्वाकडे प्रदेश भाजपनं पाठवल्याचंही पुढे आल आहे.
Mar 21, 2023, 11:21 AM ISTभाजपच्या माजी नगरसेवकाकडून विजय ताड यांच्या हत्येचा कट; आरोपींना कर्नाटकातून अटक
Sangali Muder Case: जतचे भाजपचे माजी नगरसेवक विजय ताड यांच्या हत्या प्रकरणात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी चार जणांना अटक करण्यात आली असून, मुख्य आरोपी फरार आहे. पोलिसांकडून मुख्य आरोपीचा शोध सुरु आहे.
Mar 20, 2023, 02:48 PM ISTभाजपचे चिन्ह कमळऐवजी मोदी करुन टाका... चंद्रकांत पाटील यांच्याकडे अजब मागणी
Maharashtra Politics : यावेळी बोलताना पुण्याचे पालकमंत्री असलेल्या चंद्रकांत पाटील यांनी ग्रामीण भागातील रखडलेल्या योजनांबाबतही भाष्य केले. पैशांची मागणी करत राजकारणी काम पूर्ण करु देत नसल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे
Mar 20, 2023, 10:18 AM ISTHindu Organisation Maha Morcha : संभाजीनगरात हिंदू संघटना आक्रमक
BJP MLA Shivendraraje On Hindu Organisation Maha Morcha
Mar 19, 2023, 07:45 PM ISTSanjay Raut Tweet: रक्ताच्या थारोळ्यात पडलेली तरुणी, संजय राऊतांनी ट्विट केला खळबळजनक फोटो, नेमकं काय घडलं?
Sanjay Raut Tweet: ठाकरे गटातील खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक खळबळजनक फोटो ट्विट केला आहे. या फोटोमध्ये एक तरुणी रक्तबंबाळ अवस्थेत खाली जमिनीवर पडल्याचं दिसत आहे. भाजपाच्या (BJP) गुंडांनी हा हल्ला केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला असून देवेंद्र फडणवीसांकडे (Devendra Fadnavis) कारवाईचा मागणी केली आहे.
Mar 18, 2023, 05:14 PM IST
Maharashtra Assembly Election 2023: भाजप 240 जागा लढवणार...चंद्रशेखर बावनकुळे यांचे घुमजाव
Maharashtra Assembly Election 2023: भाजपचे (BJP) प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule ) यांनी आपल्याच विधानावर घुमजाव केले आहे. (Maharashtra Assembly Elections) भाजप 240 जागा नाही तर युती म्हणून 288 जागा ( Political News) लढवणार आहोत. (Maharashtra Elections) त्यानंतर...
Mar 18, 2023, 12:10 PM ISTMaharashtra Assembly Election: ही त्यांची लायकी, आयुष्यभर फेकलेले तुकडे चघळणार...; जागा वाटपावरुन संजय राऊतांचे शिंदे गटावर टीकास्त्र
Maharashtra Assembly Election: ही त्यांची लायकी, आयुष्यभर फेकलेले तुकडे चघळणार...; जागा वाटपावरुन संजय राऊतांचे शिंदे गटावर टीकास्त्र : आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितल्याने चर्चांना उधाण आलं होतं.
Mar 18, 2023, 11:02 AM ISTMaharashtra Political News : आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप 240 जागा लढविणार... शिंदे सेनेला 48 जागा
Maharashtra Political News : शिंदे गटाला (Shinde Group ) भाजप दे धक्का देणार असल्याचे संकेत मिळत आहेत. (Political News) आगामी विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Elections) भाजप 240 जागा लढविणार आहे, असे भाजपकडून (BJP) बोलले जात आहे. त्यामुळे शिंदे शिवसेनेला 48 जागा मिळणार हे स्पष्ट होत आहे. (Maharashtra Political News in Marathi)
Mar 18, 2023, 09:24 AM ISTAjit Pawar । अजित पवार संतापलेत, मंत्र्यांची विधानसभेत गैरहजेरी कायम
Ajit Pawar is angry, the absence of ministers in the assembly continues
Mar 17, 2023, 04:45 PM IST