bjp

bjp action mode and started prepraration  for vidhansabha election 2024 PT2M54S

BJP: विधानसभा निवडणूकीसाठी पक्षांतर्गत जोरदार तयारी

bjp action mode and started prepraration for vidhansabha election 2024

Jun 23, 2024, 01:30 PM IST

'BJP केवळ 110 जागाच जिंकला', राऊतांचा दावा; म्हणाले, '..तर मोदी PM झाले नसते'

Sanjay Raut On Election Commission Of India: गोंधळ उडवून दुसऱ्याच निशाणीवर शिक्का मारण्याची मानसिकता निर्माण केली जात असेल तर येथे निवडणूक आयोगाने जबाबदारीने वागायला हवे, असं राऊत म्हणालेत.

Jun 23, 2024, 08:01 AM IST

फडणवीसांनी राज्यसभेसाठी तुमच्या नावाचा प्रस्ताव पाठवलाय? पंकजा मुंडेंनी एका वाक्यात दिलं उत्तर, 'मला अशी...'

Pankaja Munde on Rajya Sabha: भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना राज्यसभेवर पाठवा अशी विनंती केंद्र सरकारकडे केल्याचं समजत आहे. दरम्यान यावर आता पंकजा मुंडे व्यक्त झाल्या आहेत. 

 

Jun 22, 2024, 05:54 PM IST

Maharashtra Politics : 'पंकजा मुंडेंना जातीयवादी म्हणून...', OBC आंदोलनातून खळबळजनक आरोप

महाराष्ट्रात आरक्षणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. पंकजा मुंडेंना जातीयवादी म्हणून लोकसभा निवडणुकीत बीडमध्ये त्यांचा पराभव झाला, असा खळबळजनक आरोप OBC आंदोलनातून करण्यात आला. 

Jun 22, 2024, 03:30 PM IST

'आम्ही इतकी दादागिरी...', अमरावतीत यशोमती ठाकूर आणि चंद्रकांत पाटलांमध्ये जोरदार बाचाबाची, नेमकं काय झालं?

अमरावतीत खासदार कार्यालयाचा वाद पेटला आहे. भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) यांचा पराभव होऊनही त्यांनी कार्यालय न सोडल्याने यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी कुलूप तोडून नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखेडे (Balwant Wankhede) यांच्यासह प्रवेश केला. याआधी यशोमती ठाकूर आणि चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. 

 

Jun 22, 2024, 01:43 PM IST

'बिनशर्ट पाठिंबा' म्हणत वडिलांची खिल्ली उडवणाऱ्या उद्धव ठाकरेंना अमित ठाकरेंचं उत्तर, म्हणाले 'तुमच्या मुलाला...'

Amit Thackeray on Uddhav Thackeray: लोकसभा निवडणुकीतील निकालानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची (Raj Thackeray) खिल्ली उडवली आहे. वर्धापन दिनाच्या सोहळ्यात त्यांनी 'बिनशर्ट पाठिंबा' असं म्हणत टोला लगावला. 

 

Jun 21, 2024, 01:12 PM IST

अरविंद केजरीवाल यांची सुटका म्हणजे यंत्रणांना चपराक; पंतप्रधान मोदींचं नाव घेत संजय राऊत म्हणाले...

Sanjay Raut News : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी अरविंद केजरीवाल यांच्या सुटकेनंतर पहिली प्रतिक्रिया देत यंत्रणांना धारेवर धरलं. 

 

Jun 21, 2024, 10:22 AM IST

Maharashtra Politics : पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन? लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतरही 'या' कारणासाठी भाजपची रणनिती

लोकसभा निवडणुकीत पराभवानंतरही भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. 

Jun 21, 2024, 09:39 AM IST

'NDA खासदार आमच्या संपर्कात', राहुल गांधी यांचा खळबळजनक दावा

Rahul Gandhi sensational claim : केंद्रातील NDA सरकारबाबत काँग्रेस नेते राहुल गांधींनी एक खळबळजनक दावा केलाय. NDAचे खासदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा राहुल गांधींनी केल्याने मोठी खळबळ उडालीय. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत राहुल गांधींनी हे खळबळजनक दावे केलेत. 

Jun 19, 2024, 08:45 PM IST