bjp

अखेर भाजपाची दुसरी यादी जाहीर, धुळ्यापासून जतपर्यंत 22 उमेदवारांची घोषणा, मुंबईचा सस्पेन्स कायम

BJP Second List of Candidates: पहिल्या यादीत 99 उमेदवारांच्या नावाची घोषणा केल्यानंतर भाजपाने आज दुसरी यादी जाहीर केली आहे. दुसऱ्या यादीत 22 जणांना स्थान देण्यात आलं आहे. जतमधून गोपीचंद पडळकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 

 

Oct 26, 2024, 05:31 PM IST

शरद पवारांच्या राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर, 22 उमेदवारांच्या नावाची घोषणा

NCP (SP) Second List : शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसेच्या NCP (SP) उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दुसऱ्या यादीत 22 नावांची घोषणा केली आहे.

Oct 26, 2024, 04:21 PM IST

'आमचा मुलगा...', अमित ठाकरेंसंदर्भात आशिष शेलारांचं मोठं विधान, सदा सरवणकरांचं काय?

Ashish Shelar on Amit Thackeray: माहीममध्ये महायुतीचा अमित ठाकरेंना (Amit Thackeray) पाठिंबा असल्याची चर्चा रंगली आहे. पाठिंब्यासाठी आशिष शेलार (Ashish Shelar) प्रस्ताव पाठवणार असल्याचं समजत आहे. सदा सरवणकरांच्या (Sada Sarvankar) उमेदवारीला विरोध नाही असंही आशिष शेलार यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच अमित ठाकरेंना पाठिंबा दिला तर जमणार नाही का? असा उलट सवालही यावेळी आशिष शेलार यांनी विचारला. 

 

Oct 26, 2024, 03:13 PM IST
BJP is still insisting on Wadgaon Sheri seat PT1M10S

'दहा शरद पवार म्हणजे एक देवेंद्र फडणवीस', चित्रा वाघ यांनी सांगितला दोन नेतृत्वातील फरक

Chitra Wagh on Maharashtra Leaders : देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्याला पुढे घेऊन जाण्याची ताकद असल्याचं भाजप नेत्या आणि विधान परिषदेच्या आमदार चित्रा वाघ यांनी म्हटलंय. चित्रा वाघ यांनी शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील फरक सांगितलाय.

 

Oct 23, 2024, 07:41 PM IST

Maharashtra Vidhansabha Election : महायुतीत बंड होण्याची भीती, 'या' 18 जागांवर तिढा कायम

Maharashtra Vidhansabha Election 2024 : विधानसभा 2024 साठी भाजपने 99 आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेना पक्षाने 45 उमेदवारांची यादी जाहीर केली. दरम्यान महायुतीत बंड होण्याची भीती असल्याने...

Oct 23, 2024, 12:06 PM IST

महायुतीत यादीवरुन यादवी! शिवसेनेच्या जागांवर भाजपचे उमेदवार, 25 जागांवर तिढा

Maharashtra Politics : महायुतीत जागावाटपावरुन मोठा तिढा निर्माण झालाय. भाजप-राष्ट्रवादी आणि शिवसेनेत 25 जागांवर रस्सीखेच आहे. हा वाद मिटवण्यासाठी नेत्यांनी थेट दिल्ली दरबारी धाव घेतल्याचं सांगण्यात येतंय. दुसरीकडं भाजपनं जाहीर केलेल्या उमेदवारांपैकी 5 मतदारसंघ शिवसेनेचे आहेत. शिवसेनेला विश्वासात न घेता परस्पर उमेदवार जाहीर केलेत. त्यामुळं शिवसेना नाराज झालीय.

Oct 22, 2024, 09:26 PM IST