bjp

Pimpri BJP Candidate Shatrughna kate showing intrest for candidate of vidhansabha election PT58S

Pimpri | चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी शत्रुघ्न काटे इच्छुक

Pimpri BJP Candidate Shatrughna kate showing intrest for candidate of vidhansabha election

Jul 16, 2024, 05:45 PM IST

भाजपने काँग्रेसची चूक पुन्हा करू नये….नितीन गडकरींनी आपल्याच पक्षाला का दिला इशारा?

Nitin Gadkari Warn BJP Party Workers: काँग्रेस जे करत होती तेच करत राहिलो तर सत्तेतून जाण्यात आणि आम्ही सत्तेत येण्यात काही अर्थ नाही, असे गडकरी म्हणाले. 

Jul 13, 2024, 10:16 AM IST

'एखाद्यासाठी अपमानास्पद भाषा...,' स्मृती इराणींवर आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्यांसाठी राहुल गांधींची पोस्ट, भाजपा म्हणतं, 'बालबुद्धी...'

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भाजपा नेत्या स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्यासाठी सोशल मीडिया (Social Media) पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी अपमानास्पद भाषा न वापरण्याचं आवाहन केलं आहे. एखाद्याला कमी लेखणं आणि अपमान कऱणं हे दुबळं असल्याचं लक्षण आहे असं राहुल गांधी म्हणाले आहेत. 

 

Jul 12, 2024, 05:10 PM IST

भाजपा आमदार फाईलमध्ये पैसे ठेवताना कॅमेऱ्यात कैद; VIDEO व्हायरल झाल्यानंतर म्हणाल्या, 'ते फोल्डर विधानसभेतील...'

महाराष्ट्र विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन (Maharashtra Assembly Monsoon Session) सुरु असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यावरुन संघर्ष सुरु आहे. यादरम्यान सभागृहातील अनेक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहेत. त्यातच आता भाजपा आमदार मेघना बोर्डीकरांचा (Meghana Bordikar) व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

 

Jul 12, 2024, 02:25 PM IST

Vidhan Parishad Election: काँग्रेसचे 'हे' तीन आमदार फुटू शकतात? आमदार कैलास गोरंट्याल यांचा खळबळजनक गौप्यस्फोट

Vidhan Parishad Election : विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी शुक्रवारी म्हणजे 12 जुलैला होणारी निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणाराय... या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होण्याची शक्यता असल्यानं सगळ्याच पक्षांनी खबरदरारी घेतलीय.. मतांची फाटाफूट टाळण्यासाठी आमदारांची 5 स्टार हॉटेल्समध्ये शाही बडदास्त ठेवण्यात आलीय.. यासाठी लाखो रुपयांचा चुराडा केला जातोय.

Jul 11, 2024, 09:00 PM IST

भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटाला आमदार फुटण्याची भिती; राज्यात पुन्हा एकदा 5 स्टार पॉलिटिक्स!

Maharashtra Politics : विधानपरिषद निवडणुकीत मतं फुटण्याच्या भीतीनं पुन्हा एकदा 5 स्टार हॉटेल पॉलिटिक्सला वेग आलाय..भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटाने खबरदारी बाळगत आपापल्या आमदारांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

Jul 10, 2024, 08:27 PM IST

मोठी बातमी! भाजपाचे शिंदे ठाकरे गटात; अंबादास दानवे म्हणाले, 'महिनाभरात भाजपाचे किती लोक...'

संभाजीगरनमधील भाजपा नेते आणि माजी नगरसेवक राजू शिंदे (Raju Shinde) यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान त्यांनी ठाकरे गटात (Thackeray Faction) प्रवेश करु नये यासाठी भाजपाकडून (BJP) प्रयत्न सुरु होते. पण हे प्रयत्न फोल ठरले आहेत. 

 

Jul 6, 2024, 08:41 PM IST