भाजपच्या भूमिकेविरोधात जाऊन अजित पवारांनी घेतला ठाम निर्णय; काँग्रेसला सोशल इंजिनिअरिंग जमलं नाही ते करुन दाखलं
Ajit Pawar : आम्हाला 60 जागा आल्या. पण त्यातला दहा टक्के जागा मुस्लिम उमेदवाराला दिल्या...असं अजित पवारांनी सोलापूरच्या जाहीर सभेत सांगितलं.
Nov 16, 2024, 11:07 PM ISTExclusive | भाजपने गद्दारी करुन सरकार पाडलं - ठाकरे
Exclusive | भाजपने गद्दारी करुन सरकार पाडलं - ठाकरे
Nov 16, 2024, 06:10 PM IST'दर ठरलाय त्यांना पुन्हा पदरात घेणार नाही', उद्धव ठाकरे गद्दारांबाबत मोठं वक्तव्य
Maharashtra Vidhansabha Election 2024 : दर ठरलाय त्यांना पदरात घेणार नाही, त्यांच्यासाठी शिवसेनेचे दरवाजे बंद झालेत. नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे. वाचा सविस्तर
Nov 16, 2024, 03:14 PM ISTहिंगोली: केंद्रिय मंत्री अमित शहा यांची बॅग तपासण्यात आली.
hingoli amit shaha bag check
Nov 16, 2024, 11:00 AM ISTविलासराव देशमुखांपासून ते अमित देशमुखांपर्यंत एकहाती वर्चस्व; भाजपच्या खेळीमुळे लातूरच्या लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
लातूरमधील लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलंय. काँग्रेसच्या अमित देशमुखांविरोधात भाजपनं अर्चना पाटील चाकूरकर यांना मैदानात उतरवलंय. स्थानिक मुद्यांना घेऊन निवडणुकीतला प्रचार सुरू आहे. लातूर शहर मतदारसंघात सध्याची काय परिस्थिती आहे. पाहुयात, या रिपोर्टमधून.
Nov 16, 2024, 12:05 AM ISTरिकाम्या खुर्च्या, आरोपांच्या फैरी! नरेंद्र मोदींच्या शिवाजी पार्कातील सभेवरुन जुंपली
मुंबईतल्या शिवाजी पार्क (Shivaji Park) इथं पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा झाली. मात्र या सभेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे.
Nov 15, 2024, 09:07 PM IST
ताईंना मुख्यमंत्री करण्याचा शरद पवारांचा प्लॅन?
महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरेंनाच पाच वर्ष मुख्यमंत्री कसं ठेवणार असं म्हणत शरद पवारांनी मुख्यमंत्रीपदावर दावा केला होता असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीसांनी केलाय.
Nov 15, 2024, 08:40 PM ISTफडणवीसांनी विश्वासाची लाईन कापली, आरोपांवर आदित्य ठाकरेंच प्रतिउत्तर
Fadnavis cut the line of trust, Aditya Thackeray's response to the allegations
Nov 15, 2024, 04:55 PM IST'काही झालं तरी देवेंद्र फडणवीसांच्या...', शरद पवारांचा एल्गार; कोल्हापुरात पावसात भिजत केली भविष्यवाणी, 'जेव्हा कधी...'
Sharad Pawar on Devendra Fadnavis: राजकारणात काही झालं तरी देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) हातात महाराष्ट्राची सत्ता जाऊ द्यायची नाही असा निर्धार शरद पवारांनी (Sharad Pawar) व्यक्त केला आहे.
Nov 15, 2024, 04:35 PM IST
गडचिरोली , चंद्रपूर , नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या राज्यामध्ये होणार सभांचा धडाका
BJPs Nitin Gadkaris Seven Election Campaign Rally Today In Maharashtra
Nov 15, 2024, 12:15 PM ISTभगव्याला कलंक तुम्ही लावला; उद्धव ठाकरेंचा विरोधकांवर हल्लाबोल
Sambhajinagar Uddhav Thackeray Target And Criticize BJP
Nov 15, 2024, 11:35 AM IST'भरसभेत मोदींनी छातीवर हात ठेवून सांगावं...' संजय राऊतांचं थेट पंतप्रधानांना आव्हान
Maharashtra Vidhansabha Election 2024 : मोदींनी महाराष्ट्रात गुलामांचं सरकार बसवलंय... म्हणत संजय राऊतांनी वळवल्या नजरा. पंतप्रधानांच्या शिवाजी पार्कवरील सभेपूर्वी काय म्हणाले राऊत?
Nov 14, 2024, 12:39 PM IST
जालन्यात चंद्रकांत दानवेंच्या गाडीवर दगडफेक; एक कार्यकर्ता जखमी झाल्याची माहिती
Stone Pelting On Chandrakant Danve Car
Nov 14, 2024, 10:15 AM ISTदेवेंद्र फडणवीसांच्या बॅगचीही तपासणी; यवतमाळ, कोल्हापूरात बॅगची तपासणी
BJP Share Video Of Bags Checked By Election Commission Squad
Nov 13, 2024, 02:10 PM IST