bjp meeting

BJP meeting today after the political events in Maharashtra PT1M17S

BJP । राजकीय घडामोडीनंतर भाजपची आज महत्त्वाची बैठक

भाजप आमदारांची आज महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आलीय. राज्यातील राजकीय घडामोडी या बैठकीत चर्चा होणारेय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित राहणारेत. अजित पवारांच्या सरकारमध्ये झालेल्या समावेशाबाबत वरिष्ठ भाजप आमदारांशी संवाद साधणारेत. राज्यातील राजकीय घडामोडींवरून भाजपातील अस्वस्थता कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येणारेय. आज संध्याकाळी गरवारे क्लब इथं संध्याकाळी पाच वाजता ही बैठक होणार आहे. 

Jul 7, 2023, 10:40 AM IST

चंद्रकांत पाटील यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्याबाबत फडणवीसांचं स्पष्टीकरण

चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याबाबतच्या निर्णयावर वक्तव्य केले होते.

Jul 23, 2022, 05:54 PM IST
 Jalgaon BJP Meeting PT2M25S

जळगाव | उत्तर महाराष्ट्र भाजपची बैठक

जळगाव | उत्तर महाराष्ट्र भाजपची बैठक

Dec 7, 2019, 11:35 PM IST
BJP Meeting last day PT56S

मुंबई | भाजपच्या बैठकीचा शेवटचा दिवस

मुंबई | भाजपच्या बैठकीचा शेवटचा दिवस

Nov 16, 2019, 05:35 PM IST

सरदार पटेलांच्या जयंतीबाबत दिल्लीत भाजपची महत्त्वाची बैठक

३१ ऑक्टोबरला देशभरात सरदार पटेल यांची साजरी केली जाणार आहे.

Oct 22, 2019, 10:28 AM IST

पंतप्रधान मोदींनी भाजप खासदारांना सुनावले खडेबोल

खासदारांच्या सभागृहातील उपस्थितीवर पंतप्रधान नाराज

Jul 16, 2019, 03:17 PM IST

दिल्लीमध्ये महाराष्ट्र भाजपची महत्त्वाची बैठक

दिल्लीमध्ये भाजप महाराष्ट्र कोअर कमिटीची बैठक होत आहे. 

Jun 9, 2019, 03:19 PM IST