bitten

काही ठराविक लोकांनाच मच्छर का जास्त चावतात? थक्क करणारे वैज्ञानिक कारण

डास (Mosquito) हा चिमटीत मावेल इतका छोटासा जीव. पण, हेच डास कधी कधी जीवघेणे ठरु शकतात. डास चावल्याने होणाऱ्या डेंग्यू, मलेरियासारख्या आजारामुळे अनेक लोकांचा जीव जातो. यामुळे डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक उपाय केले जातात. तरीही देखील डास त्रास देतात. मात्र, डास ठराविक लोकांनाच मच्छर का जास्त चावतात? यामागे थक्क करणारे वैज्ञानिक कारण समोर आले आहे. 

May 13, 2023, 09:42 PM IST

OMG! जीवघेणे ढेकूण; तुरुंगातील कैद्याला चावा घेवून मारुन टाकले

Lashawn Thompson:  लॅशोन थॉम्पसन याच्या मृत्यू नंतर त्याच्या कुटुंबियांनी गंभीर आरोप केले. लॅशोन थॉम्पसन याला ज्या कोठडीत ठेवण्यात आले होते त्या कोठडीत प्राणी देखील राहू शकत नाहीत. या कोठडीत खूपच कीटक आणि ढेकूण होते. 

Apr 16, 2023, 03:40 PM IST

Crime News : ...म्हणून पोलिसालाच घेतला चावा; भांडण नवरा बायकोचे शिक्षा मात्र भलत्यालाच

Kalyan Crime News :  कोळशेवाडी पोलिसांनी या प्रकरणी एका व्यक्तीला अटक केली आहे.  दोन पोलिस पती-पत्नीचे भांडण सोडवायला गेले होते.  पोलिसाला मारहाण करत चावा घेण्यात आला आहे.  यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हा सर्व प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 

Apr 11, 2023, 05:53 PM IST

शुटिंगसाठी आणलेल्या जर्मन शेपर्डने 'या' अभिनेत्रीचा घेतला चावा

सिनेमाप्रमाणे आता मालिकांमध्ये देखील अनेक अॅक्शन सीन पाहायला मिळतात. पण अॅक्शन सीन कधी कलाकाराच्या जीवावर बेतेल सांगू शकत नाही. असंच काहीस स्टार प्लस वाहिनीवरील 'इक्यावन' मालिकेत घडलं आहे. मालिकेची लीड अभिनेत्री प्राची तहलान हिला शुटिंग दरम्यान दुखापत झाली आहे. शुटिंग दरम्यान प्राचीला जर्मन शेपर्ड जातीच्या कुत्र्याने चावलं आहे. मात्र आपल्या कामात पॅशनेट आणि हार्डवर्किंग असलेल्या या अभिनेत्रीने इथे देखील प्रसंगावधान दाखवत स्वतःचा जीव वाचवला आहे. 

Apr 4, 2018, 10:03 AM IST

मालाडमध्ये मनसेच्या माळवदेंच्या मारहाणीचा व्हिडिओ समोर

मनसे विभागध्यक्ष माळवदेंना मारहाण झालेला व्हिडिओ समोर आला आहे. 

Nov 3, 2017, 09:46 PM IST

आळंदीच्या मुख्याधिकाऱ्यांना काळे फासले

आळंदीच्या मुख्याधिकाऱ्यांना काळे फासले 

Jan 29, 2015, 09:49 PM IST

आळंदीच्या मुख्याधिकाऱ्यांना काळे फासले

वेळेवर कामे होत नसल्याचा आरोप करत नगरसेवक प्रशांत कु-हाडे आणि राहूल चिताळकर पाटील यांनी आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांना काळे फासत   धक्काबुक्की केली. 

Jan 29, 2015, 08:06 PM IST

व्हिडिओ: गतिमंद विद्यार्थ्याला शिक्षिकेची अमानुष मारहाण

माटुंग्याच्या शाळेत गतिमंद विद्यार्थ्याला शिक्षकांकडून अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आलीय. शाळेजवळील रहिवाशांनी या मारहाणीचं चित्रीकरण केल्यांनं हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.

Aug 7, 2014, 02:36 PM IST

पोलिस ठाण्यातच महिला पोलिसाला मारहाण

महिला पोलीस अधिका-याला पोलीस ठाण्यातच मारहाण झाल्याची घटना विरारमध्ये घडलीये. सहाय्यक पोलीस निरीक्षकाचं नाव प्रियतमा मुंडे असं आहे. मानव सेवा संघाच्या कार्यकर्त्यांनी ही मारहाण केलीये.

Oct 22, 2012, 09:59 PM IST