ऋतिक रोशनच्या वाढदिवसाला एक्स-पत्नी सुझान लिहिते...
बॉलिवूडचा 'हॅन्डसम हंक' ऋतिक रोशन आज आपला ४४ वा वाढदिवस साजरा करतोय.
Jan 10, 2018, 12:54 PM ISTकमला मिल दुर्घटना, अनधिकृत बांधकामांवर कारवाई
कमला मिलमधील दोन पबमधील अग्नितांडवात 14 जणांचे बळी गेल्यानंतर मुंबई महापालिकेला जाग आलीय.
Dec 30, 2017, 08:50 AM ISTहुक्क्याच्या कोळशामुळे पबमध्ये लागली आग?
मुंबईच्या कमला मिलमध्ये वन अबाव्ह पबमध्ये लागलेल्या आगीचं कारण अजून स्पष्ट झालेलं नसलं तरी पबमध्ये मिळत असलेला हुक्का हेही एक कारण असल्याचं बोललं जातंय.
Dec 29, 2017, 08:43 PM ISTअक्षयनं दिल्या ट्विंकलला शुभेच्छा... अन् ट्विंकलनं वडिलांना!
अभिनेत्री आणि लेखिका ट्विंकल खन्ना हिचा आज वाढदिवस... याच निमित्तानं पती अक्षय कुमारनंही ट्विंकलला वाढदिवसाच्या 'सोशल' शुभेच्छाही दिल्यात.
Dec 29, 2017, 08:16 PM ISTमोजो रेस्टॉरंटमध्ये नेमकी आग कशी लागली याची सर्वात प्रथम दृश्य
मुंबईतील लोअर परळ परिसरात असलेल्या कमला मिल कम्पाऊंडमध्ये शुक्रवारी मध्यरात्री मोजो रेस्टॉरंटला अचानक आग लागली. ही आग नेमकी कशी लागली याची एक्सक्लुझीव्ह दृश्य झी २४तास कडे उपलब्ध झाली आहेत.
Dec 29, 2017, 08:01 PM ISTमुंबई | मोजो रेस्टॉरंटमध्ये नेमकी आग कशी लागली याची सर्वात प्रथम दृश्य
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 29, 2017, 07:57 PM ISTमोजोतील आगीत दोन आतेबहिणींचा मृत्यू
कविता धारानी आणि तेजल गांधी... त्या दोघींना नवीन वर्षाचं जंगी स्वागत करायचं होतं.. पण त्याआधीच त्यांच्यावर काळानं झडप घातली. मोजो रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत दोघींचा मृत्यू झाल्यानं त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय.
Dec 29, 2017, 07:51 PM ISTमुंबई | मोजोतील आगीत दोन आतेबहिणींचा मृत्यू
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 29, 2017, 07:31 PM ISTवाढदिवसालाच निघाली 'ती'ची अंत्ययात्रा
वन अबोव्ह रेस्टॉरंटमध्ये ती वाढदिवस साजरा करायला गेली... ती पुन्हा परतलीच नाही.
Dec 29, 2017, 06:26 PM ISTमुंबई | वाढदिवसालाच निघाली 'ती'ची अंत्ययात्रा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 29, 2017, 06:01 PM ISTसलमान खानच्या वाढदिवसाला नवी घोषणा
सलमान खानचा नुकताच 'टायगर जिंदा है' हा सिनेमा प्रदर्शित झाला. आणि
Dec 27, 2017, 03:18 PM ISTवाढदिवशी फार्महाऊसवर या अभिनेत्रीसोबत दिसला सलमान खान
बॉलिवूडचा दबंग सलमान खानचा आज वाढदिवस आहे. सलमानचा चाहतावर्ग प्रचंड आहे. आज तो वयाची ५२ वर्ष पूर्ण करत आहे. यानिमित्ताने त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Dec 27, 2017, 01:20 PM ISTVIDEO : माहिरा खाननं आपल्या खास व्यक्तीसोबत साजरा केला वाढदिवस!
पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान हिनं आपल्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे काही खास क्षण आपल्या चाहत्यांसोबत शेअर केलेत.
Dec 21, 2017, 04:59 PM ISTकरीना कपूरने लाडक्या तैमुरला दिलंय 'हे' खास गिफ्ट
बॉलीवूडचा नवाब सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूरच्या लाडक्या तैमूरने बुधवारी आपला वाढदिवस साजरा केला.
Dec 21, 2017, 02:45 PM ISTतैमुरच्या बर्थडे सेलिब्रेशनचा पहिला फोटो...
बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर आणि सैफ अली खान यांचा मुलगा तैमुर सोशल मीडियावर भलताच प्रसिद्ध आहे.
Dec 18, 2017, 02:05 PM IST