birthday special

Subhash Ghai Birthday : अभिनयापासून दिग्दर्शनापर्यंतचा प्रेरणादायक प्रवास

बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई आज 80 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यांच्या सिनेमॅटिक तेजाने आणि चित्रपटांच्या गुणवत्ता-पूर्ण कथानकांमुळे त्यांना खूप लोकप्रियता मिळाली आहे. 'ताल' आणि 'परदेस' सारखे चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. परंतु कदाचित तुम्हाला माहित नसेल की सुभाष घई यांनी आपल्या करिअरची सुरुवात अभिनय क्षेत्रातून केली होती.

Jan 24, 2025, 04:28 PM IST

Siddharth Malotra Birthday : सिद्धार्थ मल्होत्राचं दीपिका, प्रियांका कनेक्शन माहितीये? अभिनेत्याची 5 गुपितं जगासमोर

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आज 16 जानेवारी रोजी त्याचा वाढदिवस साजरा करत आहे आणि त्याच्या प्रवासातील काही खास गोष्टी समोर आल्या आहेत ज्याबद्दल बहुतेकांना माहिती नसेल. त्याच्या लपलेल्या गुणधर्मांपासून अनपेक्षित पदार्पणापर्यंत, सिद्धार्थची कथा अनेक गोष्टींनी भरलेली आहे. 'शेरशाह' सारख्या हिट चित्रपटांमागील कलाकाराच्या व्यक्तिमत्त्वाचे काही अनोखे पैलू जाणून घेऊयात. 

Jan 16, 2025, 11:52 AM IST

PHOTO : 11 वर्ष मोठ्या दिग्दर्शकाशी लग्न, 4 वर्षांनी घटस्फोट, मग आला परदेशी प्रियकर, लग्न न करता अभिनेत्री झाली आई

Entertainment : भारतीय चित्रपटसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यापैकी अनेकांनी आपल्या सहकलाकारांच्या प्रेमात पडून लग्नही केलं. असे काही आहेत ज्यांचे चित्रपट दिग्दर्शकासोबत नातेसंबंध देखील जुळले. आज आम्ही अशा अभिनेत्रीबद्दल बोलतोय जिने 11 वर्ष मोठ्या दिग्दर्शकाशी लग्न केलं खरं पण 4 वर्षांमध्ये घटस्फोट झाला. त्यानंतर लग्न न करता तिने बाळाला जन्म दिला.

Jan 9, 2025, 10:19 PM IST

अचानक शरद पवारांच्या घरी पोहोचले अजित पवार! बाहेर आल्यावर म्हणाले, 'मी घरातलाच, मी...'

Ajit Pawar Meet Sharad Pawar: शरद पवारांची अजित पवार यांनी दिल्ली येथील घरी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर उपमुख्यमंत्र्यांनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली.

Dec 12, 2024, 10:42 AM IST

85 व्या वाढदिवसानिमित्त अजित पवारांचा शरद पवारांना खास मेसेज! म्हणाले, 'आपणांस उत्तम...'

Ajit Pawar Wishes Sharad Pawar On His Birthday: राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक असलेल्या शरद पवारांचा आज वाढदिवस असून राज्याच्या राजकारणात सहा दशकांहून अधिक काळापासून सक्रीय असलेल्या या नेत्याला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एक खास मेसेज पाठवला आहे.

Dec 12, 2024, 09:17 AM IST

Birthday Special: दागिने, कोट्यवधींचं घर, Shares मध्ये मोठी गुंतवणूक... शरद पवारांची एकूण संपत्ती...

Sharad Pawar Net Worth 2024 In Rupees: शरद पवारांचा आज 85 वा वाढदिवस असून मागील सहा दशकांपासून राज्याच्या राजकारणात सक्रीय असलेल्या पवारांची एकूण संपत्ती कितीये ठाऊक आहे का?

Dec 12, 2024, 07:47 AM IST

PHOTO : वयाच्या 10 वर्षी मॉडलिंग, वडिलांच्या निधनाच्या 3 आठवड्यात लग्न, 30 वर्ष पतीची मारहाण केली सहन

Rati Agnihotri Birthday : या अभिनेत्रीने वयाच्या 10 वर्षी मॉडलिंगच्या जगात प्रवेश केला. तर वयाच्या 16 व्या वर्षी ती अभिनयाला सुरुवात केली. 3 वर्षांमध्ये हिने 32 चित्रपटामध्ये काम केलं. तर संजय दत्तसोबत हिचं नाव जोडल्या गेलं होतं. 

Dec 9, 2024, 11:26 PM IST

PHOTO : वडील जर्मन आणि आई बंगाली, अभिनेत्री लावते मुस्लिम आडनाव; पहिलं लग्न 5 वर्षात तुटलं, दुसऱ्या लग्नापूर्वी ती प्रेग्नेंट

Entertainment : बॉलिवूडमधील या सुंदर अभिनेत्रीचा 9 डिसेंबर वाढदिवस आहे. ती चित्रपटांमध्ये कमी दिसत असली तरी तिचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. वयाचा 43 व्या वर्षीही तिची सुंदरता आणि गोड स्मित हास्य चाहत्यांना वेड लावतं. 

Dec 9, 2024, 12:31 AM IST

6th December Birthday:बुमराह, जडेजा की श्रेयश अय्यर? तिघांमध्ये सर्वात श्रीमंत कोण?

Indian Cricketers Birthday:  तिघांमध्ये सर्वात जास्त श्रीमंत कोण आहे? तिघांपैकी कोणाकडे जास्त पैसा आहे? जसप्रित, श्रेयश आणि रविंद्र यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या संपत्तीविषयी जाणून घेऊया. 

Dec 6, 2024, 01:49 PM IST

PHOTO : लता मंगेशकर यांनी दिली होती सोन्याची चेन; पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता केलं दुसरं लग्न

Entertainment : या फोटोमधील दिसणारा व्यक्ती हा संगीत विश्वातील मोठं नाव आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज व्यक्तिमत्व आहे. 90 च्या दशकापासून सुरेल आवाजाची जादू आजही शेकडो सुपरहिट गाणी गायली आहेत. 

Nov 30, 2024, 09:53 PM IST

राहुल गांधी यांच्यासोबत करायचं आहे बॉलिवूडच्या बोल्ड अभिनेत्रीला लग्न; ओळखलं का?

अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. अशीच अभिनेत्री आहे जिने राहुल गांधी यांच्यासोबत लग्न करण्याची ईच्छा व्यक्त केली होती. 

Feb 11, 2024, 04:28 PM IST

PHOTO : राज कपूर नंतर बॉलिवूडचा सर्वात मोठा Show Man बनला हा चिमुकला! ओळखा पाहू…

Entertainment : चित्रपटसृष्टीत या चिमुकल्याला एन्ट्री घेण्यासाठी खूप पापड लाटावे लागले होते. पण त्या एका क्षणामुळे राज कपूरनंतर बॉलिवूडमचा सर्वात मोठा Show Man हा चिमुकला बनला होता. 

Jan 24, 2024, 12:54 PM IST

'त्याने' 3 ओव्हरमध्ये विकेट्स घेऊन नोंदवली Hat-Trick! आगळ्यावेगळ्या विक्रमची जगावेगळी गोष्ट

Hat Trick In 3 Overs: एखाद्या गोलंदाजाने हॅट-ट्रीक घेतली असं तुम्ही ऐकलं असेल किंवा पाहिलं असेल. पण एकाच गोलंदाजाने 3 ओव्हरमध्ये हॅट-ट्रीक घेतल्याचं कधी तुम्ही ऐकलंय का? हे अंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खरोखर घडलं आहे.

Nov 24, 2023, 12:11 PM IST

घराणं नवाबाचं, पण करायची बँकेत काम! करोडो कमावणाऱ्या 'या' अभिनेत्रीला ओळखलं का?

Entertainment News : नवाब घराणं, आई आणि भाऊ बॉलिवूडमधील नावाजलेले कलाकार तरीही ही चिमुकली एकेकाळी बँकेत काम करायची. 

Oct 4, 2023, 05:15 AM IST

वयाच्या 16 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अभिनेत्रीनं धर्मेंद्रच्या लगावलेली कानाशिलात; ती खुल्लम खुल्ला करायची 'हे' काम

Entertainment News : 60 आणि 70 च्या दशकातील सुंदर आणि ताकदवान अभिनेत्री म्हणून तिची ओळख होती. मात्र ती अभिनयापासून दूर पळायची. दारुच्या नशेत धर्मेंद्रने मर्यादा ओलांडल्यावर तिने अभिनेत्याचा कानशिल्यात लगावली होती. 

 

Sep 23, 2023, 09:24 AM IST