birthday special

घराणं नवाबाचं, पण करायची बँकेत काम! करोडो कमावणाऱ्या 'या' अभिनेत्रीला ओळखलं का?

Entertainment News : नवाब घराणं, आई आणि भाऊ बॉलिवूडमधील नावाजलेले कलाकार तरीही ही चिमुकली एकेकाळी बँकेत काम करायची. 

Oct 4, 2023, 05:15 AM IST

वयाच्या 16 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अभिनेत्रीनं धर्मेंद्रच्या लगावलेली कानाशिलात; ती खुल्लम खुल्ला करायची 'हे' काम

Entertainment News : 60 आणि 70 च्या दशकातील सुंदर आणि ताकदवान अभिनेत्री म्हणून तिची ओळख होती. मात्र ती अभिनयापासून दूर पळायची. दारुच्या नशेत धर्मेंद्रने मर्यादा ओलांडल्यावर तिने अभिनेत्याचा कानशिल्यात लगावली होती. 

 

Sep 23, 2023, 09:24 AM IST

रणदीप हुड्डाच्या अपयशामागे सुष्मिता सेन? अभिनेता म्हणतो 'अनेक चुकीच्या गोष्टी घडल्या, मी त्या वेळी...'

Randeep Hooda on Sushmita Sen Breakup : रणदीप हुड्डाचा आज 47 वा वाढदिवस आहे. रणदीप हुड्डा आणि सुष्मिता सेन एकेकाळी रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर त्यांच्या रिलेशनशिपविषयी अनेक दिवस चर्चा सुरु असताना अचानक त्यांचा ब्रेकअप झाला आहे. 

Aug 20, 2023, 11:46 AM IST

'त्या' विचित्र फॅशनमुळे कित्येकदा ट्रोल झाला रणवीर सिंग; आठवतात ते Bizarre लुक्स?

Ranveer Singh Weird Fashion: आज रणवीर सिंगचा वाढदिवस आहे त्यामुळे सध्या त्यांचे चाहते त्याला वाढदिवसांच्या शुभेच्छा देत आहेत. रणवीर सिंग आपल्या अभिनयासाठी आणि डान्ससाठी ओळखला जातो. परंतु सोशल मीडियावर तो सर्वाधिक चर्चेत होता तो म्हणजे त्याच्या अतरंगी फॅशन स्टाईल्ससाठी.

Jul 6, 2023, 01:49 PM IST

रोमन, हिब्रू Tattoos अन् 'ती' Special व्यक्ती; सई ताम्हणकरनेच सांगितला 'त्या' टॅटूंचा अर्थ

Sai Tamhankar Tattoo Meaning: मराठी चित्रपट सृष्टीमधील बोल्ड अभिनेत्रीपैकी एक असलेल्या सई ताम्हणकरचा आज वाढदिवस. मराठीबरोबरच हिंदी चित्रपटांमधील हटके भूमिकांची प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणाऱ्या साई ताम्हणकरचा मोठा चाहता वर्ग आहे. सईच्या फोटोंबरोबरच सोशल मीडियावर अनेकदा तिच्या टॅटूचीही चर्चा असते. पण या टॅटूचा नेमका अर्थ काय? याचं कनेक्शन कोणाशी आणि काय आहे? असा प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर सईनेच एका स्पेशल व्यक्तीचं नाव घेत दिलेलं...

Jun 25, 2023, 02:24 PM IST
Delhi Challenge To Complete Modi Thali On PM Modi Birthday PT44S

VIDEO | मोदी थाळी खा.. साडे आठ लाख कमवा

Delhi Challenge To Complete Modi Thali On PM Modi Birthday

Sep 16, 2022, 08:55 PM IST

Bday : सुष्मिता सेन फिटनेससोबतच 'या' गोष्टींसाठी लोकप्रिय

44 वा वाढदिवस साजरा करतेय सुष्मिता सेन 

Nov 19, 2019, 09:12 AM IST

Sridevi Birthday : 'मादाम तुसाँ'ची श्रीदेवी यांना अनोखी आदरांजली

 'हवा हवाई' गर्ल आजही लोकांच्या मनात कायम आहे.

Aug 13, 2019, 08:28 PM IST

किरण आणि अनुपम खेर यांची ती दुसरी भेट आणि...

'देवदास'मधून मिळाली खरी ओळख... 

Jun 14, 2019, 02:47 PM IST

Birthday Special: सनी लिओनीची महेश भट्ट यांच्याकडे १० लाख डॉलरची मागणी

आणि त्यानंतर मात्र बॉलिवुडमध्ये सनीकडे कामांसाठी रांगच लागू लागली.

May 13, 2019, 10:55 AM IST

वीर पत्नी, मातांविषयी अनुष्काचं लक्षवेधी वक्तव्य; एकदा ऐकाच

सैनिकांच्या आई-पत्नीबद्दल काय म्हणाली अनुष्का...एकदा ऐकाच

 

May 1, 2019, 12:23 PM IST

वयाच्या 17व्या वर्षी घर सोडून मुंबईत आली, अन् बी टाऊनची 'क्वीन' झाली

'मणिकर्णिका'मधून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत कंगनाने मोठ्या पडद्यावर स्वत:ला क्वीन म्हणून सिद्ध केलं आहे.

Mar 20, 2019, 11:25 AM IST

अनुपम खेर @64; वयाच्या २८ व्या वर्षीच ओलांडलेली साठी

35 वर्षांच्या आपल्या करियरमध्ये अनुपम यांनी 500 हून अधिक चित्रपटांत काम केलं आहे. 

Mar 7, 2019, 09:41 AM IST

Bday Special : सलमान खानच्या आयुष्यातील 8 रोमांचक गोष्टी

सलमान खानचं संपूर्ण आयुष्यच वादांनी भरलेलं आहे. पण त्याच्या आयुष्यातील खूप पैलू आणि खूप गोष्टी प्रेक्षकांना माहित नाहीत. ते आज जाणून घेणार आहोत. 

Dec 27, 2018, 10:31 AM IST