bigg boss 17

आधी प्रेमाची जाहीर कबुली अन् आता अनफॉलो; 'बिग बॉस'मधील प्रसिद्ध जोडप्याचे ब्रेकअप

'बिग बॉस 17' या कार्यक्रमामुळे प्रसिद्धीझोतात आलेली जोडी म्हणून ईशा मालवीय आणि समर्थ जुरेल यांना पाहिले जाते. ईशा मालवीय आणि समर्थ जुरेल या दोघांनी बिग बॉसच्या घरात एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. या दोघांनी बिग बॉसच्या घरात प्रेमाची कबुली दिली होती. विशेष म्हणजे बिग बॉसमध्ये ईशा मालवीय, समर्थ जुरेल आणि अभिषेक यांचा लव्ह ट्रँगलही पाहायला मिळाला. पण आता ईशा-समर्थचं ब्रेकअप झाल्याची माहिती समोर आली आहे.  

Apr 17, 2024, 09:07 PM IST

Video: 'या' गोलंदाजाने सचिन तेंडुलकरला Out केलं कोणाचा विश्वासच बसेना; स्वत: सचिनही थक्क

Watch Video Sachin Tendulkar Wicket: शतकांचं शतक झळकावणारा, जगातील कोणत्याही गोलंदाजीची पिसं काढण्याचं सामर्थ्य आजही असलेला सचिन तेंडुलकर या खेळाडूच्या गोलंदाजीवर बाद झाला यावर अनेकांचा विश्वास बसत नाहीये.

Mar 7, 2024, 10:51 AM IST

ट्रोलिंगला कंटाळून अंकिता लोखंडेनं डिलीट केलं इन्स्टाग्राम अकाऊंट! म्हणाली, 'सोशल मीडिया...'

Ankita Lokhande : अंकिता लोखंडेनं ट्रोलिंगला कंटाळून घेतला इन्स्टाग्राम अकाऊंट डिलीट करण्याचा निर्णय घेतला. त्याशिवाय त्याचं खरं कारण काय ते देखील सांगितलं आहे. 

Feb 10, 2024, 01:19 PM IST

हद्दच झाली! मुनव्वर फारूकीला पाहण्यासाठी बिल्डिंगच्या एसीवर चढली महिला, Video तुफान व्हायरल

Woman Climbed To See Munawwar Faruqui : एका महिला फॅनने हद्दच पार केल्याचं पहायला मिळतंय. त्याचा व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना पहायला मिळतंय.

Feb 4, 2024, 08:18 PM IST

'बिग बॉस 17' नंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अंकिता लोखंडेने चाहत्यांना दिली गुडन्यूज

बिग बॉस १७ गाजवल्यानतंररही अंकिता लोखंडे सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर अंकिताचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अंकिता नेहमी सोशल मीडियावर काही ना काही शेअर करत असते. मात्र यावेळी अंकिताने तिच्या चाहत्यांसाठी एक गुडन्यूज शेअर केली आहे.

Jan 31, 2024, 12:30 PM IST

बिग बॉस फेम मुनावर फारुकी प्रत्येक महिन्याला किती कमावतो, माहितीय का?

Munawar Faruqui Net Worth: आपल्या कविता, विनोद आणि प्रामाणिकपणाने त्यांने स्वत:चा चाहता वर्ग निर्माण केला आहे. मुनावरच्या वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टी अनेकांना माहिती नसतील.

Jan 28, 2024, 06:45 PM IST

Bigg Boss 17 Grand Finale: विजेता होणार लखपती, किती पैसे मिळणार?

बिग बॉसच्या 17 व्या पर्वाचा अंतिम सोहळा आज रंगणार आहे. बिग बॉस 17 मध्ये अंकिता लोखंडे, मुनव्वर फारुकी, अभिषेक कुमार, मनारा चोप्रा आणि अरुण माशेट्टी हे पाच स्पर्धक विजेत्याच्या शर्यतीत आहेत. 

Jan 28, 2024, 01:15 PM IST

विकीचा इन्फ्लुएन्सरसोबत फोटो पाहताच अंकिताचे चाहते संतप्त! म्हणाले, 'तिला ज्याची भीती...'

Vicky Jain trolled : विकी जैनचा सोशल मीडिया इन्फ्लूएंसरसोबतचा तो फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. 

Jan 27, 2024, 06:05 PM IST

सुशांत सिंहचा उल्लेख करत विकी जैनकडून पत्नी अंकितावर गंभीर आरोप

Vicky Jain talked about Sushant Singh Rajput : विकी जैननं दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपुतचा उल्लेख करत अंकिता लोखंडेवर केला आरोप... 

Jan 18, 2024, 01:21 PM IST

अभिषेकच्या मेंटल हेल्थवर प्रसिद्ध अभिनेत्याचं धक्कादाय वक्तव्य

सध्या डिप्रेशन किंवा मानसिक आजारांचं प्रमाण वाढलं आहे. सध्याची जीवनशैली ही अशीच धावपळची आहे त्यामुळे मानसिक आजार हे प्रमाण सर्वाज जास्त वाढलं आहे. आता एका अभिनेत्याच्या मेंटल हेल्थवर अभिनेत्याने धक्कादायक खुलासा केला आहे.

Jan 18, 2024, 12:11 PM IST

'सासूबाई... खा,प्या मजा करा, पण कैकेयी बनू नका...', राखी सावंतने विकी जैनच्या आईला सुनावले खडेबोल

Rakhi Sawant on Ankita lokhande :  राखी सावंतनं व्हिडीओ शेअर करत अंकिताचा पती विकी जैनच्या आईला खडेबोल सुनावले आहेत.

Jan 15, 2024, 07:02 PM IST

'खर्च उचलावा लागतो म्हणजे काय...', अंकिता लोखंडेच्या सासूवर रश्मी देसाईचा संताप, म्हणाली 'ती रस्त्यावर...'

काही दिवसांपूर्वी अंकिताच्या सासू रंजना जैन यांनी तिच्याबद्दल वादग्रस्त विधान केले. "विकी-अंकिताच्या लग्नाला आपला पाठिंबा नव्हता. आम्हाला अंकिताचा खर्च उचलावा लागतो", असे त्या म्हणाल्या. त्यावर आता अंकिताची मैत्रीण अभिनेत्री रश्मी देसाईने एक पोस्ट शेअर केली आहे. 

Jan 12, 2024, 08:46 PM IST

अंकिता लोखंडे-विकीच्या भांडणात सासूची उडी; म्हणाली, 'आम्हाला ही सून कधीच पसंत नव्हती'

सध्या बिग बॉस 17 जोरदार गाजत आहे. सगळ्यात वादग्रस्त शोम्हणून या शोकडे पाहिलं जातं. यातील प्रत्येक स्पर्धक कायम चर्चेत असतो. बिग बॉस १७मधील सगळ्यात चर्चेत जोडी म्हणून अंकिता लोखंडे आणि विकी जैनकडे पाहिलं जात. सध्या या दोघांची सगळीकडे चांगलीच चर्चा आहे. बिग बॉसच्या १७ व्या पर्वाची सध्या अंतिम फेरीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.

Jan 10, 2024, 12:54 PM IST

सुशांत सिंह राजपूतचे Kissing Scenes पाहून मी खूप रडले होते! अंकिता लोखंडेचा खुलासा

Ankita Lokhande On Sushant Singh Onscreen Romance: सुशांत आणि एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे यांच्या नात्याबद्दलच्या अनेक बातम्या समोर आल्या. आता अंकिता लोखंडेने आणखी एक खुलासा केला आहे. 

Dec 26, 2023, 01:39 PM IST

बिग बॉस 17 च्या घराबाहेर येताच अंकिता-विकीचं नातं तुटेल का? या 6 गोष्टी देतात संकेत

Ankita Lokhande Vicky Jain Marriage : विक्की जैनने अंकिता लोखंडेवर हात उगारल्याच्या बातम्यांदरम्यानच लोक त्यांच नातं तुटल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Dec 24, 2023, 12:40 PM IST