big news

Couple Viral Video : रिसेप्शनसाठी निघालेले वधू - वर लिफ्टमध्ये अडकले अन् मग...

Groom Bride Viral Video : लग्न आयुष्यातील सुंदर क्षण, लग्नातील विधी  (wedding video) आणि समारंभ सुरळीत पार पडावे बस्स वधू वरापासून कुटुंबाला बाकी काही नको असतो. आयुष्यात एकदाच होणार हा सोहळा अगदी कुठल्याही विघ्न न येता संपन्न झालं पाहिजे. पण अनेक वेळा असे प्रसंग येतात की आपण हतबल होतो. असाच एका लग्नातील घटनेचा व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

Feb 25, 2023, 07:52 AM IST

NIA Raids : मोठी कारवाई! 8 राज्य, 72 धाडी; दहशतवादाची पाळंमुळं शोधण्यासाठी NIA अॅक्शन मोडमध्ये

NIA Raids : राष्ट्रविरोधी विचार, कटकारस्थानं आणि वाईट मार्गांचा अवलंब करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी एनआयएनं उचलली पावलं. 72 ठिकाणी धाडसत्र 

 

Feb 22, 2023, 10:43 AM IST

Viral News : ती 2nd हँड अंतर्वस्त्र घालते, 20 वर्षांपासून नवीन कपडेही घेतले नाही; कारण जाणून बसेल धक्का

Viral News :   ऐकावं ते नवलं! या जगात विचित्र माणसांची कमी नाही. त्यांचा विचित्र कृतीमुळे ते जगभरात प्रसिद्ध आहेत. अशी एक महिला जी 2nd हँड अंतर्वस्त्र घालते,  20 वर्षांपासून नवीन कपडेही तिने घेतले नाही...

Feb 18, 2023, 03:19 PM IST

Lions Virla Video : अचानक शहरात शिरले एक नाही तब्बल 8 सिंह, शिकार मिळत नसल्याने...

Lions Virla Video:   वाघ, सिंहाचं नुसतं नाव घेतलं तरी आपल्याला घाम फुटतो...पण सध्या सोशल मीडियावर थरकाप उडविणारा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्या तब्बल 8 सिंह रस्त्यावर मोकळी फिरत आहेत. 

Feb 16, 2023, 03:29 PM IST

Viral Video : क्रिकेट खेळता खेळता क्रिकेटपटू बनला फुटबॉलपटू, त्याची करामत पाहून सचिन तेंडुलकरही अवाक्

Viral Video :  सध्या सगळीकडे क्रिकेटचा फिव्हर चढला आहे. Border Gavaskar Trophy चा थरार सुरु आहे. तरदुसरीकडे टी-20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाच्या महिलांनी पाकिस्तानच्या महिलांना पहिल्याच सामन्यात धुळ चारली आहे. त्यातच सोशल मीडियावर एक क्रिकेट मैदानातील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

Feb 13, 2023, 02:33 PM IST

Baby Shower Viral Video : डोहाळजेवणात नवरा - बायकोने केलं असं काही की.., खिळल्या सगळ्यांच्या नजरा

Couple Viral Video :  सोशल मीडियावर एका गर्भवती महिला आणि तिच्या नवऱ्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. डोहाळजेवणात या दोघांनी जे काही केलं त्यानंतर सर्वत्र त्यांचीच चर्चा आहे. 

Feb 12, 2023, 09:53 AM IST

Viral Video : 'आय लव्ह यू रामू' आजीबाईवर चढला Valentine Day चा फिव्हर...

Video Viral :  जिकडे तिकडे सध्या Valentine Day चा फिव्हर दिसतोय, अशातच एका आजीचा व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे.

Feb 11, 2023, 11:48 AM IST

Couple Viral Video : Valentine Day निमित्त प्रेमी युगुलाचं लाजिरवाणं कृत्य, मैदानात खुलेआम रोमान्स

 Romance Viral Video : व्हॅलेंटाईन डे 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान साजरा करण्यात येतोय. आज प्रॉमिस डे (Promise Day)... हा संपूर्ण आठवड्यात जोडपे एकमेकांसोबत रोमँटिक (Romantic Video) क्षण घालवतात आणि रोमान्स करतात. पण खुलेआम सार्वजनिक ठिकाणी प्रेमी युगुलाचे अश्लील चाळे कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. 

 

Feb 11, 2023, 09:59 AM IST

Viral Video : 'अयि गिरि नन्दिनी नन्दिती...' चिमुकलीचे हे गोड स्वर तुम्हाला नक्कीच वेड लावतील

Viral Video : 'मी अयि गिरि नन्दिनी नन्दिती' चिमुकलीचा हा गोड प्रश्नाला आपण कोणीच नाही नाही म्हणार...तिलाही तिच्या वडिलांनी नाही म्हटलं नाही. त्यानंतर तिचे गोड स्वर ऐकून हा व्हिडीओ वारंवार ऐकावंसा वाटतो. 

Feb 11, 2023, 08:21 AM IST

Crime News : I ' m sorry Mom! म्हणतं तरुणीने उचललं धक्कादायक पाऊल...

Maharashtra Crime News : काय घडलं असं की, त्या तरुणीने तो एक मेसेज करत आपलं जीवन संपवलं. सकाळी आजी खोलीत गेली तर नातीला पाहून सुन्न झाली. 

Feb 7, 2023, 10:13 AM IST

Shaktipeeth Mahamarg : 'समृद्धी' नंतर आता मिशन 'शक्तिपीठ'! कसा असणार हा ग्रीन फिल्ड सुपरफास्ट हायवे?

Shaktipeeth Expressway : राज्यातील महत्वाकांक्षी प्रकल्पापैकी समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते झालं. आता मोदी सरकारने मिशन शक्तिपीठ हातात घेतलं आहे. या महामार्गामुळे नागपूर ते गोव्यातील अंतर कमी होणार आहे.

Feb 7, 2023, 09:08 AM IST

Marriage Vs Live In Relationship : लिव्ह-इन रिलेशनशिप किंवा लग्न, एक निर्णय जो तुमचे संपूर्ण आयुष्य बदलेल

Marriage Vs Live In Relationship : गेल्या काही वर्षात लग्नाबाबतचे विचार बदलले आहेत. आजच्या पिढीतील तरुणाईला लग्नावर विश्वास राहिलेला नाही, असं अभ्यासातून समोर आलं आहे. गेल्या काही वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिप ही नवीन संकल्पना रुजू झाली आहे. लग्न किंवा लिव्ह-इन-रिलेशनशिप यातील निवड ही वैयक्तिक निवड आहे. मात्र तुमच्यासाठी आणि तुमच्या जोडीदारासाठी कोणते चांगले असू शकतं यावर अभ्यास काय सांगतो ते पाहूयात.

Feb 6, 2023, 04:53 PM IST

India Women's U19 World Cup Win : विजयानंतर ड्रेसिंग रूममध्ये टीम इंडियाचा जल्लोष, Video Viral

Dance Video Viral : बुधवारच्या दिवस भारतीय क्रिकेटसाठी दुहेरी आनंदाचा होता. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने न्यूझीलंडवर मात केली...T20I मालिका 2-1 ने खिशात घातली. तर दुसरीकडे महिला क्रिकेट संघानेदेखील वेस्ट इंडिजचा पराभव करत तिरंगी मालिकेच्या अंतिम फेरीत दणक्यात प्रवेश केला.

Feb 2, 2023, 08:27 AM IST

Mumbai Viral Video : दारुच्या नशेत तरुणीने ओलांडली मर्यादा, पोलीस कर्मचाऱ्यासोबत...

Mumbai Viral Video : सोशल मीडियावर एका तरुणीचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. दारुच्या नशेत त्या तरुणी रस्त्यात पोलिसांसोबत असं काही केलं की, तिचं हे कृत्य पाहून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे. 

Feb 1, 2023, 03:44 PM IST