Big News : राज ठाकरेंची मोठी खेळी; विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईतील उमेदवारांची नावे जाहीर
राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीआधी स्वबळाचा नारा दिलाय खरा. मात्र राज ठाकरे याच भूमिकेवर ठाम राहणार की पुन्हा आपली भूमिका बदलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
Jul 26, 2024, 06:42 PM ISTBig News : महाराष्ट्रात तिसरी आघाडी होणार? अजित पवार यांची अमित शाहा यांच्याशी अत्यंत महत्वाची चर्चा
Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. अशातच अजित पवार यांची अमित शाहा यांच्यात दिल्ली बैठक झाली. या बैठकीत महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली.
Jul 15, 2024, 06:24 PM ISTATM वापराचं शुल्क वाढवण्याचा प्रस्ताव; Per Transaction फी पाहून बसेल धक्का
Big News For Bank Customer: बँकेच्या ग्राहकांसाठी हा मोठा भुर्दंड ठरणार असल्याची चर्चा सुरु आहे. याआधी दोन वर्षांपूर्वी हे शुल्क वाढवण्यात आलं होतं. आता पुन्हा हे शुल्क वाढवण्याचा प्रस्ताव आहे.
Jun 18, 2024, 08:23 AM ISTBig News : ठाकरे गट स्वबळावर विधानसभा लढणार? 288 विधानसभा संपर्कप्रमुखांसह चर्चा
ठाकरे गट विधानसभा निवडणुकीसाठी स्वबळाची चाचपणी सुरू केली आहे. या अनुषंगाने शिवसेना भवनात राज्यभरातील 288 विधानसभा संपर्कप्रमुखांची बैठक पार पडली.
Jun 12, 2024, 05:52 PM ISTमनोरंजन सृष्टीतून मोठी बातमी समोर! अभिनेत्री अमृता खानविलकरचं अपहरण?
३ जूनला संध्याकाळी एक ब्रेकिंग न्यूज प्रसारित झाली, ती म्हणजे दोन नामवंत कलाकारांच्या अपहरणाबद्दल.
Jun 4, 2024, 01:56 PM ISTआणखी एका देशात MDH, Everest मसाल्यांवर बंदी; भारतीय मसाल्यांसाठी पदेशाची दारं बंद, पण असं का?
MDH and Everest Masala : एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांमधील कोणत्या घटकामुळं ओढावलाय वाद? अनेक देशांमध्ये उचलली जात आहेत कठोर पावलं.
May 17, 2024, 09:39 AM IST
Big News | शरद पवारांनी पक्षाचं नुकसान केलं; कोणी केला खळबळजनक आरोप?
Big News loksabha Election sharad pawar news
Apr 8, 2024, 09:50 AM ISTBig News : निलेश लंके यांचा आमदार पदाचा राजीनामा; कार्यकर्ता मेळाव्यात जाहीर केला मोठा निर्णय
निलेश लंकेंनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. शरद पवार गटात प्रवेश करुन लोकसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे.
Mar 29, 2024, 07:45 PM ISTBig News! राज्यात पहिल्यांदाच डॉक्टरांना निवडणुकीच्या कामाला जुंपणार
आता डॉक्टारांना देखील निवडणुक ड्युटी करावी लागणार आहे. मुंबईतील सुमारे 500 डॉक्टरांना लागली इलेक्शन ड्युटी लावण्यात आली आहे.
Mar 27, 2024, 05:47 PM ISTBig News : मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांची तडकाफडकी बदली; निवडणूक आयोगाचा आदेश
मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांची बदली करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळलाी आहे.
Mar 18, 2024, 03:08 PM ISTअभिनेता सुबोध भावे यांच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी; केली मोठी घोषणा
अभिनेता सुबोध भावे हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. आत्तापर्यंत सुबोधने त्याच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.
Mar 12, 2024, 12:34 PM ISTVIDEO | मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सुरुवात
Big News Of Maratha Reservation
Feb 27, 2024, 08:30 PM ISTअभिनेता भाऊ कदमच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी; पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज
अभिनेता भाऊ कदम हा मराठीतील प्रसिद्ध कॉमेडी अभिनेता आहे. फार कमी वेळात त्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. सोशल मीडियावर भाऊचा खूप मोठा चाहता वर्ग आहे.
Dec 7, 2023, 06:12 PM ISTअभिनेता आदिनाथ कोठारेच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी
विश्वास पाटील यांच्या 'चंद्रमुखी' या कादंबरीवर आधारित 'चंद्रमुखी' हा सिनेमा काही दिवसांपुर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओक यांनी केलं आहे. तर पटकथा-संवाद चिन्मय मांडलेकर यांची आहे. या चित्रपटात दमदार दौलतच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे दिसलाआहे.
Sep 12, 2023, 12:22 PM ISTशाहरुख खानच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी; जाणून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का
सनी देओलच्या गदर 2 नंतर, ज्या चित्रपटाची ट्रेड सर्वाधिक वाट पाहत आहे तो म्हणजे शाहरुख खानचा जवान, जो 7 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. पठाणनंतर शाहरुखचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालू शकतो, असं म्हटलं जात आहे. मानले जात आहे.
Aug 22, 2023, 07:39 PM IST