U-19 WC Ind vs ENG : चॅम्पियनचा जल्लोष! Kala Chashma गाण्यावर थिरकतानाचा VIDEO VIRAL
U19 Women's T20 WC Final : कालचा रविवार हा क्रिकेटसाठी खूप खास ठरला. टीम इंडियाच्या मुलींनी वर्ल्डकपवर कब्जा मिळवला. तरदुसरीकडे पोरांनीही न्यूझीलंडला नमवतं, मालिकेवर विजय मिळवला. विजयाचा जल्लोष करताना पोरींचा डान्सचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे.
Jan 30, 2023, 07:55 AM ISTMumbai Thane Water Cut : मुंबईकरांनो आणि ठाणेकरांनो 'या' भागात आज पाणीपुरवठा राहणार बंद
Mumbai Water Cut : मुंबईकर आणि ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण आज आणि उद्या मुंबई, ठाण्यात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. कुठल्या भागात पाणी येणार नाही, ते जाणून घ्या.
Jan 30, 2023, 07:00 AM IST
Bageshwar Baba | ''तुकारामांची बायको त्यांना रोज मारायची'', बागेश्वर महाराजांचं वादग्रस्त वक्तव्य
Bageshwar Baba Statement On Tukaram Maharaj
Jan 29, 2023, 03:20 PM ISTलव्हमेकिंग सीनच्या शूटिंगमध्ये Vinod Khanna ने ओलांडली मर्यादा, डिंपल कपाडियासोबत केलं घाणेरडे कृत्य
Dimple Kapadia Vinod Khanna Love Making Scene : अनेकांना प्रश्न पडतो की चित्रपटात लव्हमेकिंग सीन करताना अभिनेता ताबा सुटत नाही का? तर असा प्रकार विनोद खन्नासोबत घडला आहे. ज्यामुळे अभिनेत्रीला धक्काच बसला.
Jan 28, 2023, 12:10 PM ISTFertility : 'या' 5 सवयींमुळे कमी होतात पुरुषांचा स्पर्म काऊंट, हे आहे त्यावर रामबाण उपाय
Male Health Tips : लग्न झाल्यावर प्रत्येकाचं आयुष्यातील पुढचं स्वप्न असतं आई वडील होणं. पण नुकताच पुरुषांच्या आरोग्याबाबतचा एक अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Jan 28, 2023, 10:10 AM ISTRekha साठी Amitabh Bachchan यांनी केली होती मारामारी, कारण त्या व्यक्तीने रेखाला...
Amitabh Bachchan Rekha Affair : बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन आणि एव्हेरग्रीन रेखा यांचा अफेयरबद्दल आजही चर्चा होते. प्रेमापासून ते ब्रेकअपपर्यंत अनेक किस्से आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का? की, रेखासाठी एकदा अमिताभ यांनी मारामारी केली होती ते...
Jan 28, 2023, 09:20 AM ISTBudh Gochar : 8 राशीच्या लोकांची चांदी, आर्थिक लाभ आणि नवीन नोकरीची संधी
Budh Gochar 2023 Effect : ज्योतिषशास्त्रानुसार लवकरच बुध ग्रह हा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करणार आहे. शास्त्रानुसार ग्रह जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. त्यावेळी राशीनुसार माणसाच्या आयुष्यावर त्याचा बरा किंवा वाईट परिणाम होता. बुध गोचरमुळे 8 राशीच्या लोकांची चांदी होणार आहे.
Jan 28, 2023, 07:40 AM ISTHSC Exam 2023 Admit Cards: 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आजच करा 'हे' काम अन्यथा...
HSC Exam 2023 Admit Cards: बारावीच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. आज तुम्ही वेबसाईट चेक नाही केली तर तुम्ही परीक्षेला बसू नाही शकणार. म्हणून आजच वेबसाईट चेक करा....
Jan 27, 2023, 10:23 AM IST
VIDEO : साखरपुड्यानंतर पहिल्यांदाच Anant Ambani आणि Radhika Merchant दिसले एकत्र, राधिकाने वेधलं लक्ष
Anant Ambani and Radhika Merchant : रिलायन्स कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या घरी आनंदाचं वातावरण आहे. लवकरच त्यांच्या घरी लगीन घाई असणार आहे. अनंत आणि राधिका यांचा साखरपुडा पार पडल्यानंतर प्रथमचं हे जोडपं एकत्र दिसलं.
Jan 27, 2023, 09:34 AM ISTPune News | सीएनजी पंप चालक मध्यरात्रीपासून संपावर
CNG pump drivers on strike since midnight in Pune...Torrent company is aggressive due to non-payment of profit share
Jan 27, 2023, 08:15 AM ISTMangal Dosh : लग्न जमत नाही? मग कुंडलीत असू शकतो मंगळ दोष, लगचेच करा 'हे' उपाय
Kundali Mangal Dosh : घरता सतत वादावादी होणे, लग्न जमत नाही..जमलं तर मोडतं, कुठल्याही कार्यात यश येतं नाही. अशात तुमच्या कुंडलीत मंगळ दोष तर नाही लगेचच पाहा. कारण मंगळ दोष असेल तर तुमचं आयुष्य नरक होतं, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. जर तुमच्या कुंडलीत
Jan 27, 2023, 07:55 AM ISTMumbai Water Cut : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; 'या' दोन दिवशी पाणीपुरवठा 24 तासांसाठी बंद
Mumbai Water Cut : मुंबईकरांनो या तारख्या लक्षात ठेवा अन्यथा तुमची वेळेवर तारांबळ उडेल. कारण या तारख्यांना तुमच्या नळाला पाणी येणार नाही. पाणी आल्या नाही तर तुमचे अनेक काम रखडतील.
Jan 25, 2023, 07:37 AM ISTVIDEO : ड्रग्ज घेण्यास नकार दिल्याने शालेय विद्यार्थीनीच्या झिंज्या उपटून मारहाण
Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये शालेय विद्यार्थींचा राडा पाहिला मिळतो. या हाणामारीचं कारण ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.
Jan 23, 2023, 02:01 PM ISTMumbai News : शिवसेनेचा पक्षप्रमुख कोण, आज ठरणार उद्धव ठाकरेंची खुर्ची जाणार की राहणार?
Politics News : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा कार्यकाल आज (23 जानेवारी 2023) संपुष्टात आला आहे. त्यामुळे शिवसेनेचा पक्षप्रमुख आता कोण असणार याकडे ठाकरे आणि शिंदे गटाचं लक्ष लागलं आहे.
Jan 23, 2023, 08:57 AM ISTBLOG : तो नव्हे ती
कधी रस्त्याने जाताना ट्रान्सजेंडर दिसले की आपली प्रतिक्रिया काय असते? नाकं मुरडतो ना आपण किंवा मग तुच्छ कुणीतरी समोर असल्याची त्यांना जाणीव करून देतो. पण जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे
Jan 22, 2023, 05:06 PM IST