big leader

महाराष्ट्रात पुन्हा महाभूकंप? आणखी एका राजकीय बंडाच्या चर्चा, पुन्हा मोठा धमाका?

राज्याच्या राजकारणाला भूकंप तसा नवीन नाही. एकनाथ शिंदे, अजित पवारांचं बंड महाराष्ट्रानं पाहिलंय. आता पुन्हा एकदा राज्यात भूकंप होऊन उलथापालथ होणार अशा चर्चांना उधाण आल आहे. 

Oct 16, 2023, 09:50 PM IST

असदुद्दीन ओवेसी यांना मारण्यासाठी आरोपीने मित्र अलीमकडून घेतली शस्त्रे, मोठा नेता बनण्याचे स्वप्न

Attack on Asaduddin Owaisi: उत्तर प्रदेश पोलिसांनी  (UP Police) खासदार आणि एआयएमआयएमचे प्रमुख (AIMIM) असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्यावर गोळीबार करणाऱ्या दोघांनाही अटक केली आहे.त्यांच्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत.

Feb 5, 2022, 08:51 AM IST

'कोल्हापुरातल्या बड्या नेत्याचा लवकरच भाजपमध्ये प्रवेश'

 कोल्हापूर जिल्ह्यातला मोठा नेता दोन दिवसात भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा गौप्यस्फोट महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

Nov 25, 2016, 08:42 PM IST