bhool bhulaiyaa 2

...तर 6 वर्षांपूर्वीच Kiara Advani होणाऱ्या नवऱ्याला भेटली असती; Birthday Girl ने नाकारलेल्या चित्रपटांची यादी पाहाच

Happy Birthday Kiara Advani: अभिनेत्री कियारा अडणवीचा आज वाढदिवस. मागील वर्षी अभिनेता सिद्धार्थ कपूरशी लग्न केलेलेल्या कियाराचा हा लग्नानंतरचा पहिलाच वाढदिवस. दोघेही वाढदिसवाच्या पूर्वसंध्येला मुंबई एअरपोर्टवर दिसून आले. दोघेही कियाराच्या वाढदिवसानिमित्त परदेशी रवाना झाल्याचं सांगितलं जात आहे. कियारा ही तिच्या वेगळ्या भूमिकांसाठी ओळखली जाते. मात्र ती ज्या चित्रपटांमध्ये झळकली आहे ते चित्रपट वगळता तिने नाकारलेल्या चित्रपटांची यादीही फार मोठी आहे. अनेकांना ही यादी ठाऊक आहे. आज कियाराच्या वाढदिवसानिमित् जाणून घेऊयात तिने नकार दिलेल्या चित्रपटांबद्दल...

Jul 31, 2023, 11:31 AM IST

Video: ती परत आली! मध्यरात्री Manjulika गाऊ लागली आणि शेजाऱ्यांच्या छातीत धडधडलं...

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओज (Videos) हे व्हायरल होत असतात. त्यापैंकी काही तूफान व्हायरल होतात तर काही वर्षभर तरी ट्रेडिंगमध्ये राहतात. 

Nov 16, 2022, 06:20 PM IST

Kartik Aaryan: कार्तिक आर्यनचं छोट्या चाहत्यांसाठी मोठं गिफ्ट, 'भूल भुलैया 2' येणार नव्या अवतारात

बॉक्स ऑफिसवर दिग्गज अभिनेत्यांचे चित्रपट फ्लॉप होत असताना कार्तिक आर्यनचं 'एक पाऊल पुढे'

Aug 31, 2022, 09:51 PM IST

Kartik Aryan वर युरोपमध्ये आधार कार्ड दाखवण्याची वेळ का आली? काय आहे प्रकरण?

 'भूल भुलैया 2' चित्रपटाच्या यशानंतर अभिनेता कार्तिक आर्यन चांगलाच चर्चेत आला आहे. 

Jul 7, 2022, 09:45 PM IST

Bhulaiyaa 2 जगभरातील थिएटरमध्ये बोलबाला; Box Office वर जबरदस्त कलेक्शन

'भूल भुलैया 2' या चित्रपटाने केवळ भारतातच नाही तर जगभरातील चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घातला आहे. 

Jun 6, 2022, 10:06 PM IST

बॉलिवूडेचे 'रिअल हिरो', यांच्यामुळे अभिनेत्री राहतात सुरक्षित

अनेक ठिकाणी अभिनेत्रींना संकटातून वाचवणारे बॉलिवूडेचे 'रिअल हिरो'... व्हिडीओ व्हायरल 

 

Jun 2, 2022, 09:56 AM IST

Kartik Aaryan शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

Kartik Aaryan रचतोय विक्रमावर विक्रम..., संघर्षानंतर पुन्हा अभिनेत्याच्या यशाची चर्चा

 

May 29, 2022, 10:01 AM IST

Kartik Aaryan-kiara Advani च्या 'भूल भुलैया 2' ची 'धाकड' कमाई, कंगना रणौत म्हणाली...

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री कियारा अडवाणीच्या 'भूल भुलैया 2' ने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. 

May 21, 2022, 09:03 PM IST

'सिद्धार्थ कोमात कार्तिक जोमात'... अखेर कार्तिक आर्यनला कियारा बोलली 'ते' तीन शब्द...

कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी सध्या त्यांच्या आगामी 'भूल भुलैया' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत.

May 3, 2022, 01:57 PM IST