2 वर्षांपूर्वी आलेला हॉरर-कॉमेडी अचानक OTTवर ट्रेंडिंग, 80 कोटींचे बजेट, पण कमाईचा आकडा...

ओटीटीवरील फिल्म आणि सिरीज मोठ्या प्रमाणात प्रदर्शित होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून दोन वर्षांपूर्वी रिलीज झालेला एक चित्रपट आता पुन्हा ट्रेंड होत आहे. 

Mansi kshirsagar | Nov 08, 2024, 15:00 PM IST

Top Trending Horror Film On OTT: ओटीटीवरील फिल्म आणि सिरीज मोठ्या प्रमाणात प्रदर्शित होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून दोन वर्षांपूर्वी रिलीज झालेला एक चित्रपट आता पुन्हा ट्रेंड होत आहे. 

1/7

2 वर्षांपूर्वी आलेला हॉरर-कॉमेडी अचानक OTTवर ट्रेंडिंग, 80 कोटींचे बजेट, पण कमाईचा आकडा...

2022 Blockbuster Supernatural Horror Film Bhool Bhulaiyaa 2 Suddenly Started Trending On Netflix

जुने चित्रपटदेखील आता नव्याने ओटीटीवर रिलीज होत आहेत. आता हा चित्रपट ट्रेंडिंग लिस्टमध्ये सामील आहे. यात काही सीरीजदेखील आहेत. आता ते ओटीटीवर ट्रेंड करत आहेत. 2 वर्षांपूर्वी आलेल्या ब्लॉकब्लास्टर सुपरनॅचरल हॉरर चित्रपटाबद्दल सांगणार आहोत? 

2/7

2022 Blockbuster Supernatural Horror Film Bhool Bhulaiyaa 2 Suddenly Started Trending On Netflix

अॅक्शन, थ्रिलर आणि सस्पेंस चित्रपटांबकोबर हॉरर चित्रपटांची क्रेझ वाढत आहे. अशातच ओटीटीवर असे अनेक फिल्म आणि सीरीज रिलीज होत आहेत. 2 वर्षांपूर्वी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला चित्रपट ओटीटीवर ट्रेंड करत आहे. 

3/7

2022 Blockbuster Supernatural Horror Film Bhool Bhulaiyaa 2 Suddenly Started Trending On Netflix

 2022मध्ये चित्रपटगृहात रिलीज झालेल्या या चित्रपटाने रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. आता हा चित्रपट ओटीटीवर ट्रेंड करत आहे. 

4/7

2022 Blockbuster Supernatural Horror Film Bhool Bhulaiyaa 2 Suddenly Started Trending On Netflix

कार्तिक आर्यनचा हॉरर कॉमेडी फिल्म भूल भुलैया-2 बदद्ल सांगणार आहोत. 2022 मध्ये हा चित्रपट रिलीज झाला होता. 

5/7

2022 Blockbuster Supernatural Horror Film Bhool Bhulaiyaa 2 Suddenly Started Trending On Netflix

कार्तिक आर्यन, कियारा अडवाणी आणि तब्बू मुख्य भूमिकेत होता. त्याचबरोबर, राजपाल यादव, अमर उपाध्याय, संजय मिश्रा आणि मिलिंद गुणाजी हे कलाकार आहेत. सध्या हा चित्रपट ओटीटी 10 ट्रेंडिगच्या लिस्टमध्ये सामील आहे. 

6/7

2022 Blockbuster Supernatural Horror Film Bhool Bhulaiyaa 2 Suddenly Started Trending On Netflix

कार्तिक आर्यन आणि कियाराचा हा चित्रपट 2007मध्ये अक्षय कुमार आणि विद्या बालन ब्लॉकब्लास्टर हॉरर कॉमेडी चित्रपट भुल भुलैयाचा सीक्वल होता. दोन्ही चित्रपटात खूप अंतर आहे. 80 कोटींच्या बजेटमध्ये बनवलेला हा चित्रपट 216 कोटींची कमाई केली होती. जगभरात 265 कोटींची कमाई केली होती. 

7/7

2022 Blockbuster Supernatural Horror Film Bhool Bhulaiyaa 2 Suddenly Started Trending On Netflix

कार्तिक आर्यन सध्या भुल भुलैया फ्रेंचाइजीचा तिसरा पार्ट भुल भुलैया 3मध्ये दिसतोय. 2007मध्ये आलेला भुल भुलैया आणि 2022मध्ये आलेल्या भुल भुलैया 2 ओटीटीवर ट्रेंड करत आहे.