bharat ratna award

Bharat Ratna criteria : भारतरत्न पुरस्कार कसा ठरतो? अटी-शर्ती काय?

Bharat Ratna terms and conditions : भारतरत्न पुरस्कार कसा ठरतो? कोणाला दिला जातो? त्याच्या अटी आणि शर्ती काय आहेत? पाहा

Feb 9, 2024, 07:06 PM IST

भारतरत्न पुरस्कार कोणाला दिला जातो? विजेत्यांना कोणत्या सुविधांचा लाभ घेता येतो?

Bharat Ratna : केंद्र सरकारच्या वतीनं बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची घोषणा करण्यात आली. 

 

Jan 24, 2024, 10:01 AM IST

'रतन टाटांना भारतरत्न पुरस्कार द्या'

देशावर आलेल्या प्रत्येक संकटावेळी रतन टाटा हे मदतीसाठी पुढे सरसावले आहेत

Jun 4, 2020, 04:45 PM IST

मोदींचा आणखी एक मास्टरस्ट्रोक; महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना भारतरत्न?

तीन राज्यांतील निवडणुकीत भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले होते.

Jan 10, 2019, 02:43 PM IST

'राजर्षी शाहू महाराजांना भारतरत्न पुरस्कार द्या'

कोल्हापूर आणि पर्यायाने महाराष्ट्राला आधुनिकतेचा चेहरा मिळवून देण्यात राजर्षी शाहू महाराजांचे मोठे योगदान आहे.

Jul 23, 2018, 03:04 PM IST

हॉकीचे जादूगार ध्यानचंद यांना मिळणार `भारतरत्न` !

हॉकीचे जादूगार ध्यानचंद यांची `भारतरत्न` पुरस्कारासाठी शिफारस करण्याचा निर्णय केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं घेतला आहे. यासंदर्भात क्रीडा मंत्री जितेंद्र सिंग यांनी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना पत्र लिहिलं आहे. यासंदर्भात क्रीडा मंत्रालयामध्ये समितीची बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्य़ात आला. मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावाची शिफारस यावेळेसही करण्यात आलेली नाही.

Jul 20, 2013, 03:22 PM IST