beware

लोन अॅपवरुन कर्ज घेताय तर सावधान... घेतले 8 हजार, भरावे लागले...

झटपट लोन घेण्यासाठी अनेकजण लोन अॅपचा वापर करतात, पण इथेच ते फसतात, पाहा नेमकं काय आहे प्रकरण

 

Jun 13, 2022, 07:19 PM IST

गुगलवर नंबर सर्च करताय, सावधान तुमचीही होऊ शकते फसवणूक

गुगलवर बँकेसंदर्भात कोणता नंबर शोधत असाल तर सावधान, तुमची होऊ शकते फसवणूक

Mar 16, 2022, 01:23 PM IST

वृत्तपत्रांवर खाद्यपदार्थ द्याल तर खबरदार, अन्न व औषध प्रशासनाने दिले 'हे' कठोर आदेश

वृत्तपत्रांमध्ये गरम खाद्यपदार्थ बांधुन ग्राहकांना दिले जातात ज्यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न उद्भवू शकतो

Feb 25, 2022, 07:02 PM IST

परदेशातून कोणी येणार असाल तर आताच सावध व्हा!

ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर कोरोना टेस्ट वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्यात. 

Nov 19, 2021, 10:47 AM IST

झिकापासून सावधान व्हा; जाणून घ्या झिकाची लक्षणं

जाणून घ्या झिका व्हायरसची लक्षणं...

Nov 11, 2021, 01:18 PM IST

Trojan Malware: अँड्रॉईड फोन वापरणाऱ्यांनो सावधान, अन्यथा बँक खातं होईल रिकामं

अंड्रॉईड फोन वारणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी...

Sep 22, 2021, 05:17 PM IST

सावधान तुम्ही बाप्पाला दाखवत असलेला नैवेद्य भेसळयुक्त तर नाही ना?

मुंबई, पुणे, नाशिक, कोकणासह राज्यभरात गणरायाचं आगमन झालं आहे. पुढचे दहा दिवस चौदा विद्या आणि चौसष्ट कलांच्या देवतेच्या भक्तीरसाचे असणार आहे. सर्वत्र गणेशोत्सवाची लगबग सुरू आहे. बाप्पाला मिठाईचा नैवेद्य देण्यासाठी मिठाईच्या दुकानात गर्दी होऊ लागलीये. मात्र तुम्ही दाखवत असलेला मिठाईचा नैवेद्य भेसळयुक्त तर नाही ना?...

Sep 10, 2021, 12:58 PM IST
Beware Of Bogus Vaccination in State PT3M54S

VIDEO : बनावट लसींपासून सावधान! केंद्राचे राज्यांना सतर्कतेचे आदेश

VIDEO : बनावट लसींपासून सावधान! केंद्राचे राज्यांना सतर्कतेचे आदेश

Sep 6, 2021, 09:55 AM IST

सावधान! काचा बंद करून गाडीत झोपताय? ही झोप बेतू शकते तुमच्या जीवावर

लांब पल्ल्याच्या प्रवासात अनेक जणांना गाडीतच झोपण्याची सवय असते, तुम्हालाही अशी सवय आहे का?

Aug 27, 2021, 07:20 PM IST

लॉकडाऊनमध्ये अनेक व्हाईट कॉलर व तरुण सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात, सोशल मीडियापासून सावधान

 सुंदर ललनांकडून शहरातील अनेक व्हाईट कॉलर व तरुणांना सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवण्यात आले आहे.

Jun 1, 2021, 10:14 PM IST

LIC ची पॉलिसी घेतली असेल तर या फोन कॉलपासून सावधान! आयुष्यभराच्या कमाईची होऊ शकते लूट

LIC Fraud Alert : देशातील कोट्यावधी LIC पॉ़लिसीधारकांसाठी महत्वाची बातमी आहे

May 25, 2021, 08:25 PM IST