beware

अशा आकाराचा अंगठा असलेल्यांपासून रहा सावध !

अशा आकाराचा अंगठा असलेल्यांपासून रहा सावध ! 

Dec 2, 2023, 06:46 PM IST

सावधान! तुमची मुलं दिवसातून 3 तासांपेक्षा अधिक वेळ मोबाईल घेऊन बसतात का? होतील भयानक दुष्परिणाम

 मुलं दिवसातून 3 तासांपेक्षा अधिक वेळ मोबाईल वापरत असतील तर ही धोक्याची घटना आहे. कारण मोबाईलचा अती वापर यामुळे मुलांच्या शारिरीक आणि मानसिक स्वास्थावर गंभीर परिणाम होत आहे. 

Sep 23, 2023, 09:17 PM IST

बाप्पांच्या विसर्जनाला समुद्रकिनारी जात असाल तर सावधान, BMC ने दिला इशारा

मस्त्यदंशाची घटना घडल्यास चौपाटी परिसरात वैद्यकीय कक्ष सज्ज ठेवण्यात आला आहे. तसेच एक 108 रूग्णवाहिका काही ठिकाणी तैनात करण्यात आली. ‘स्टींग रे’ने दंश केलेल्या जागी आग किंवा चटका लागल्याचा अनुभव येतो. जेलीफिशच्या दंशामुळे फार मोठ्या प्रमाणात खाज सुटते.

Sep 20, 2023, 05:39 PM IST

'ही' 2 Apps तुमच्याकडेही असतील तर सावधान! Cyber Expert म्हणाले, 'लगेच करा Delete'

Android Apps Infected With Spyware: आपल्यापैकी अनेकांनी आपल्या स्मार्टफोनमध्ये कोणते अ‍ॅप्स इन्स्टॉल करण्यात आले आहेत याची पूर्ण कल्पना नसते. काही वेळा आपल्या नकळत काही अ‍ॅप्स डाऊनलोड होतात. अशाच दोन अ‍ॅप्सबद्दल आता इशारा देण्यात आला आहे.

Jun 22, 2023, 05:39 PM IST
 Beware If You Eat Spicy Chips PT4M25S

VIDEO | चटपटीत खाल तर जीवाला मुकाल

Beware If You Eat Spicy Chips

Jan 29, 2023, 11:25 AM IST

थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन करताना सावधान! पार्टी बेतू शकते तुमच्या जीवावर

यावर्षी मोठ-मोठ्या हॉटेलपासून ढाब्यापर्यंत सगळीकडे लगबग सुरु आहे, पण थर्टी फर्स्टला जर तुम्ही झिंग झिंग झिंगाट होणार असाल तर ते तुमच्या जिवावर बेतू शकतं

Dec 29, 2022, 07:22 PM IST

सूर्य-शुक्रच्या युतीमध्ये या राशीच्या व्यक्तींना राहावं सावधान!

ऑगस्टच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 31 तारखेला सिंह राशीमध्ये शुक्र आणि सूर्याचा अनोखा संयोग होणार आहे.

Aug 26, 2022, 09:52 AM IST

सावधान! Irregular periods या गंभीर समस्येचं संकेत असू शकतात

महिलांना लठ्ठपणामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

Aug 20, 2022, 06:46 AM IST

मुंबईकरांनो सावधान! कोरोना पॉझिटिव्ह दर 20 टक्क्यांवर

मुंबईत कोरोना पॉझिटिव्ह दर 20 टक्क्यांवर पोहोचला आहे.

Jun 23, 2022, 06:31 AM IST

लोन अॅपवरुन कर्ज घेताय तर सावधान... घेतले 8 हजार, भरावे लागले...

झटपट लोन घेण्यासाठी अनेकजण लोन अॅपचा वापर करतात, पण इथेच ते फसतात, पाहा नेमकं काय आहे प्रकरण

 

Jun 13, 2022, 07:19 PM IST