belgum

 Belgum Sena MP Sanjay Raut Arrive At Airport Update PT6M18S

बेळगाव | पोलिसांनी राऊतांना मराठी भाषिकांशी संवाद साधू दिला नाही

बेळगाव | पोलिसांनी राऊतांना मराठी भाषिकांशी संवाद साधू दिला नाही

Jan 18, 2020, 11:35 PM IST
Belgum Sena MP Sanjay Raut Interview PT2M24S

बेळगाव । भाषा-भाषांमध्ये भेद असू नये - संजय राऊत

बेळगाव येथे संजय राऊत यांची खास मुलाखत. ते म्हणालेत, भाषा-भाषांमध्ये भेद असू नये.

Jan 18, 2020, 07:55 PM IST
Belgum Sena MP Sanjay Raut Arrive At Airport PT2M19S

बेळगाव | संजय राऊत बेळगावात दाखल

बेळगाव | संजय राऊत बेळगावात दाखल

Jan 18, 2020, 03:45 PM IST
Belgum Soft Attack On Mantri Yedravakar Update Jayant Patil And Sanjay Raut Reaction PT2M42S

बेळगाव | आरोग्य राज्यमंत्री यड्रावकरांची सुटका

बेळगाव | आरोग्य राज्यमंत्री यड्रावकरांची सुटका
Belgum Soft Attack On Mantri Yedravakar Update Jayant Patil And Sanjay Raut Reaction

Jan 17, 2020, 08:45 PM IST

महाराष्ट्र एकीकरण समिती एकत्र ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू

सुरेश हुंदरे स्मृती मंचने यासाठी पुढाकार घेतलाय. समितीच्या दोन्ही गटाच्या नेत्यांना एकत्र आणून एकास एक उमेदवार दिला जावा यासाठी प्रयत्न केला जातोय

Apr 21, 2018, 09:45 PM IST

बेळगावमध्ये शरद पवारांची जाहीर सभा

बेळगावमध्ये शरद पवारांची जाहीर सभा

Mar 31, 2018, 03:19 PM IST

कर्नाटकची दडपशाही, विधानभवनाचं उद्घाटन

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना, कर्नाटक सरकारनं बेळगावात विधानभवनाचं उद्घाटन केलं. याचे तीव्र पडसाद बेळगाव आणि महाराष्ट्र राज्यभरात उमटले. या दडपशाहीचा राज्यातल्या सर्वच पक्षांनी निषेध केलाय.

Oct 11, 2012, 06:48 PM IST

कानडी दडपशाहीचा एकमुखी निषेध

बेळगाव महापालिका बरखास्तीचे विधानसभेत जोरदार पडसाद उमटले. वादग्रस्त सीमाभागाबाबत सुप्रीम कोर्टात निकाल लागेपर्यंत हा भाग केंद्रशासित म्हणून जाहीर करावा, या आशयाचा मुख्यमंत्र्यांचा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला. पण, मनसे गटनेत्यांनी मात्र, या मुद्द्याचा निकाल लागेपर्यंत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान करु नये, अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांना केलीय.

Jul 13, 2012, 09:47 AM IST

बेळगाव केंद्रशासित करा- मुख्यमंत्र्यांचा ठराव

बेळगावसह वादग्रस्त सीमाभाग केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करा, असा ठराव मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत मांडला. मुख्यमंत्र्यांच्या ठरावाला सर्वपक्षांनी एकमुखी पाठिंबा दिला.

Jul 12, 2012, 01:54 PM IST