बांधकाम, दारू व्यवसायाचं पाणी बंद करा- विखे पाटील
बांधकाम, दारू व्यवसायाचं पाणी बंद करा- विखे पाटील
Apr 17, 2016, 06:11 PM ISTमहाराष्ट्रातले बिअर कारखाने बंद पडणार?
एकीकडं मराठवाडा पाण्यासाठी टाहो फोडतोय... तर त्याच दुष्काळी मराठवाड्यात बीअर आणि दारू उत्पादनासाठी पाण्याचा मुबलक पुरवठा होत असल्याची ओरड होतेय. काय आहे वस्तुस्थिती, पाहूयात...
Apr 7, 2016, 10:47 PM ISTमोटरमन दारु पिऊन रेल्वे चालवत होता?
दारु पिऊन रेल्वे चालवणाऱ्या मोटरमनला प्रवाशांनी घेरलं
Jun 26, 2015, 12:14 PM ISTमॅगीनंतर आता व्हिस्की, बिअर FSSAI च्या रडारवर
मॅगीमध्ये प्रमाणापेक्षा जास्त अजिनोमोटो सापडल्यानंतर देशात अनेक राज्यांमध्ये मॅगीवर बंदी घालण्यात आली. आता FSSAIच्या (भारतीय अन्न सुरक्षा मानदंड प्राधिकरण) रडारवर व्हिस्की, बिअर आली आहे. याची तपासणी करण्यात येणार आहे.
Jun 25, 2015, 04:49 PM ISTधक्कादायक: बिअरमध्ये मगरीचा ज्यूस, 69 जणांचा मृत्यू
एका व्यक्तीच्या अंत्यसंस्कारात सहभागी झालेल्या 69 जणांचा बिअर प्यायल्यानं मृत्यू झालाय.
Jan 13, 2015, 04:33 PM ISTमहापौरांना बिअरचे टीन पाठवून राष्ट्रवादीचं आंदोलन
ठाणे महानगरपालिकेत महापौरांच्या दालनात विरोधकांनी बियरचे कॅन ठेऊन अनोखं आंदोलन केलं. परवाने रद्द केलेल्या बारमालकांना पुन्हा परवाने दिल्यामुळं संतप्त झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी महापौर संजय मोरे यांच्यासाठी हे टीन आणले होते. मात्र महापौर न भेटल्यानं हे टीन तिथंच टाकून राष्ट्रवादीनं हे आंदोलन केलंय.
Jan 5, 2015, 05:12 PM ISTअमेरिकेत विकली जातेय गांधीजींच्या नावानं बिअर!
जीवनभर दारुविरोधात संघर्ष करणारे महात्मा गांधी यांचं छायाचित्र अमेरिकेतील मद्य उत्पादक कंपनीनं त्यांच्या बिअरच्या कॅनवर छापल्याचा संतापजनक प्रकार समोर आलं आहे. संबंधीत कंपनीविरोधात हैदराबादमधील कोर्टात याचिका दाखल करण्यात आली असून यानंतर कंपनीनं माफी मागत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
Jan 4, 2015, 04:49 PM ISTसंजय दत्त पितो येरवडा जेलमध्ये रम आणि बिअर
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त सध्या येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असताना कारागृहातील पोलीस त्याला रम आणि बिअर पाजत आहे, असा घणाघाती आरोप भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी केला आहे. विनोद तावडे यांनी शुक्रवारी म्हटलं की, बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला पुण्याच्या येरावडा कारागृहात रम आणि बिअर देण्यात येतेय आणि ते पोहचवण्यात काही पोलीस अधिकारी त्याला मदत करत आहे. संजय दत्तला १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटाच्या आरोपाखाली पाच वर्षाची शिक्षा सुनवण्यात आली आहे.
Dec 14, 2013, 04:46 PM ISTअमेरिकेत काली मातेच्या नावाची बिअर!
अमेरिकेसह पाश्चात्य देशात हिंदू देवी-देवतांच्या चित्रांचा दुरपयोग तसेच त्यांचा विचित्र पद्धतीने केलेल्या वापरामुळे भाजपने आज राज्यसभेत आवाज उठवला आहे. अमेरिकेत एका बिअर कंपनीने आपल्या उत्पादनाचे नाव काली मातेवर ठेवले असल्याची धक्कादायक माहिती आज भाजपतर्फे राज्यसभेत देण्यात आली.
May 15, 2012, 08:18 PM IST