become 0

TCS कंपनी ठरली जगातील सर्वात पावरफूल आयटी ब्रँड

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस ही आज आयटी सर्व्हिस देणारी जगातील सर्वात पावरफूल कंपनी ठरली असल्याचं कंपनीने जाहीर केलंय. 

Feb 3, 2016, 09:53 PM IST

राष्ट्रीय स्वंय सेवक संघ होणार 'टेक्नोसेव्ही'

संघ मुख्यालयातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरएएस सोशल नेटवर्किंगची शक्ती ओळखली आहे. आरएएस आपल्या प्रचार कार्यक्रमात आधुनिकता आणणार आहे. यासाठी आरएसएस मोठ्या प्रमाणात सोशल मीडिया एक्टिविस्ट तयार करणार आहे.

Jan 26, 2016, 05:41 PM IST

प्रिंस नरूला ठरला बिग बॉस ९ चा विजेता

प्रिंस नरूला हा बिग बॉस ९ चा विजेता ठरला आहे. फायनलमध्ये प्रिंसने रोशेल राव, मंदाना करिमी आणि वृषभ सिन्हा यांना मागे टाकत बिग बॉस 9 चा किताब आपल्या नावे केला आहे. 

Jan 23, 2016, 11:30 PM IST

भाजप प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा रावसाहेब दानवे

भाजप प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा एकदा रावसाहेब दानवे यांची निवड झाली आहे. दानवे यांनी पुन्हा एकदा भाजपची सुत्रे स्विकारली आहेत. 

Jan 18, 2016, 11:14 PM IST

शिक्षणमंत्र्यांना स्वत:च्या भविष्याची चिंता

मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी या त्यांच्या शिक्षणावरून वादात आल्यानंतर आणखी त्या चर्चेत आल्या आहेत. कारण शिक्षणमंत्रीच ज्योतिषाकडे भविष्य पाहण्यासाठी गेल्या होत्या. तसेच स्मृती इराणी राष्ट्रपती बनतील, अशी भविष्यवाणी राजस्थानच्या भीलवडा परिसरातील प्रसिद्ध ज्योतिष पंडित नथ्थूलाल व्यास यांनी केली आहे.

Nov 24, 2014, 12:38 PM IST