become 0

पाहा लाडूचं बाळकृष्ण रूप : फोटो

पाहा लाडूचे खास फोटो 

Sep 3, 2018, 02:24 PM IST

प्रसिद्ध क्रिकेटरकडून लग्नाआधीच आई बनली 'ही' अभिनेत्री

निनाचं आयुष्य वाचण सोपं आहे पण ते समजून घेणं खूप कठीणं आहे.

Jun 24, 2018, 11:58 AM IST

VIDEO : भारतीय क्रिकेट इतिहासात असा आऊट होणारा 'हा' तिसरा खेळाडू

श्रीलंकेच्या विरूद्ध निडास ट्रॉफी सामन्यात टीम इंडियातील फलंदाज केएल राहुलला पहिल्यांदाच संधी मिळाली होती. 

Mar 13, 2018, 08:24 AM IST

यवतमाळ | गोवंश तस्करी करणाऱ्या ट्रकला अपघात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 15, 2018, 08:10 PM IST

विराट कोहली बाद झाल्यावर के राहुलवर भडकला

 भारत वि. इंग्लड तिसऱ्या आणि अंतीम टी-२० सामन्यात विराट कोहली चोरटी धाव घेण्याच्या नादात धावचित झाला, त्यानंतर तो नॉन स्ट्राइकर एन्डला असलेल्या के राहुलवर भडकला.

Feb 1, 2017, 07:35 PM IST

शेतकऱ्याची मुलगी पोलीस अधिकारी!

मीना भीमसिंग तुपे  'सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी'पदाचा मान पटकावला आहे. बीड जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्याच्या मुलीने खात्यांतर्गत परीक्षा देऊन पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली. 

Jun 9, 2016, 10:26 PM IST

मुख्यमंत्री होणाऱ्या सोनोवाल यांना शोलेच डायलॉग पाठ

भाजपने पहिल्यांदाच आसाममध्ये आपलं सरकार स्थापन केलं आहे, सर्बानंद सोनोवाल भाजपचे आसामधील पहिले मुख्यमंत्री असतील. 

May 24, 2016, 12:43 PM IST

सुरेश रैनाच्या घरात गोड बातमी

भारताचा क्रिकेटपटू सुरेश रैना बाप होणार आहे. सुरेश रैनाची पत्नी प्रियांका पुढच्या महिन्यामध्ये बाळाला जन्म देणार आहे. 

Apr 9, 2016, 08:28 PM IST

एक ड्राईव्हर बनणार देशाचा नवा राष्ट्रपती ?

म्यांमार या देशात पुढच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली आहे. म्यांमारमधील आंग सांग सूच्या नॅशनल लीग फॉर डेमोक्रेसी या पक्षाने राष्ट्रपतीपदाची उमेदवारी सू यांचा जवळचा ड्राईव्हर हतनी क्याव यांना दिली आहे.

Mar 11, 2016, 11:17 AM IST

आयपीएल -९ : शेन वॉटसन ठरला युवराजपेक्षा सर्वात महाग खेळाडू

आयपीएल सीजन ९ साठी आज अनेक खेळाडूंसाठी बोली लावण्यात आली.

Feb 6, 2016, 10:59 AM IST