batmya

VIDEO: १३०० रोबोट्सने एकत्र डान्स करत बनवला वर्ल्ड रेकॉर्ड

रोबोटिक तंत्रज्ञावर चालणारी कार तसेच कार्यालयात आणि शेतात काम करण्यासाठी रोबोटचा वापर करण्यात येईल असं चित्र भविष्यात नक्कीच पहायला मिळेल. पण त्यापूर्वी रोबोट्सने एक नवा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

Apr 2, 2018, 08:48 PM IST

मुंबई महापालिकेत मोठे फेरबदल

मुंबई महापालिकेत मोठे फेरबदल 

Apr 2, 2018, 08:36 PM IST

कोल्हापूर | बळीराजाच्या जीवावर उठलयं राज्य सरकार - अजित पवार

कोल्हापूर | बळीराजाच्या जीवावर उठलयं राज्य सरकार - अजित पवार

Apr 2, 2018, 08:34 PM IST

२४ गावं २४ बातम्या | २ एप्रिल २०१८

२४ गावं २४ बातम्या | २ एप्रिल २०१८

Apr 2, 2018, 08:28 PM IST

ज्येष्ठ समाजवादी नेते आणि भाई वैद्य यांच निधन

ज्येष्ठ समाजवादी नेते आणि भाई वैद्य यांच निधन झाल्याची दु:खद बातमी समोर येत आहे. पुना हॉस्पीटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८९ वर्षांचे होते. कर्करोगाने त्यांच निधन झाल. 

Apr 2, 2018, 08:04 PM IST

नाशिक | तुकाराम मुंढेंचा नाशिककरांना दणका

नाशिक | तुकाराम मुंढेंचा नाशिककरांना दणका

Apr 2, 2018, 08:00 PM IST

'बागी २'च्या यशानंतर भावूक झाला टायगर श्रॉफ, शेअर केला व्हिडिओ

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पटानी यांच्या नुकत्याच रिलीज झालेल्या 'बागी २' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला. सिनेमाला मिळत असलेल्या प्रतिसादानंतर आणि यशानंतर अभिनेता टायगरने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत.

Apr 2, 2018, 07:48 PM IST

साऊथचा तडका असलेल्या मराठी गाण्याचा युट्युबवर धुमाकुळ

मराठीला साऊथचा तडका दिल्यामुळे हे गाणे लोकांच्या पसंतीत उतरले आहे.

Apr 2, 2018, 06:53 PM IST

होंडाने पुन्हा मागवली अॅक्टिवा, ग्रेजिया आणि एविएटर, यामध्ये तुमची गाडी तर नाहीये ना?

होंडा मोटरसायकलची अॅक्टिवा या गाडीला तरुणांसोबतच इतरांनाही खूपच पसंती मिळाली. यासोबतच ग्राजिया आणि एविएटर या गाड्यांचीही मोठ्या प्रमाणात विक्री झाली. तुमच्याकडेही अॅक्टिवा, ग्राजिया किंवा एविएटर यापैकी एखादी गाडी असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूपच महत्वाची आहे.

Apr 2, 2018, 06:34 PM IST

भारत बंद : हिंसा करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मायावतींची मागणी

काहीजण आंदोलनादरम्यान हिंसा करत आहेत, यांचा निषेध करते, कोणत्या हिंसक कारवायांमध्ये आमचा पक्ष नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. 

Apr 2, 2018, 06:23 PM IST

सोनं-चांदीच्या दरात वाढ, पाहा काय आहेत आजचे दर

सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सध्याच सोनं खरेदी करणे तुम्हाला महागात पडणार आहे. कारण, ऐन लग्नसराईत सोनं आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

Apr 2, 2018, 05:43 PM IST

आगामी स्पर्धेच्या ठिकाणी वाटणार २ लाख कंडोम, प्रत्येक स्पर्धकाला ३४ कंडोम

गोल्ड कोस्ट राष्ट्रकूल स्पर्धा भरत असलेल्या ठिकाणच्या गावात २ लाख २५ हजार कंडोम, १७ बजार टॉयलेट रोल्स आणि मोफत आइसक्रिमची व्यवस्था करण्यात आली आहे. 

Apr 2, 2018, 05:35 PM IST

कावासकी निंजा ४०० लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

 स्पोर्ट्स बाइकची आव़ असणाऱ्यांना लाइटवेट, शार्प लुकिंग, हाय परफॉर्मंन्स बाइकची अनेक दिवसांची इच्छा आता पूर्ण होणार आहे.

Apr 2, 2018, 04:27 PM IST

फास्ट न्यूज । 2 एप्रिल 2018

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 2, 2018, 12:27 PM IST