bank news

चेकच्या मागे का करतात स्वाक्षरी? केलं नाही तर काय फरक पडतो?

Bank Cheque Rules: चेकबुकचा वापर अनेकजण करतात. कुणाला चेक देताना कायमच चेकच्या मागे स्वाक्षरी करावी लागते? यामागचं कारण काय? नाही केलं तर काय फरक पडतो. 

Sep 27, 2024, 02:16 PM IST

कोणत्या बँका एफडीवर देतायत दणदणीत व्याज?

कोणत्याही बँकेकडून जेव्हा खातेधारकांना अमुक एक सुविधा पुरवली जाते तेव्हा त्या खात्यासमवेत खातेधारकांना काही वाढीव फायदेही मिळतात. 

Aug 7, 2024, 03:22 PM IST

SBI मध्ये तुमचंही खातं आहे का? बँकेकडून खातेधारकांना सतर्कतेचा इशारा, म्हणे...

SBI Alert: खातेधारकांच्या खात्यातील रक्कम... एसबीआयनं इशारा देत नेमकं काय म्हटलं? पाहा महत्त्वाची बातमी 

Aug 5, 2024, 11:02 AM IST

Saving Account मध्ये किती पैसे ठेवता येतात? आकडा लक्षात ठेवा नाहीतर येईल इनकम टॅक्स विभागाची नोटीस

Bank Savings Account Deposit Rules : बँकेत खातं सुरु करत असताना त्यासंदर्भातील नियमांची माहिती असणंही तितकंच महत्त्वाचं ठरतं. 

Jul 15, 2024, 12:24 PM IST

मजाच मजा! मे महिन्यात बँक कर्मचाऱ्यांना 'इतके' दिवस सुट्टी

May 2024 bank holidays List : मे महिन्यात विविध कारणानं अनेक दिवस बँका राहणार बंद. सामान्य नागरिकांनी लक्षात ठेवाव्यात या तारखा... 

 

Apr 23, 2024, 11:47 AM IST

RBI News : बँक खातेधारकांना धक्का; कर्ज राहिलं दूर, आता खात्यातून काढता येणार अवघे 15000 रुपये

RBI News : आरबीआय, अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून बँक खातेधारकांच्या अनुषंगानं अतिशय महत्त्वाचा निर्णय घेत मोठी कारवाई करण्यात आली आहे. 

 

Apr 16, 2024, 10:05 AM IST

RBI च्या एका निर्णयामुळं Home Loan चा हप्ता वाढणार? लवकरच होणार घोषणा

RBI News : देशातील सर्वोच्च बँक संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आरबीआय अर्थात भारतीय रिझर्व्ह बँकेकडून लवकरत पतधोरण जाहीर करण्यात येणार आहे. 

Apr 4, 2024, 09:26 AM IST

बँकेतून, ATM मधून पैसे काढताय? निवडणूक आयोगाची तुमच्यावर करडी नजर

Bank News : खात्यातून किती रुपयांची रक्कम एकाच वेळी काढल्यास तुम्ही अडचणीत येऊ शकता? जाणून घ्या... 

 

Apr 1, 2024, 01:01 PM IST

Bank News : फायदा की तोटा? तुम्हीच ठरवा; क्रेडिट कार्ड वापराचे नियम बदलले

Bank News : बँकेकडून ग्राहकांसाठी अनेक सुविधा दिल्या जातात. अशा सुविधांचा लाभ घेणाऱ्याची संख्या अधिक असून त्यामध्ये क्रेडिट कार्ड धारकांचा आकडा मोठा आहे. 

 

Mar 25, 2024, 01:01 PM IST

Bank News : बँक कर्मचाऱ्यांची आठवडी सुट्टी रद्द; RBI चे निर्देश

RBI on Bank Holiday: आठवडी सुट्टीच्या दिवशी, म्हणजेच रविवारीही देशभरातील बँका सुरु, RBI चा मोठा निर्णय. पाहा सविस्तर वृत्त. 

 

Mar 21, 2024, 08:18 AM IST

तुमचं बँक खातं सुरक्षित आहे ना? RBI च्या एका इशाऱ्यानं अनेकांनाच खडबडून जाग

RBI Alert: आरबीआयनं पुन्हा दिलाय इशारा. कोणकोणत्या बँका धोक्यात? यामध्ये तुमच्याही खात्याचा समावेश? पाहा तुमचं खातं सुरक्षित आहे का... 

 

Mar 18, 2024, 01:09 PM IST

Salary Hike : बँक कर्मचाऱ्यांना वेतनवाढ लागू; क्लार्कपासून अधिकाऱ्यांपर्यंत कोणाचा पगार किती फरकानं वाढणार?

Salary Hike : क्या बात! पगारवाढीच्या या दिवसांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांमागोमाग आता बँक कर्मचाऱ्यांची चांदी. काय सांगता तुम्हीही बँकेत नोकरी करताय? 

 

Mar 13, 2024, 10:32 AM IST

RBI परत देणार बँकेत अडकलेले पैसे; 30 बँकांच्या यादीत तुमचीही बँक आहे का?

RBI News : पैशांची बातमी; रिझर्व्ह बँकेनं नुकतंच एक पोर्टल लाँच केलं असून, या पोर्टलच्या माध्यमातन आता चक्क तुमचे बँकेच अडकलेले पैसे परत करण्यात येणार आहेत. 

 

Mar 6, 2024, 08:26 AM IST

HDFC, Axis आणि ICICI नं बदलले कार्ड पेमेंटचे नियम; तुमचंही या बँकेत खातं आहे का?

Bank News : दर दिवशी केल्या जाणाऱ्या आर्थिक व्यवहारांमध्ये बँक आणि बँकेकडून खातेधारकांना पुरवल्या जाणाऱ्या सुविधा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. 

Mar 5, 2024, 11:36 AM IST

वर्ष संपण्याआधी उरकून घ्या बँकेची कामं, नाहीतर वाढतील अडचणी; काय आहे कारण? पाहून घ्या

Bank News : नव्या वर्षाच्या सुरुवातीला बँकांच्या कामांमध्ये होणार दिरंगाई... कारण अनेक दिवस बंद असतील बँका. पाहा नेमक्या कधी बंद असतील बँका. 

 

Dec 28, 2023, 08:49 AM IST