bank holidays in december

School Holiday 2024 : डिसेंबर महिन्या इतके दिवस शाळा-कॉलेज राहणार बंद, पाहा Holiday ची यादी

School Holidays 2024: डिसेंबर महिना शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी अनेक सुट्ट्या घेऊन आला आहे. यंदा डिसेंबर महिन्यात जवळपास ६ दिवस शाळा-महाविद्यालये बंद राहणार आहेत.

Nov 30, 2024, 03:06 PM IST

डिसेंबरच्या अखेरीस 'इतके' दिवस बॅंक बंद, तुमचे व्यवहार आताच घ्या उरकून!

Bank Holidays in December: सोमवारी 25 डिसेंबर रोजी नाताळची सुट्टी आहे. यामुळे आठवड्याची सुरुवातच सुट्टीने होत आहे.  त्याआधी 23 डिसेंबर हा चौथा शनिवार असल्याने बँका बंद राहणार आहेत. 

Dec 22, 2023, 12:38 PM IST

Bank Holidays in Dec 2023 : डिसेंबरमध्ये तब्बल 18 दिवस बँका बंद, यादीपासून करा कामांच प्लानिंग

Bank Holiday in December : डिसेंबरमध्ये बँकांना  भरमसाठ सुट्टी आहे. अशावेळी तुमची असुविधा होऊ शकते. बँकांची यादी पाहून करा महिन्याभराच्या कामाची तयारी. 

Nov 22, 2023, 06:12 PM IST

Bank Holiday News: डिसेंबरमध्ये उरकून घ्या सर्व महत्वाचे व्यवहार...बँका आहेत 13 दिवस बंद...

Bank Holiday in December 2022:  RBI अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने डिसेंबरमध्ये बँकांना असलेल्या  सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे आपल्या कामांचं योग्य नियोजन करा.. 

Nov 29, 2022, 03:38 PM IST

Bank Holidays: डिसेंबर महिन्यात 13 दिवस बँक असणार बंद, महत्त्वाची कामं उरकून घ्या

Bank Holidays in December 2022: डिसेंबर महिना सुरु होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. प्रत्येक महिन्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (Reserv Bank Of India) सुट्ट्यांची यादी जाहीर केली जाते.

Nov 25, 2022, 03:25 PM IST

Bank Holidays December : डिसेंबर महिन्यात तब्बल 13 दिवस बँक बंद, आरबीआयकडून यादी जाहीर

आरबीआयने (RBI) दिलेल्या माहितीनुसार डिसेंबरमध्ये एकूण 13 दिवस बँक बंद असणार आहेत. या 13 दिवसांमध्ये 4 रविवारचा समावेश आहे.

 

Nov 19, 2022, 05:08 PM IST