bank fraud

वाधवान बंधुंवर ईडीची मोठी कारवाई, तब्बल 70.39 कोटींची मालमत्ता जप्त

DHFL Scam: वाधवान बंधुंचा हा घोटाळा 17 बँकांच्या कन्सोर्टियमचा समावेश असलेल्या 34 हजार 615 कोटी रुपयांच्या फसवणुकीशी संबंधित असल्याचे असे एजन्सीने निवेदनात म्हटले आहे. 

Oct 27, 2023, 09:38 AM IST

Crime News: मुंबईत तीन दिवसात 40 बँक ग्राहकांनी गमावले लाखो रुपये; तुम्ही ही चूक करत नाही ना?

Crime News: मुंबईत एका खासगी बँकेच्या 40 ग्राहकांची बनावट मेसेजच्या माध्यमातून लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ग्राहकांच्या मोबाइलवर केवायसी (KYC) आणि पॅन कार्डची (Pan Card) माहिती अपडेट करण्याचा एक बनावट मेसेज आला होता. पोलिसांनी यानंतर ग्राहकांना सतर्क राहण्यास सांगितलं आहे. 

 

Mar 5, 2023, 05:36 PM IST

धक्कादायक! नर्सनेच फासला माणुसकीला काळीमा, मृतदेहासोबत....

लासा होताच थेट तुरुंगात... घडलेला प्रकार हादरवणारा

 

Sep 13, 2022, 08:55 AM IST

Breaking: कोट्यवधींच्या ठेवी गोळा करत रात्रीत गाशा गुंडाळला, नागरी पतसंस्थेचा घोटाळा उघड

पैसे परत मिळवण्यासाठी ठेवीदारांचा बँक आणि पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या

Aug 28, 2022, 05:01 PM IST

Online Banking Security Tips | सुरक्षित ऑनलाइन बँकिंग व्यवहारांसाठी फॉलो करा या 10 टिप्स

Online Banking fraud | ऑनलाइन बँकिंग सुविधेमुळे बँक ग्राहकांसाठी व्यवहार अतिशय सोपे आणि सोयीस्कर झाले आहेत. ऑनलाइन बँकिंग व्यवहार वाढण्यासोबतच ऑनलाइन व्यवहारात फसवणुकीच्या घटनाही वाढल्या आहेत. 

Mar 21, 2022, 02:49 PM IST

गुगलवर नंबर सर्च करताय, सावधान तुमचीही होऊ शकते फसवणूक

गुगलवर बँकेसंदर्भात कोणता नंबर शोधत असाल तर सावधान, तुमची होऊ शकते फसवणूक

Mar 16, 2022, 01:23 PM IST

आतापर्यंतचा सर्वात मोठा बँक घोटाळा, या कंपनीने 28 बँकांना लावला इतक्या कोटींचा चुना

देशात आणखी एक मोठा बँक घोटाळा उघड झाला आहे. देशातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा असल्याचं बोललं जात आहे.

Feb 12, 2022, 11:02 PM IST

....तर काही सेकंदात रिकामं होईल तुमचं बँक अकाऊंट

तुमच्या निष्काळजीपणामुळं स्मार्ट फोनमधून (Smartphone) तुमच्या बँक खात्यातले (Bank Account) लाखो रुपये गायब होऊ शकतात. 

Dec 18, 2021, 09:41 PM IST

बँकेकडून यूझर्सना चेतावणी... या ठिकाणाहून अजिबात अ‍ॅप्स डाउनलोड करू नका, अन्यथा तुमचे पैसे जाऊ शकतात

आयसीआयसीआय बँकेने आपल्या ट्विटर हँडलवर एक ट्विट केले आहे. जेणेकरून ग्राहक अशा प्रकारच्या अविश्वासू स्त्रोतांकडून अ‍ॅप इंस्टॉल करू नये.

Jul 19, 2021, 04:43 PM IST

ICICI बँककडून ग्राहकांना अलर्ट! मोबाईल बँकिंग करताय, तर हे लक्षात ठेवा

बँकिंग फसवणूकीची संख्या पाहता आयसीआयसीआय बँकेने  (ICICI Bank)  ग्राहकांना बँकिंग घोटाळ्यांविरूद्ध सतर्क राहण्यास सांगितले आहे.

Jul 4, 2021, 07:51 PM IST

Google वर कधीच शोधू नये ही गोष्ट, अन्यथा तुमचं बँक अकाऊंट होऊ शकतं रिकामं

बँकेसंदर्भात कोणतेही व्यवहार आणि काम हे थेट बँकेत जावून केले पाहिजे. ऑनलाईन बँकिंगसाठी गुप्तता पाळली पाहिजे.

Jun 14, 2021, 08:47 PM IST