आधार कार्ड अनिवार्य करण्यासाठी सीमा वाढली!
केंद्र सरकारनं आधारला अनिवार्य करण्याची सीमा वाढवलीय. यापूर्वी ३१ डिसेंबरपर्यंत ही सीमा निर्धारित करण्यात आली होती... परंतु, आता ही मर्याद ३१ मार्चपर्यंत वाढवण्यात आलीय.
Oct 25, 2017, 10:19 PM ISTबँक खात्याला आधार लिंक अनिवार्य, आरबीआयचं स्पष्टीकरण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 22, 2017, 01:02 PM ISTआधार लिंक करण्याच्या बहाण्याने घातला अडीच लाखांना गंडा
बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करण्याच्या बहाण्याने तब्बल अडीच लाख रुपये लुटल्याची घटना उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये घडलीये. पाच सरकारी कर्मचाऱ्यांसोबत ही घटना घडलीये.
Oct 7, 2017, 05:31 PM ISTनवाझ शरीफांच्या संपत्तीच्या जप्तीचे आदेश, बँक अकाऊंट सील
पाकिस्तानचे पदच्युत पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या अडचणींत दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय.
Sep 23, 2017, 12:56 PM ISTतुमच बँकेत अकाऊंट आहे? तर ही बातमी नक्की वाचा
तुमचं बँकेत अकाऊंट आहे तर मग ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची आहे.
Sep 22, 2017, 03:38 PM ISTखूशखबर!...यासाठी सरकार तुमच्या खात्यात जमा करणार २.५० लाख
मोदी सरकारने निवडणुकीमध्ये काळापैसा भारतात आणून प्रत्येकाच्या खात्यामध्ये 15 कोटी रुपये जमा करणार असल्याचं आश्वासन दिलं होतं.
Sep 22, 2017, 12:51 PM ISTहा व्हायरस मोबाईलमध्ये घुसून करतोय बॅंक अकाऊंट रिकामी
तुम्ही स्मार्टफोनचा वापर करुन काही खरेदी विक्री करत असाल तर वेळीच सावधान व्हा.
Sep 13, 2017, 04:03 PM ISTअवघ्या क्लिकवर बघा तुमचे बॅंक खाते आधार क्रमांकाशी लिंक आहे का ?
केंद्र सरकारने नवी खाती उघडल्यानंतर आणि जुन्या बॅंक खातेदारांनीही केवायसी पूर्ण करण्यासाठी आधार क्रमांकाशी बॅंक खाते जोडणे बंधनकारक केले आहे.
Sep 7, 2017, 04:18 PM ISTबँक व्यवहारामध्ये ई-मेल आयडी देणे बंधनकारक नाही - कोर्ट
एका दाम्पत्याला बँकेने ई-मेल आयडी बंधनकारक असल्याचे सांगितले. जर तुमचा ई-मेल आयडी नसेल तर व्याजावरील टीडीएस कपात करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा दिला होता. याप्रकरणी या दाम्पत्याने उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावेळी निकाल देताना बँक व्यवहारामध्ये ई-मेल आयडी देणे बंधनकारक नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय न्यायालयाने दिलाय.
Aug 10, 2017, 09:28 AM ISTनवीन बँक खातं आणि ५० हजारांच्या व्यवहारासाठी 'आधार' बंधनकारक
नवीन बँक खातं उघडण्यासाठी आणि बँकांमध्ये ५० हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्तचे व्यवहार करण्यासाठी आधार कार्ड नंबर बंधनकारक करण्यात आला आहे.
Jun 16, 2017, 06:04 PM ISTघरोघरी चॉकलेट विकणाऱ्याच्या बॅंक खात्यात १८ कोटी, इन्कम टॅक्स विभागाची नोटीस
नोटबंदीनंतर काहींच्या खात्यात अचानक पैसे जमा झालेत. मात्र, हे पैसे कोणाचे याची माहिती उपलब्ध झालेली नाही. आता तसाच एक धक्कादायक प्रकार पुढे आलाय. घरोघरी जाऊन चॉकलेट विकणाऱ्याच्या बॅंक खात्यात चक्क १८ कोटी रुपये जमा झाल्याचे पुढे आलेय. ही रक्कम मुंबईतून भरली गेल्याचे दिसत आहे. त्यामुळे इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांनी पैशाबाबत तपशील मागितलाय.
Jun 4, 2017, 08:35 PM IST'आधार'नं लिंक नसलेली बँक खाती बंद होणार
तुमचं बँक किंवा इतर वित्तीय खातं आधार कार्डाला लिंक नसेल तर ते खातं बंद करण्याच्या तयारीत केंद्र सरकार आहे.
Apr 12, 2017, 04:32 PM IST... तर बँक खात्यात मिनिमम बॅलेंसवर नाही लागणार दंड
सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँकेला १ एप्रिल पासून मिनिमम बँलेंसवरही पेनल्टी लावण्याच्या निर्णयावर पुन्हा विचार करण्यासाठी सांगितलं आहे. सरकारने सांगितल्यानंतर सरकारी आणि खासगी बँकाद्वारे सरकारच्या या सूचनेवर विचार होऊ शकतो. बँकेद्वारा ग्राहकाच्या कॅश ट्रांजेक्शन आणि एटीएम ट्रांजेक्शनवर घेतला जाणारा चार्ज हटवला जाऊ शकतो.
Mar 7, 2017, 04:07 PM ISTनोटाबंदीच्या निर्णयानंतर ९ लाख खात्यांवर कारवाई?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 17, 2017, 02:28 PM ISTजिओ देणार ग्राहकांना मोठा झटका, बॅंक खात्यातून पैसे होणार कट!
रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांना वेलकम ऑफरच्या माध्यमातून ग्राहकांना मोफत इंटरनेट डाटा आणि कॉलची सुविधा दिली. ही सुविधा ३१ मार्च २०१७ पर्यंत आहे. मात्र, ही ऑफर संपल्यानंतर ग्राहकांना मोठा झटका बसणार आहे.
Feb 16, 2017, 02:53 PM IST