bank account

बँक खात्यात किमान रक्कम शिल्लक ठेवा, नाही तर आर्थिक फटका

काही सरकारी बँकांनी हा चार्ज वसूल केला आहे. तुम्हालाही हा फटका बसू शकतो, त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे.

Jan 12, 2018, 12:50 AM IST

एसबीआयच्या ग्राहकांना बॅंकेकडून मिळू शकतो दिलासा

सरकारच्या दबावामुळे स्टेट बॅंक ऑफ इंडिया ग्राहकांना मोठा दिलासा देण्याच्या तयारीत आहे. ग्राहकांना हा दिलासा मिनिमम बॅलेन्सबाबत दिला जाऊ शकतो.

Jan 5, 2018, 11:00 AM IST

बॅंक खात्याशी आधार लिंक करण्याची मुदत वाढली

आपला १२ अंकी आधार क्रमांक बॅंक खात्याशी लिंक करण्याची अंतिम तारीख आता वाढली आहे. 

Dec 13, 2017, 07:23 PM IST

ही चूक केलात तर होणार नाही आधार लिंक

आधार नंबर बॅंक खात्याशी लिंक करण्यासाठी ३१ डिसेंबर शेवटची तारीख आहे.

Dec 4, 2017, 02:18 PM IST

नागरिकांनो, आता उरलेत केवळ ३१ दिवस...

बँकेचं खातं सुरू ठेवायचं असेल तर बातमी तुमच्या कामाची... खुश है जमाना आज पहिली तारीख है... आजची एक तारीख खुशीची असली तरी पुढची एक तारीख म्हणजे नव्या वर्षाची सुरूवात मनस्ताप बनण्याची पूर्ण शक्यता आहे.

Dec 1, 2017, 07:57 PM IST

आधार बॅंक खात्याशी लिंक करण्यासाठी उरलेत ३१ दिवस

आजची एक तारीख खुशीची असली तरी पुढची एक तारीख म्हणजे नव्या वर्षाची सुरूवात मनस्ताप बनण्याची पूर्ण शक्यता आहे.

Dec 1, 2017, 08:10 AM IST

हे नंबर डायल करताच तुमच्या फोनवर मिळतील बँक अकाऊंटचे डिटेल्स

बँकेचे व्यवहार आता इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून सोपे होतायत. याशिवाय तुमचा मोबाईल नंबर बँकेत रजिस्टर असेल तर तुम्ही तुमच्या अकाऊंटसंबंधित कोणतीही सूचना मोबाईलवर मिळवू शकता. 

Nov 23, 2017, 08:12 PM IST

१ जानेवारीला अशा व्यक्तींचे बँक खाते होणार बंद

जर तुम्ही स्टेट बँकेचे ग्राहक असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची आहे. 

Nov 20, 2017, 03:51 PM IST

सोमवारपासुन जमा होणार कर्जमाफीची रक्कम - सहकारमंत्री

कर्जमाफीचा पैसा नेमका कधी हातात पडणार याची बळीराजा प्रतिक्षा करत आहे. मात्र, आता यावर सहकरमंत्री सुभाष देशमुख यांनी भाष्य केलं आहे.

Oct 29, 2017, 11:49 PM IST

आधार कार्ड अनिवार्य करण्यासाठी सीमा वाढली!

केंद्र सरकारनं आधारला अनिवार्य करण्याची सीमा वाढवलीय. यापूर्वी ३१ डिसेंबरपर्यंत ही सीमा निर्धारित करण्यात आली होती... परंतु, आता ही मर्याद ३१ मार्चपर्यंत वाढवण्यात आलीय. 

Oct 25, 2017, 10:19 PM IST

आधार लिंक करण्याच्या बहाण्याने घातला अडीच लाखांना गंडा

बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करण्याच्या बहाण्याने तब्बल अडीच लाख रुपये लुटल्याची घटना उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये घडलीये. पाच सरकारी कर्मचाऱ्यांसोबत ही घटना घडलीये.

Oct 7, 2017, 05:31 PM IST

नवाझ शरीफांच्या संपत्तीच्या जप्तीचे आदेश, बँक अकाऊंट सील

पाकिस्तानचे पदच्युत पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या अडचणींत दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय. 

Sep 23, 2017, 12:56 PM IST