Smartphone मधील 'हे' धोकादायक अॅप्स Bank अकाऊंट करतील रिकाम
बँक अकाऊंटच खाली होईल... तुमच्या Smartphone मध्ये 'हे' अॅप्स नाहीयेत ना?
Nov 14, 2022, 07:39 PM ISTViral Polkhol | 4 ट्रान्झॅक्शननंतर खात्यातून एवढे रुपये कट होणार हा मेसेज तुम्हालाही आलाय?
Have you also received this message that after 4 transactions, this amount will be deducted from the account?
Nov 10, 2022, 12:00 AM ISTबँक खाते उघडण्यासाठी ते सिम घेण्यासाठी सरकार आणणार नवीन नियम
तुमचं बँक अकाऊंट (New bank account) किंवा सिम कार्ड (Sim card) असेल तर तुमच्यासाठी ही बामती महत्त्वाची आहे. कारण आता केंद्र सरकार लवकरच देशात बँक खाते उघडण्याबाबत आणि सिम कार्ड घेण्याच्या नियमांमध्ये बदल करणार आहे. ऑनलाइन फसवणुकीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी सरकार हे नवे नियम आणण्याचा विचार करत आहे. याअंतर्गत सरकार नवीन सिम कार्ड जारी करण्यासाठी आणि बँक खाते उघडण्यासाठीचे नियम आणखी कडक करू शकते. ()
Nov 2, 2022, 12:00 AM ISTAlert! ...तर बँक खात्यातून क्षणात गायब होतील पैसे; आताच Delete करा 'हे' Apps
काही दिवसांपूर्वीच गुगलने प्ले स्टोअरवरून (Play store) काही अॅप्स डिलीट केले. युजर्सची खासगी माहिती लीक केल्याचा आरोप या Apps वर लावण्यात आला होता.
Oct 31, 2022, 07:07 AM ISTसावधान! 'या' मेसेजवर क्लिक करताच रिकामे होईल तुमचे बँक खाते
Diwali Free Gifts : फसवणुकीसाठी पूर्ण फायदा उचलण्यासाठी तयार आहेत. फ्री दिवाळी गिफ्टच्या नावाने ही फसवणूक होऊ शकते.
Oct 20, 2022, 02:59 PM ISTVideo | बँक खातं, सीमकार्ड सुरु करण्यासाठी आता नवा नियम
Now new rule for opening bank account, SIM card
Oct 10, 2022, 05:50 PM ISTअनेक बँकांमध्ये खाते असणाऱ्यांसाठी मोठी बातमी! RBI चे नियम पाळा नाहीतर...
एकापेक्षा जास्त अकाउंट्स वापरात असाल तर अशी काळजी घ्या...
Oct 7, 2022, 12:57 PM ISTआता फक्त आधार कार्ड नंबरवरुन तपासा तुमचा बँक बॅलन्स; फॉलो करा या सोप्या टिप्स
बॅंक अकाऊंट नंबर न सांगताही तपासता येणार बँक बॅलन्स
Sep 19, 2022, 10:02 PM ISTमोबाईल बँकिंग अॅप वापरताय? सावधान ! तुमच्या मोबाईलमध्ये नवा बँकिंग व्हायरस?
अशी घ्या खबरदारी नाहीतर तुमचं अकाऊंट रिकामं झालंच समजा...
Sep 16, 2022, 09:56 PM ISTVideo| सावधान! तुमचं बँक खातं एका क्षणात होईल रिकामं
A virus has entered your mobile and your account will be empty in a moment
Sep 16, 2022, 09:40 AM ISTबँकेच्या चुकीमुळे तरुणी झाली कोट्यधीश! एका वर्षात उडवले 18 कोटी आणि झालं असं की...
अनेक जण श्रीमंतीचं स्वप्न पाहात असतात. मात्र मेहनतीशिवाय गत्यंतर नाही, हे सरतेशेवटी कळतं. पण कधी कधी नशिबाची साथ मिळाली की, काहीही होऊ शकतं हे आपण अनेकदा ऐकलं आहे.
Sep 14, 2022, 05:57 PM ISTतुम्हालाही आलाय का Electricity Bill भरण्यासाठी 'हा' मेसेज? चुकूनही त्यावर क्लिक करू नका
भारतात सायबर क्राईमच्या घटना झपाट्याने वाढत आहेत. NCRB च्या अहवालानुसार भारतात ऑनलाइन बँकिंग (Online banking) फसवणुकीची 4,047 प्रकरणे, ATM फसवणुकीची 2,160 प्रकरणे, क्रेडिट किंवा डेबिट कार्डची 1,194 प्रकरणे आणि OTP फसवणूकीची 1,093 प्रकरणे समोर आली आहेत. असे असताना देशात आणखी एक नवा घोटाळा (scam) समोर आला आहे. (electricity bill scam scammers send a message then empty bank account)
Sep 13, 2022, 11:34 AM ISTधक्कादायक! नर्सनेच फासला माणुसकीला काळीमा, मृतदेहासोबत....
लासा होताच थेट तुरुंगात... घडलेला प्रकार हादरवणारा
Sep 13, 2022, 08:55 AM IST
काहीही कळण्याआधी त्याच्या खात्यातून उडाले 75 लाख, तुम्ही अशी चूक करत नाही ना?
खात्यातून व्यवहार होत असतानाही नोंदणीकृत मोबाइल क्रमांक आणि नोंदणीकृत ईमेलवर एसएमएस किंवा ईमेल येतो. तो मेसेज देखील या बिल्डरला आला नाही.
Aug 14, 2022, 08:57 PM ISTबँकेत काढायला गेला 100 रुपये, बँक बॅलेन्स पाहून मजूराला बसला धक्का, वाचा नेमकं काय घडलं
रोजंदारीवर काम करणारा मजूर रातोरात बनला करोडपती, पण...
Aug 9, 2022, 09:33 PM IST