संभाजी महाराजांना नाचताना दाखवल्याने संताप! Chhaava चा Trailer पाहून चाहते म्हणाले, 'उतेकर मराठी असूनही...'
Vicky Kaushal danced in Chhaava : विकी कौशलनं छावा या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली. त्यात संभाजी महाराजांना डान्स करताना पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
Jan 23, 2025, 12:58 PM IST'या' चित्रपटांना मिळालेत सर्वाधिक राष्ट्रीय पुरस्कार
आतापर्यंत भारतीय चित्रपटसृष्टीत असे अनेक चित्रपट आहेत ज्यांनी सर्वाधिक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पटकावले आहेत.
Oct 8, 2024, 06:02 PM ISTएक हिट चित्रपट आणि नॅशनल क्रश ठरली 'ही' मराठमोळी अभिनेत्री
Jun 14, 2024, 07:04 PM IST'माझ्या चित्रपटांची नावं घेऊन त्यांनी...', अलका कुबल यांनी सांगितला 'बाजीराव मस्तानी'च्या ऑडिशनवेळचा भन्साळींसोबतचा किस्सा
Alka Kubal on Bajirao Mastani Auditioned : अलका कुबल यांनी 'बाजीराव मस्तानी' या चित्रपटाच्या एका भूमिकेसाठी दिलं होतं ऑडिशन... संजय लीला भन्साळींसोबतच्या भेटीचा सांगितला किस्सा
May 18, 2024, 11:56 AM ISTHappy Birthday Sanjay Leela Bhansali : देवदास ते बाजीराव मस्तानी; जाणून घ्या भन्साळींच्या Superhit Movies
प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, निर्माते संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांचा आज 60 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घ्या त्यांचे हिट चित्रपट..
Feb 24, 2023, 08:50 PM ISTKissing Scene सुरु असताना खिडकीतून वीट फेकली पण दीपिका आणि रणवीर थांबलेच नाही, अभिनेत्याचा खुलासा
Ranveer नं एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.
Nov 14, 2022, 02:42 PM IST...म्हणून सुशांत सिंह राजपूतनं नाकारला 'बाजीराव मस्तानी'
तर आज चित्र काहीसं वेगळं असतं....
Jun 16, 2020, 10:05 PM IST
फक्त 30 मिनिटांसाठी प्रियांकाला 12 कोटींची ऑफर
सिनेमाच्या चंदेरी दुनियेत माणसाला एकदा का ग्लॅमर मिळाले की, साक्षात कुबेरच त्या व्यक्तिवर प्रसन्न होतो. बॉलिवूडची सध्याची आघाडीची अभिनेत्री प्रियांका चोप्रा हीचेच पहा ना. प्रियांकाला केवळ 30 मिनिटांसाठी चक्क 12 कोटी रूपायांची ऑफर आली आहे.
Nov 19, 2017, 07:08 PM ISTकपिलच्या नव्या शोचा टीआरपी रोखण्यासाठी 'कलर्स'ची खेळी
'कॉमेडी नाईटस विथ कपिल'मधून बाहेर पडल्यानंतर कॉमेडियन कपिल शर्मा याचा नवा कार्यक्रम लवकरच सुरू होणार आहे. पण, कपिलच्या या नव्या शोला लोकांचा प्रतिसाद फारसा प्रतिसाद मिळू नये, याची खबरदारी कलर्स चॅनल घेताना दिसतंय.
Apr 12, 2016, 10:19 AM IST'बाजीराव मस्तानी'चा नवा विक्रम
संजय लीला भन्सालींच्या 'बाजीराव मस्तानी'नं बॉक्स ऑफीसवर अनेक रेकॉर्ड केले. या रेकॉर्डमध्ये आता आणखी एक भर पडली आहे.
Feb 6, 2016, 07:53 PM ISTWatch : दीपिका पदुकोण आणि वेन डिझेलची XXX साठी जबरदस्त ट्रेनिंग
बॉलिवूडमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पटावल्यानंतर आता दीपिका पदुकोण हिने हॉलिवूडमध्येआपला जलवा दाखविण्यासाठी कंबर कसली आहे.
Jan 25, 2016, 02:04 PM ISTउत्तर प्रदेशमध्ये 'बाजीराव मस्तानी'ला मानाचं पान
बाजीराव मस्तानीला उत्तर प्रदेशमध्ये मानाचं पान मिळालंय.
Jan 22, 2016, 10:49 PM ISTबाजीराव-मस्तानीचा नवा विक्रम
मुंबई : बॉलीवूड दिग्दर्शक संजय लीला भन्साळींच्या 'बाजीराव-मस्तानी' सिनेमाने आता अजून एक विक्रम केला आहे.
Jan 19, 2016, 01:49 PM IST