bad condition

'एशियाटीक लायब्ररी'च्या कुचकामी कामाचा दुर्मिळ पुस्तकांना फटका

मुंबईतील अत्यंत जुनी आणि जागतिक दर्जा असलेल्या एशियाटीक लायब्ररीचं नुतनीकरण फारसं चांगलं झालेलं नाही. त्यातच काही दिवसांपूर्वीच झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात जून्या आणि दुर्मिळ पुस्तकांचं नुकसान झालंय.

Sep 12, 2017, 09:51 AM IST

चॉकलेट ठेवण्याच्या बरण्यांमध्ये ट्युमरचे नमुने

नाशिक जिल्हा रुग्णालयातील बालकांचा उपचारा अभावी झालेल्या मृत्यूचं प्रकरण ताज असतानाच आता सेवा हिस्टो पॅथोलॉजी लॅबमधील अनास्थाही समोर आलीय.

Sep 11, 2017, 10:12 PM IST

गणेशोत्सव तोंडावर असताना मुंबई-गोवा महामार्गाची चाळण, राष्ट्रवादीचा मोर्चा

मुंबई-गोवा महामार्गावर पावसाळ्यात पडलेल्या खड्डयांमुळे या महामार्गाची चाळण होऊन मोठया प्रमाणात दुरवस्था झालीय.

Aug 8, 2017, 06:45 PM IST

शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणाऱ्या या किल्ल्याची दूरवस्था

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दुर्गाडी किल्ल्याची दूरवस्था झाली आहे. 

Jul 19, 2017, 06:08 PM IST

पुण्यातल्या नाट्यगृहाच्या अवस्थेवर मुक्ता भडकली

अभिनेत्री मुक्ता बर्वेने पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील दुरावस्था पुन्हा एकदा सर्वांसमोर आणली आहे.

Jul 13, 2017, 06:49 PM IST

रायबरेली : नाव मोठं लक्षण खोटं...

रायबरेली आणि अमेठी दोन्ही शहरांची नावे डोळ्यांसमोर आली का आठवतो गांधी घराण्याचा गड... 

Mar 5, 2017, 09:49 PM IST

नाशिक नाट्यगृहाच्या अवस्थेमुळे प्रशांत दामले भडकले

नाशिकच्या महाकवी कालिदास नाट्यगृहाची अत्यंत दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. नाट्यगृहात अक्षरशः घाणीचं साम्राज्य पसरलंय, त्यामुळे कलाकारांना इथे नाटकाचा प्रयोग करणं मुश्किल झालं आहे.

Jan 19, 2017, 03:44 PM IST